0 of 30 lessons complete (0%)
Gk Part 04

महाराष्ट्र – थंड हवेचे ठिकाणे

You don’t have access to this lesson
Please register or sign in to access the course content.
Length: 7 minutes|Difficulty: Easy

1. कोल्हापूर जिल्ह्यात……………..हे थंड हवेचे ठिकाण आहे.

 
 
 
 

2. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण…………..या जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

3. लोणावळा आणि खंडाळा या दोन शिखरांची उंची अनुक्रमे 624 मी आणि……………मी आहे.

 
 
 
 

4. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

5. सातारा जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

6. पुणे जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणांची नावे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. अमरावती जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण आहे?

 
 
 
 

8. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात……………हे थंड हवेचे ठिकाण आहे.

 
 
 
 

9. खाली काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान निवडा.

 
 
 
 

10. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते.

 
 
 
 

11. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

12. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

13. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

 
 
 
 

14. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण किचकधरा या नावाने देखील प्रसिद्ध आहे?

 
 
 
 

Don`t copy text!