येणाऱ्या पोलीस भरतीत वर्दी नक्की मिळवायची ना?
मग मी घेऊन आलो ही टेस्ट सिरीज खास तुमच्यासाठी!
- दर्जेदार प्रश्नपत्रिका – कोणताच टॉपिक सुटणार नाही
- खूप सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण – जे चुकले ते कायम लक्षात राहील
- अनलिमिटेड वेळा सोडवा – 100 पैकी 100 मिळेपर्यंत सराव करा
- बोनस स्टडी मटेरियल – 99 रुपयात खूप काही मिळवा ( फक्त पहिल्या 100 मित्रांसाठी )
- सोप्या, मध्यम कठीण या तिन्ही प्रकारच्या प्रश्नपत्रिका – परीक्षेत कसाही पेपर आला तरी तुमची तयारी झालेली असेल
फक्त 99 Rs
- 15 Police Bharti Full Question Papers
- 5 Police Bharti Bonus Question Papers
- 500 पेक्षा अधिक पोलीस भरती Gk प्रश्नसंच
मी टेस्ट सिरीज का विकत घेऊ ?
1
कारण तरच तुम्ही राहणार स्पर्धेत पुढे..
- मेरिट बरेच वर जाते मग फक्त वर वर अभ्यास करून काय फायदा?
- म्हणून या टेस्ट सिरीज मधून मी करून घेणार तुमची परिपूर्ण तयारी !
- आणि हे सर्व प्रयत्न तुम्हाला ठेवतील स्पर्धेत पुढे.
2
तुम्हाला वेळेत पेपर सोडवण्याची सवय लागेल
- 3 तास वेळ घेऊन पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायला काय अर्थ आहे राव? 😜
- खरी परीक्षा तर वेळेची असते. येते सर्वांना पण 90 मिनिटात कोण किती मार्क्स घेतो हे महत्वाचे असते.
- म्हणून ही टेस्ट मी तुमच्याकडून वेळेतच सोडवून घेणार आहे. याचा फायदा असा की तुम्ही खऱ्या परीक्षेत 5 मिनिटे आधी पेपर संपवाल
3
लगेचच कोणते प्रश्न चुकले हे समजल्यामुळे तुम्हाला लगेचच अभ्यासाला लागता येईल.
- टेस्ट दिली आणि निकाल 2 दिवसांनी असेल तर अभ्यासाचा मुड जातो.
- पण लगेच टेस्ट दिल्यावर काय चुकले हे समजले तर लगेच अभ्यासाला लागता येईल.
- – मी टेस्ट झाली की तुमचा निकाल तुम्हाला लगेचच सांगणार – सेकंदात निकाल समजला
4
सोडवलेल्या परीक्षा आणि नवीन परीक्षा कोणत्या आहे हे एका क्लिक वर समजेल.
- अभ्यास लक्षात ठेवायचा फक्त भावांनो..
- कोणती टेस्ट दिली आणि कोणती राहिली हे मी लक्षात ठेवेल.
- तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्या.एका क्लिक वर – काय राहिले.. काय सोडवले हे समजेल
5
कितीही वेळा सोडवा
- आता रिविजण करण्याचे टेन्शन नाही..
- तुम्ही जर अभ्यास करून पुन्हा टेस्ट सोडविणार असाल तर मी तुम्हाला ती टेस्ट पुन्हा सोडवायला देतो. ओके?
- – एकदा दिलेली टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवता येईल – आणखी एकदा पुन्हा म्हणतो ! कारण मग मी तुम्ही किती वेळा सोडवावी याची मर्यादा ठेवणार नाही.


या आधीच विकत घेतली आहे ? मग तुमच्या डिटेल्स टाकून लॉगिन करा