[Demo Test] Target Police Bharti 2022 सूचना वेळ मर्यादा 1.30 तास [ 90 मिनिट्स ] वेळ संपल्यानंतर परीक्षा आपोआप सबमिट होईल. तुम्ही वेळेआधीही सबमिट करू शकता. चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जाणार नाही Best Of Luck Start Exam! 2सामान्य ज्ञान2222222222222222222222225मराठी5555555555555555555555554बुद्धिमत्ता4444444444444444444444443गणित333333333333333333333333सामान्य ज्ञान 1. खालीलपैकी कोणते इनपुट डिवाइस नाही?a.सर्व आहेतb.प्रिंटरc.माऊसd.कीबोर्ड 2. देशाचे प्रथम नागरिक कोणाला म्हटले जाते?a.पंतप्रधानb.राष्ट्रपतीc.उपपंतप्रधानd.उपराष्ट्रपती 3. राज्यघटनेतील ..... ला उद्देशपत्रिका असेही म्हणतातa.सरनामाb.कलम 32c.कलम 1d.मुख्य कर्तव्य 4. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले ' जन गण मन ' या मूळ गीतात किती कडवे आहे?a.4b.1c.2d.5 5. डॉ आंबेडकर यांच्या मूकनायक या वृत्तपत्रास आर्थिक सहाय्य करणारे व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडाa.महात्मा गांधीb.लोकमान्य टिळकc.मोतीलाल नेहरूd.छत्रपती शाहू महाराज 6. रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली?a.कर्मवीर भाऊराव पाटीलb.सिंधुताई सपकाळc.राजर्षी शाहू महाराजd.महाराज सयाजीराव गायकवाड 7. माणिक बंडोजी ठाकूर हे कोणाचे मूळ नाव होते?a.गाडगे बाबाb.समर्थ रामदासc.तुकडोजी महाराजd.आचार्य अत्रे 8. पंचायत समिती सभापतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?a.अडीचb.पाचc.दीडd.सहा 9. जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो?a.जिल्हा परिषद अध्यक्षb.जिल्हाधिकारीc.उपमुख्य कार्यकारी अधिकारीd.मुख्य कार्यकारी 10. ग्रामपंचायतीत कमीत कमी किती सदस्य असू शकतात?a.5b.8c.7d.6 11. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा आजार होतो?a.डb.बc.कd.अ 12. स्त्री : इस्ट्रोजन :: पुरुष : ?a.टेकोफेरोलb.टेस्टोस्टेरोनc.नेफ्रोनd.गायनेशियम 13. मानवी हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते?a.3b.4c.5d.2 14. खालीलपैकी कोणते पंचेंद्रिय नाही?a.नाकb.स्नायूc.डोळाd.कान 15. भारतात उभारलेल्या पहिल्या अणुभट्टीचे नाव खालील पर्यायातून निवडाa.अप्सराb.पूर्णिमाc.सायरसd.ध्रुव 16. भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे?a.गंगाb.गोदावरीc.नर्मदाd.कृष्णा 17. आंबोली हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?a.साताराb.सिंधुदुर्गc.रायगडd.रत्नागिरी 18. कल्याण सोना ही कोणत्या पिकाची जात आहे?a.बाजरीb.गहूc.ज्वारीd.तांदूळ 19. सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?a.धुळेb.अहमदनगरc.जळगावd.औरंगाबाद 20. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे?a.900 किमीb.700 किमीc.600 किमीd.800 किमी 21. इतिहासात साराबंदी चळवळ कोणत्या राज्यात गाजली होती?a.उत्तरप्रदेशb.बिहारc.गुजरातd.राजस्थान 22. बंगालची फाळणी करणारा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता?a.लॉर्ड डलहौसीb.लॉर्ड कर्जनc.लॉर्ड वेलस्लीd.व्हाईसरॉय मिंटो 23. पुणे येथे भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?a.गोपाळ कृष्ण गोखलेb.लोकमान्य टिळकc.गोपाळ गणेश आगरकरd.दादोबा तरखडकर 24. शेवटचे पेशवे अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे?a.बाजीराव पेशवेb.बाळाजी विश्वनाथc.नानासाहेब पेशवेd.दुसरे बाजीराव पेशवे 25. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती?a.1600b.1607c.1707d.1700मराठी 26. सोम हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे?a.चंद्रb.मंगळc.शनीd.सूर्य 27. कर्कश x ?a.मंजूळb.आक्रोशc.कर्णकर्कशd.स्वर 28. कोणतेही काम नसणे - या अर्थाला साजेसा वाक्प्रचार निवडाa.मासे मारणेb.ताव मारणेc.माशा मारणेd.घोडं मारणे 29. म्हण पूर्ण करा काकडीची चोरी .....a.गावभर दिंडोराb.चोरावर मोरc.लाकडाची मोरीd.फाशीची शिक्षा 30. नावाचा एकसारखा उच्चार -a.आक्रोशb.जयघोषc.आणाभाकाd.आंदोलन 31. माझे पैसे पडले - काळ ओळखाa.साधा वर्तमानकाळb.पूर्ण भूतकाळc.पूर्ण वर्तमानकाळd.साधा भूतकाळ 32. योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडा विजांचा -a.सर्व योग्यb.लखलखाटc.चमचमाटd.कडकडाट 33. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडाa.अधिकारb.अधिकरc.अधीकारd.आधिकार 34. ने ' हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे?a.तृतीयाb.पंचमीc.चतुर्थीd.द्वितीया 35. खालीलपैकी कोणता पर्याय वेगळा आहेa.मb.आc.गd.क 36. कोणत्या शब्दाला उपसर्ग लागला आहे?a.औरंगाबादb.सर्वc.अपमानd.गरगर 37. वाक्यातील कर्म ओळखा दरोडेखोरांनी आमची तिजोरी फोडलीa.तिजोरीb.दरोडेखोरc.फोडलीd.आमची 38. तत्सम शब्द ओळखाa.करोडb.गजालीc.वृक्षd.लाकूड 39. बाळाचे कान मांजरीसारखे तल्लख होते - अलंकार ओळखाa.उत्प्रेक्षाb.अनुप्रासc.यमकd.उपमा 40. द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखाa.विद्याधनb.वेशांतरc.पांडुरंगd.दहीभात 41. कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखाa.रमेश चॉकलेट खातोb.राजुने कोमलला पुस्तक दिलेc.रमेशकडून खिडकी फुटतेd.लताचा अभ्यास करून झाला 42. केवल वाक्यात रूपांतर करा चोराने हातावर तुरी दिल्या आणि तो फरार झालाa.चोराने हातावर तुरी दिल्या किंवा तो फरार झालाb.हातावर तुरी देऊन चोर फरार झालाc.जेव्हा चोराने हातावर तुरी दिल्या तेव्हा तो फरार झालाd.चोराने हातावर तुरी दिल्या व तो फरार झाला 43. मला दूध किंवा दही पाहिजे - उभयान्वयी अव्ययाचा उपप्रकार ओळखाa.न्यूनत्वबोधकb.परिणामबोधकc.समुच्चयबोधकd.विकल्पबोधक 44. कोणता शब्द शब्दयोगी अव्यय नाही?a.खालूनb.शिवायc.वरd.आणि 45. प्रणव खाली बसला - या वाक्यातील खाली हा शब्द .... आहेa.नामb.सर्वनामc.विशेषणd.क्रियाविशेषण 46. प्रशिक्षक खेळाडूंना सकाळी पळवितात - क्रियापद प्रकार ओळखाa.संयुक्तb.प्रयोजकc.शक्यd.अनियमित 47. ही परीक्षा पास होण्यासाठी हा त्याचा सहावा प्रयत्न होता - या वाक्यातील ' सहावा ' हा शब्द ..... आहेa.आवृत्तीवाचक विशेषणb.अनिश्चित विशेषणc.क्रमवाचक विशेषणd.गणनावाचक विशेषण 48. तुम्ही मागे वळून पाहताना दिसले - सर्वनामाचा उपप्रकार ओळखाa.प्रथम पुरूषवाचकb.तृतीय पुरूषवाचकc.द्वितीय पुरूषवाचकd.