1. अंटार्टिकावरील भारताचे पहिले स्थानक कोणत्या नावाने ओळखले जाते?
2. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
3. प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे?
4. भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे उभारण्यात आला होता?
5. भारतातील पहिले हरित शहर कोणते आहे?
6. भारताची पहिली अणुभट्टी खालील पर्यायातून निवडा
7. भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे?
8. भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोठे केला होता?
9. भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे?
10. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आल्या?
11. वाफेच्या इंजिनवर धावणारी भारतातील पहिली रेल्वे …. या दोन शहरादरम्यान धावली
12. भारतातील पहिले 100% साक्षर राज्य कोणते आहे?
13. भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते आहे?
14. भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कुठे आहे?
15. भारतातील पहिले इ-वृत्तपत्र कोणते आहे?