1. करवीर : कोल्हापूर : : खडकी : ?
2. चिखलदरा या शहराचे जुने नाव काय होते?
3. चांदा हे ………. जिल्ह्याचे जुने नाव होते.
4. प्रभावती हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते?
5. धारापुर किंवा धाराशिव हे ………. जिल्ह्याचे प्राचीन नाव होते.
6. बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ……….. होते.
7. महाराष्ट्रातील पैठण या शहराचे जुने नाव काय होते?
8. धौंड : दौंड : : मोमिनाबाद : ?
9. दौलताबादला पूर्वी ……….. या नावाने ओळखत असत..
10. वत्सगुल्म हे कोणत्या शहराचे जुने नाव होते?
11. लातूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव पर्यायातून निवडा.
12. योग्य विधान ओळखा.1) रायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा होते.2) मुंबाई हे मुंबई चे जुने नाव होते.
13. पुणे या शहराचे जुने नाव पर्यायातून निवडा.
14. बीड या जिल्ह्याचे जुने नाव ……..होते.
15. योग्य जोड्या जुळवा.गट अ – 1) येवले 2) चांदा 3) नवदंडीगट ब – क) चंद्रपुर ख)नांदेड ग)यवतमाळ