0 of 30 lessons complete (0%)
Exit Course
Gk Part 04

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे

You don’t have access to this lesson
Please register or sign in to access the course content.

1. अष्टविनायकांपैकी एक थेवूर येथे असलेले चिंतामणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

2. भारतात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत?

 
 
 
 

3. बीड जिल्हात कोणते ज्योतिर्लिंग आहे?

 
 
 
 

4. ओंढा नागनाथ हे ज्योतर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

5. भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहे त्यातील एकूण किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे?

 
 
 
 

6. तुळजापूर येथे असलेले तुळजाभवानी हे शक्तीपीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

7. महाराष्ट्र राज्यात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील अर्धपीठ कोणत्या ठिकाणी आहे?

 
 
 
 

8. अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक गणपती पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

 
 
 
 

9. नाशिक येथे कोणते ज्योतिर्लिंग आहे?

 
 
 
 

10. रायगड जिल्ह्यातील पाली येथे अष्टविनायकांपैकी कोणता गणपती आहे?

 
 
 
 

11. महाराष्ट्रात देवीची एकूण किती शक्तीपीठे आहेत?

 
 
 
 

12. खालील पर्यायातून विजोड पर्याय निवडा.

 
 
 
 

13. माहूर या ठिकाणी देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी कोणते शक्तीपीठ आहे ?

 
 
 
 

14. महाड या ठिकाणी खालीलपैकी कोणता अष्टविनायक गणपती आहे?

 
 
 
 

15. कोल्हापूर येथे कोणते शक्तीपीठ आहे?

 
 
 
 

Don`t copy text!