1. भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे?
2. हिराकुड प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
3. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
4. भाक्रा धरणाच्या जलाशयाचे नाव……………आहे.
5. दामोदर खोरे विकास प्रकल्पाची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली?
6. भाक्रा नानगल प्रकल्प……………या नदीवर स्थापन्यात आला.
7. तुंगभद्रा प्रकल्प हा आंध्र प्रदेश आणि………..राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे.
8. झारखंड व प.बंगाल या राज्यासाठी कोणता प्रकल्प वरदान ठरला आहे?
9. भाक्रा नानगल प्रकल्पाची स्थापना……….या वर्षी झाली.
10. चंबळ प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे?
11. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे?
12. हिराकुड प्रकल्प ………….राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे.
13. राजस्थान कालवा योजना ही राजस्थान आणि………….ची संयुक्त योजना आहे.
14. कुकडी प्रकल्प………….. हा सरकारचा बहुद्देशीय प्रकल्प आहे.
15. गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प…………हा आहे.