1. रायगड-पुणे मार्गावर कोणता घाट आहे?
2. मधे घाट कोणत्या मार्गावर आहे?
3. भोर – महाड मार्गावर खालील पैकी कोणता घाट आहे?
4. कुंभार्ली घाट ……………. मार्गावर आहे.
5. …………मार्गावर……. आहे.
6. आंबोली घाट……….मार्गावर आहे.
7. महाबळेश्वर – पोलादपुर मार्गावर कोणता घाट आहे?
8. खाली काही प्रमुख घाट आणि मार्ग दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. 1)खंबाटकी घाट a) पुणे – सातारा 2)मधे घाट b) कोल्हापूर – रत्नागिरी 3)अंबा घाट c)रायगड – पुणे
9. केळघर घाट सातारा………..मार्गावर आहे.
10. खाली काही विधाने दिली आहे त्यातील चुकीच्या विधानाचा पर्याय निवडा.
11. ………….मार्गावर चंदनपुरी घाट आहे.
12. नाशिक – मुंबई मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे?
13. खाली काही विधाने दिली आहे त्यातील योग्य विधानाचा पर्याय निवडा.
14. पुणे-बारामती मार्गावर कोणता घाट आहे?
15. औरंगाबाद- धुळे मार्गावर ……….घाट आहे.