1. यमुना नदीच्या काठी……….हे शहर वसलेले आहे.
2. गुवाहाटी शहर…………. नदीच्या काठावर वसलेले आहे.
3. गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे?
4. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य असलेले विधान निवडा.
5. ………… हे शहर………… नदी काठावर वसले आहे.
6. देवास हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?
7. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे?
8. मुशी नदीच्या काठी…………. हे शहर आहे.
9. जबलपूर हे शहर………. काठी वसले आहे.
10. अहमदाबाद हे शहर…………. नदी काठी वसले आहे.
11. झेलम नदी काठावर असलेले शहर पर्यायातून निवडा.
12. सुवर्णरेखा या नदीच्या काठावर……………शहर आहे.
13. खाली काही नद्या आणि त्यांच्या काठावर वसलेले शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत तर त्यातील चुकीची जोडी कोणती ते ओळखा.
14. कावेरी नदीच्या काठावर……….. हे शहर आहे.
15. महानदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे?