1. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
2. अमरावती जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण आहे?
3. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण…………..या जिल्ह्यात आहे.
4. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
5. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात……………हे थंड हवेचे ठिकाण आहे.
6. खाली काही विधाने दिली आहे त्यातून चुकीचे विधान निवडा.
7. पुणे जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणांची नावे पर्यायातून निवडा.
8. कोल्हापूर जिल्ह्यात……………..हे थंड हवेचे ठिकाण आहे.
9. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुड्याच्या……… रांगामध्ये येते.
10. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
11. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे?
12. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
13. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण किचकधरा या नावाने देखील प्रसिद्ध आहे?
14. लोणावळा आणि खंडाळा या दोन शिखरांची उंची अनुक्रमे 624 मी आणि……………मी आहे.
15. सातारा जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे पर्यायातून निवडा.