1. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
2. 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ची स्थापना …………..येथे करण्यात आली.
3. शिवाजी विद्यापीठ………………येथे आहे.
4. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली?
5. नागपूर येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे?
6. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोठे आहे?
7. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कोठे आहे?
8. पुणे येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे?
9. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली?
10. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
11. अमरावती येथे खालील पैकी कोणते विद्यापीठ आहे?
12. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?
13. गडचिरोली जिल्ह्यात………….हे विद्यापीठ आहे.
14. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोठे करण्यात आली?
15. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे?