1. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झाले?
2. ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता आहे?
3. महाराष्ट्रातील पहिला अणूविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोठे स्थापन झाला?
4. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
5. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा
6. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा
7. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
8. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती
9. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे?
10. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा
11. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?
12. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते?
13. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता?
14. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?
15. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात मृदा कोणती आढळते?