1. सुकुमार सेन हे भारताचे पहिले …. होते
2. इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय म्हणून …. यांना ओळखले जाते
3. खालीलपैकी कोण भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून ओळखले जातात?
4. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या?
5. स्वतंत्र्य भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?
6. ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते?
7. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला खालील पर्यायातून निवडा
8. भारताचे पहिले शीख राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे?
9. आचार्य विनोबा भावे हे …. पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे
10. भारताच्या निती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
11. अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
12. स्वतंत्र भारताचे पहिले सरसेनापती खालीलपैकी कोण होते?
13. चिंतामणराव देशमुख हे …. चे पहिले भारतीय गव्हर्नर होते.
14. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते
15. भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री हे चारही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहे?