1. मुळशी धरण……….नदीवर बांधण्यात आले आहे.
2. ठाणे जिल्ह्यात वैतरणा नदीवर ……………हे धरण आहे.
3. दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
4. भातसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
5. जायकवाडी धरण………….नदीवर आहे.
6. कोयना नदीवर असलेले कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
7. सोलापूर जिल्ह्यातील उजनी हे धरण………….नदीवर आहे.
8. पानशेत ह्या अंबी नदीवर असलेल्या धरणाला……….. म्हणूनही संबोधले जाते.
9. बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेले बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
10. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे?
11. दक्षिण पूर्णा नदीवर ……………हे धरण आहे.
12. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर………हे धरण बांधण्यात आले आहे.
13. भंडारदरा हे धरण………….नदीवर आहे.
14. खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
15. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर………….हे धरण आहे.