Help – हे पोर्टल कसे वापरायचे ?

StudyWadi पोर्टलवर तुमचे स्वागत आहे.

स्वागत केल्यानंतर तुमच्या पहिल्या प्रश्नाला मी उत्तर द्यायला पाहिजे.

StudyWadi पोर्टल नेमके काय आहे?

StudyWadi हे ऑनलाईन अभ्यास करून घेणारे एक पोर्टल आहे. या पोर्टलला तुम्ही स्टडीवाडी असे वाचू शकता.

इथे तुम्हाला तुम्ही तयार करत असणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी दर्जेदार स्टडी मटेरियल आणि टेस्ट सिरीज मिळतील.

या StudyWadi च्या माध्यमातून काही ठराविक विद्यार्थांची स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेतली जाते.

इथे ऑनलाईन अभ्यास कसा केला जातो? दर्जेदार स्टडी मटेरियल कसे पुरविले जाते याची सर्व माहिती तुम्हाला खाली वाचायला मिळेल.

सर्वात आधी – 

एकदा या पोर्टलची मेंबरशिप विकत घेतली की तुम्हाला लॉगिन डिटेल्स मिळतील.

तुम्ही लॉगिन डिटेल्स टाकून ज्या पेजवर याल त्या पेजला Dashboard (डॅशबोर्ड) असे म्हणतात.

Dashboard – डॅशबोर्ड :

  1. स्टडीवाडी पोर्टलचा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.
  2. इथे स्टडीवाडी वर उपलब्ध असणाऱ्या सर्व बॅचेस, सर्व टेस्ट सिरीज आणि उमेदवाराची संपूर्ण माहिती आहे 
  3. जर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात कशी करायची हे माहीत नसेल तर एकदा या पेज वर या कारण सर्व काही इथूनच सुरू होते 😎
  4. आता या स्टडीवाडी पोर्टल वर असणारे इतर महत्वाचे टॅब बघू.

Student Information : 

  1. इथे तुम्हाला Student Name दिसेल
  2. See my package and logout – इथे तुम्हाला खालील माहिती मिळेल – 
    1. Logged in – विद्यार्थ्याचे नाव
    2. Account status – तुमचा membership Plan ची सध्याची स्थिती
    3. Membership – तुमच्या प्लॅनचे नाव
    4. Account Expiry – तुमच्या अकाउंटची validity
    5. Logout – यावर क्लिक करून तुम्ही logout करू शकता.

सर्वात खाली असणाऱ्या Dashboard बटणावर क्लिक करून तुम्ही पुन्हा तुमच्या Dashboard वर जाऊ शकता.

बोनस टीप – account logout करू नका. कारण पुन्हा लॉगिन केल्याशिवाय तुम्हाला पोर्टल वापरता येणार नाही. 

My Batch : 

  1. इथे तुमच्या प्लॅन मध्ये असणाऱ्या बॅचेस दिसतील
  2. त्यापैकी तुम्हाला ज्या विषयाच्या अभ्यास करायचा आहे त्या विषयावर क्लिक करा.
  3. बॅच ओपन झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला Join Batch बटणावर क्लिक करून बॅच जॉईन करावी लागेल. लक्षात घ्या – बॅच जॉईन केल्याशिवाय त्या बॅचचा अभ्यास करता येणार नाही.

आता बॅचमध्ये काय आहे हे बघू.

Part :

  1. प्रत्येक बॅच ही अभ्यासाच्या सोयीसाठी काही पार्टमध्ये विभागली आहे.
  2. उदा. GK बॅच मध्ये Part 1, Part 2 …. Part 5 असे भाग आहे.

या Part मध्ये 3 ते 5 lesson ( प्रकरणे ) आहेत.

Lesson :

  1. हा तुमचा खरा अभ्यासक्रम. 
  2. इथे प्रत्येक lession हा टेस्ट स्वरूपात दिलेला आहे
  3. या टेस्टसाठी लागणारा अंदाजे वेळ आणि त्याची काठिण्यपातळी दिलेली आहे
  4. दिलेल्या lesson वर क्लिक करून तुम्हाला हव्या असणाऱ्या प्रकरणाचे अतिसंभाव्य प्रश्न तुम्ही सोडवू शकतात.
  5. टेस्ट दिल्यानंतर सर्वात खाली असणाऱ्या सबमिट बटणावर क्लिक करा. तुम्हाला मिळालेले मार्क, तुमचे चुकलेले प्रश्न बरोबर आलेले प्रश्न दिसतील.
  6. तुम्हाला हवे असेल तर टेस्ट देऊन झाल्यानंतर तुम्ही चुकलेले प्रश्न लिहूनही घेऊ शकता.
  7. टेस्टचा निकाल बघितल्यानंतर Complete Lesson या बटनावर क्लिक करा
  8. आता तुमच्यासमोर नवीन प्रकरणाची टेस्ट ओपन होईल.
  9. तुम्ही हव्या तितक्या टेस्ट सबमिट करत आणि Complete Lesson करत पुढे पुढे जाऊ शकता 
  10. ज्यावेळी तुम्हाला असे वाटेल की आजचा अभ्यास थांबवायचा तर तुम्ही Dashboard बटणावर क्लिक करून Dashboard वर येऊ शकता
  11. Dashboard वर तुमची बॅच किती % पूर्ण झाली हे समजेल.
  12. तुम्ही कोणत्याही प्रकरणाचा कितीही वेळा अभ्यास करू शकता. तुम्ही या आधीच पूर्ण केलेले प्रकरणाचा तुम्हाला पुन्हा अभ्यास करायचा असेल तर – प्रकरण निवडून सर्वात खाली असणाऱ्या Reset Lesson बटणावर क्लिक करा.
  13. असे केल्याने त्या प्रकरणाचा तुम्ही पुन्हा अभ्यास करू शकता.

महत्त्वाची गोष्ट : लक्षात घ्या – टेस्ट सबमिट झाल्यानंतर Complete Lesson वर क्लिक केल्याशिवाय तुमची Progress सेव्ह होणार नाही.

Don`t copy text!