1. भारतात सर्वाधिक आरक्षण असलेले राज्य कोणते आहे?
2. भारतातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
3. भारतातील सर्वात उंच दरवाजा कोणता आहे?
4. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
5. भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वेस्थानक कोणते?
6. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
7. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
8. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वाय फाय सेवा सुरू करणारे शहर कोणते आहे?
9. भारतातील सर्वाधिक महत्वाचे शौर्यपदक कोणते?
10. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?
11. भारतातील सर्वात उंचीवरील विमानतळ कोणते आहे?
12. भारतातील सर्वांत उंच धरण कोणते?
13. भारतातील सर्वाधिक उंचीवरील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे?
14. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?
15. भारतात नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य कोणते?