0 of 30 lessons complete (0%)
Gk Part 01

भारतातील पहिले व्यक्ती

You don’t have access to this lesson
Please register or sign in to access the course content.
Length: 7 minutes

1. अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

 
 
 
 

2. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

3. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

4. भारताच्या निती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

5. आचार्य विनोबा भावे हे …. पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे

 
 
 
 

6. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते

 
 
 
 

7. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे?

 
 
 
 

8. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या?

 
 
 
 

9. सुकुमार सेन हे भारताचे पहिले …. होते

 
 
 
 

10. स्वतंत्र भारताचे पहिले सरसेनापती खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

11. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे?

 
 
 
 

12. चिंतामणराव देशमुख हे …. चे पहिले भारतीय गव्हर्नर होते.

 
 
 
 

13. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते

 
 
 
 

14. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोण भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून ओळखले जातात?

 
 
 
 

Don`t copy text!