1. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात……….ही लेणी सर्वात प्राचीन आहे.
2. बेडसा (कामशेत) लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
3. खालील विधानातून योग्य ते विधान निवडा.
4. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात…………. लेणी आहे.
5. कोल्हापूर जिल्ह्यात कोणती लेणी आहे ते पर्यायातून निवडा.
6. भाजे लेणी हा एकुण किती लेण्यांचा समुह आहे?
7. वेरूळ लेणी कोणत्या जिल्हयात आहे?
8. लातूर जिल्ह्यात………..ही लेणी आहे.
9. भाजे लेणी…………जिल्ह्यात आहे.
10. वेरूळ लेण्यांमधील प्राचीन …………..मंदिर प्रसिद्ध आहे.
11. अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात…………तालुक्यात आहे.
12. कार्ला लेणी……….जिल्ह्यात आहे.
13. पांडवलेणी………….. जिल्हयात आहे.
14. घारापुरी (एलिफंटा लेणी) कोणत्या जिल्ह्यात आहे?
15. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या लेण्या आहे?
Question 1 of 15