एकही नाही 49. पदार्थवाचक नसणारे नाम ओळखाa.तांब्याb.चांदीc.सोनेd.पाणी 50. महोत्सव या शब्दाची संधी कशी सोडवाल?a.महान असा उत्सवb.महा + उत्सवc.महान + उत्सवd.महो + उत्सवबुद्धिमत्ता 51. 12x4 = 16 आणि 12-4 = 3 तर (1+2+3)-6+1 = ?a.4b.3c.0d.2 52. 12x4 = 16 आणि 12-4 = 3 तर 15-5x5 = ?a.8b.15c.14d.50 53. योग्य विधान निवडा 1. शब्दकोशात Nation हा शब्द Nature शब्दाच्या आधी येईल 2. या दोन्ही शब्दात स्वरांची संख्या समान आहेa.एकही नाहीb.1 आणि 2c.1d.2 54. 123ADDFF3634WDD373DHF - या मालिकेतून सर्व अंक काढले असता उजवीकडून सहाव्या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते असेल?a.Ab.Dc.Rd.F 55. K1FK35YBD58NTCD546HFBH85DH - या मालिकेतील डावीकडून तिसऱ्या पदाच्या उजवीकडील तिसरे पद कोणते आहे?a.Bb.Yc.3d.5 56. a.20b.24c.28d.18 57. जर B ऐवजी D लिहिला C ऐवजी F लिहिला D ऐवजी H लिहिला तर DAM हा शब्द कसा लिहाल?a.CBZb.SEZc.BVZd.HBZ 58. 12(9)2 = 10x11 14(5)7 = 7x11 43(3)3 = ? x11a.9b.10c.11d.12 59. जर 2021 यावर्षी गांधी जयंती गुरुवारी आली असेल तर त्या वर्षीचा शिक्षकदिन कोणत्या वारी आला असेल?a.बुधवारb.गुरुवारc.शुक्रवारd.शनिवार 60. (ABCDE) या पाच मित्रांमध्ये E ची उंची जास्त आहे फक्त A पेक्षा नाही. D ची उंची कमी आहे फक्त C पेक्षा नाही. जर या सर्व मित्रांना एका रांगेत उभे केले तर मध्यभागी कोण येईल?a.Cb.Bc.Ad.D 61. (ABCDE) या 5 मित्रांमध्ये E ची उंची जास्त आहे फक्त A पेक्षा नाही. D ची उंची कमी आहे फक्त C पेक्षा नाही. तर सर्वात कमी उंची कोणाची असेल?a.Db.Ac.Cd.B 62. जर TARGET हा शब्द एका सांकेतिक भाषेत TEARGT असा लिहिला तर त्याच भाषेत VISION हा शब्द कसा लिहाल?a.VOIINSb.VOISINc.VISONId.VONSON 63. जर ARM = GYU तर BAR= ?a.HHYb.HIYc.HIZd.HHZ 64. पदार्थ धातू अधातू हा सह संबंध दाखविणारी आकृती निवडा a.4b.3c.1d.2 65. AB??ABCDA??DABCD - ही मालिका पूर्ण कराa.ABBDb.ABCDc.CDACd.CDBC 66. गटात न बसणारा पर्याय निवडाa.गहूb.हरभराc.बाजरीd.ज्वारी 67. गटात न बसणारा पर्याय निवडाa.15b.21c.13d.35 68. या मालिकेतील हरवलेला अंक शोधा 1 0 2 0 3 0 ? ? ? 0 6 0 7 0a.4 0 0b.4 0 5c.4 4 0d.4 5 0 69. नंदुच्या मागे 2 मुले सोडून बसलेला चंदू रांगेत मागून तेरावा आहे. जर रांगेत 27 मुले असतील तर चंदुच्या पुढे बसलेला मुलगा समोरून कितवा असेल?a.11 वाb.12 वाc.14 वाd.13 वा 70. खालील पर्यायातून अशी वेळ निवडा जेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात 75° इतका कोन असेल?a.4 वाजताb.3 वाजून 15 मिनिटेc.3 वाजून 45 मिनिटेd.3 वाजून 30 मिनिटे 71. दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला मुलगा एकदा तीनदा उजव्या हाताला आणि मग डाव्या बाजूला तीनदा 90° वळतो तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?a.उत्तरb.पश्चिमc.पूर्वd.दक्षिण 72. D ची मुलगी E ही A ला आजोबा म्हणते तर D चा पती C हा A चा कोण?a.आजोबाb.जावईc.नातूd.काका 73. AM BO CQ DS EU ?a.FRb.FVc.FWd.FT 74. 121 169 289 361 529 ?a.851b.861c.841d.831 75. 8 19 26 37 44 ?a.57b.55c.53d.51गणित 76. 18 आंब्यांची किंमत 450 रुपये आहे तर दीड डझन आंब्यांची किंमत किती असेल?a.4.5 रूb.45 रूc.450 रूd.4500 रू 77. 9 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौ सेमी असेल?a.729b.18c.9d.81 78. x+3 = y+4 तर x-y = ?a.-1b.0c.7d.1 79. (√441 + 21 ) + d = 49 तर d ची किंमत शोधाa.7b.√221c.6d.√21 80. एका त्रिकोणाच्या कोनांची मापे 30° 60° आणि d° अशी आहे तर d ची किंमत किती असेल?a.45°b.65°c.30°d.90° 81. एका वर्तुळाची त्रिज्या 12 सेमी असल्यास त्या वर्तुळाचा व्यास किती असेल?a.6 सेमीb.30 सेमीc.24 सेमीd.12 सेमी 82. 6 माणसे जानेवारी महिन्यात जितके काम करतात तितके काम 31 माणसे किती दिवसात पूर्ण करतील?a.7b.30c.6d.5 83. सोडवा - (42 x 42 + 42) ÷ 42a.43b.40c.41d.42 84. एक 360 मीटर लांबीची रेल्वे एका खांबाला 5 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती असेल?a.100.8 किमी/तासb.300.5 किमी/तासc.259.2 किमी/तासd.405.5 किमी/तास 85. खालीलपैकी कोणत्या संख्येला अकरा ने निशेष भाग जातो?a.50258b.50361c.50259d.50360 86. सुमितने 200000 रुपयांच्या ट्रॅक्टर विक्रीवर खरेदी करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींकडून प्रत्येकी 1.5% कमिशन घेतले. तर त्याला किती कमिशन मिळाले असेल?a.6000 रूb.5000 रूc.50000 रूd.600000 रू 87. एका व्यवसायात राहुल आणि संतोषने अनुक्रमे 10000 रू आणि 15000 रू सारख्या कालावधीसाठी गुंतवले तर वर्षाअखेरीस त्यांच्या नफ्याचे प्रमाण काय असेल?a.3:1b.3:2c.1:3d.2:3 88. एका गावात 18000 लोक राहतात जर लोकसंख्या वाढीचा दर 10% असेल तर गावाची दोन वर्षांनंतर लोकसंख्या किती होईल?a.21700b.21600c.21680d.21780 89. 18+x ही एक सम संख्या आहे तर तिच्यामागे असणारी तिसरी विषम संख्या कोणती असेल?a.x+13b.x+14c.x+12d.x+15 90. 36 सेकंदाचे 36 मिनिटांशी असणारे गुणोत्तर शोधाa.1:100b.1:60c.1:36d.1:50 91. 8% दराने 3 महिन्यात 18000 रू वर किती सरळव्याज मिळेल?a.360 रूb.450 रूc.810 रूd.540 रू 92. 3³ + 4³ + 5³ + 6² = ?a.432b.216c.252d.441 93. √145+√170+√224 या समीकरणाची अंदाजे किंमत किती असेल?a.50b.1 29 1900c.2 28 1900d.40 94. 3 लिटर पाण्यात 6 लिटर दूध टाकले नंतर त्यामध्ये 9 लिटर तेल टाकले. तर या मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती % असेल?a.12.25b.16.66c.17d.18 95. विकास आणि विलासचे आजचे वयअनुक्रमे 11 आणि 17 वर्षे आहे तर आणखी किती वर्षानंतर हे गुणोत्तर 7:10 होईल?a.5b.3c.2d.4 96. 1/2 + 1/2 + 1/2 - 3/2 + 5/2 = ?a.0.5b.3.5c.1.5d.2.5 97. कपिलच्या 18 डाव्यांच्या धावांची सरासरी 43 आहे आणि 21 डाव्यांच्या धावांची सरासरी 45 आहे तर कपिलने नंतरच्या 3 डावात सरासरी किती धावा काढल्या असतील?a.49b.57c.51d.54 98. 36 रू किमतीचे एक डझन ब्रेड दुकानदाराने 1/4 नफा घेऊन विकले. तर अशा 9 डझन ब्रेड विकून दुकानदार किती नफा कमवेल?a.54 रूb.81 रूc.9 रूd.45 रू 99. 12 18 21 36 यांचा लसावि शोधाa.252b.441c.480d.144 100. 250 चे 50% + 50 चे 200% = ?a.225b.200c.125d.250 Loading...