1. पेंच हा जलविद्युत प्रकल्प……………..या जिल्ह्यात आहे.
2. भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
3. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे?
4. खालील पैकी कोणता जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे हे शोधा.
5. नाशिक जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे.
6. पुणे जिल्ह्यात………….. हा जलविद्युत प्रकल्प आहे.
7. येलदरी हा जलविद्युत प्रकल्प…………या जिल्ह्यात आहे.
8. तिलारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
9. कोल्हापूर जिल्ह्यात असलेले जलविद्युत प्रकल्प पर्यायातून निवडा.
10. भंडारा जिल्ह्यात ……………..हा जलविद्युत प्रकल्प आहे.
11. जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
12. खालील विधानातून योग्य विधान असलेला पर्याय निवडा.
13. घाटगर जलविद्युत प्रकल्प…………. जिल्ह्यात आहे
14. बुलढाणा जिल्ह्यात……………हा जलविद्युत प्रकल्प आहे.
15. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?