1. भारतातील पहिले अभयारण्य कोणते आहे?
2. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
3. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
4. रंगनथिट्टू हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
5. दांडेली अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
6. छत्तीसगड राज्यात असलेल्या अभयारण्याचे नाव पर्यायातून निवडा.
7. महाराष्ट्रात असलेले माळढोक अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?
8. केरळमधील पालघाट येथे कोणते अभयारण्य आहे?
9. अरुणाचल प्रदेश मध्ये असणारे कामलांग अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?
10. पश्चिम बंगाल येथे कोणते अभयारण्य आहे ते दिलेल्या पर्यायातून निवडा.
11. घटप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
12. रणथंबोर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
13. दाचीगम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
14. तानसा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
15. सुंदरबन अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?