1. पन्हाळा हा किल्ला……….. जिल्ह्यात आहे.
2. नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
3. नळदुर्ग किल्ला……….जिल्ह्यात आहे.
4. ब्रम्हगिरी किल्ला…………. जिल्हयात आहे.
5. औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद येथे …………….किल्ला आहे.
6. ……………… जिल्हात भुईकोट किल्ला आहे.
7. अंकाई – टंकाई………….नाशिक जिल्ह्यात आहे.
8. पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला नाही ते पर्यायातून निवडा.
9. रायगड जिल्ह्यात………………हा सागरी किल्ला आहे.
10. हरिश्चंद्र गड …………… जिल्हयात आहे.
11. विजयगड जयगड पूर्णगड हे………… जिल्हयातील काही किल्ले आहेत.
12. पर्यायात काही किल्ले आणि तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे याच्या जोड्या दिल्या आहेत त्यातून चुकीची जोडी ओळखा
13. वसईचा भुईकोट किल्ला…………..या जिल्हयात आहे.
14. कोल्हापूर जिल्ह्यात खाली दिलेल्या पैकी कोणता किल्ला आहे ते पर्यायातून निवडा.
15. ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आहे ?