1. तापी नदी कोठे उगम पावते?
2. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते.
3. नर्मदा नदीचे उगमस्थान कोणते आहे?
4. वर्धा आणि वैनगंगा नदीच्या एकत्रिस प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात.वर्धा नदीचे उगमस्थान सातपुडा(मध्य प्रदेश)हे आहे तर वैनगंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे?
5. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
6. पैनगंगा नदी……………. येथे उगम पावते.
7. पेंच नदी मध्यप्रदेश राज्यात………….येथे उगम पावते.
8. सातपुडा ( मध्य प्रदेश) येथे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या उगम पावतात ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.
9. गोदावरी नदी………………….. येथे उगम पावते.
10. भीमा नदी चे उगमस्थान कोणते आहे?