0 of 30 lessons complete (0%)
Exit Course
Gk Part 05

महाराष्ट्रातील प्रथम

You don’t have access to this lesson
Please register or sign in to access the course content.

1. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे?

 
 
 
 

2. राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता?

 
 
 
 

3. महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

4. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

5. महाराष्ट्रातील पहिला अणूविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोठे स्थापन झाला?

 
 
 
 

6. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालील पर्यायातून निवडा

 
 
 
 

7. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे स्थापन झाले?

 
 
 
 

8. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात मृदा कोणती आढळते?

 
 
 
 

9. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

 
 
 
 

10. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?

 
 
 
 

11. ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता आहे?

 
 
 
 

12. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते?

 
 
 
 

13. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे?

 
 
 
 

14. मुलींची पहिली शाळा …. येथे स्थापन करण्यात आली होती

 
 
 
 

15. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?

 
 
 
 

Don`t copy text!