1. गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो?
2. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेली राज्य पर्यायातून निवडा.
3. महाराष्ट्रात एकूण………जिल्हा परिषदा आहे.
4. महाराष्ट्र राज्याचे एकूण ………. प्रशासकीय विभाग आहेत
5. महाराष्ट्र राज्यात एकुण किती जिल्हे आहे?
6. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणती राज्ये आहेत?
7. ………………ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे.
8. सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?
9. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही?
10. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?
11. आर्थिक पाहणी अहवाल 2018 नुसार महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समित्या आहे?
12. महाराष्ट्राची उपराजधानी…………….ही आहे.
13. महाराष्ट्र राज्याचे स्थान ………..
14. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे?
15. महाराष्ट्र राज्याला किती किमी चा समुद्र किनारा लाभला आहे?