1. थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे?
2. युनायटेड किंग्डम ची राजधानी कोणती आहे?
3. इस्लामाबाद ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
4. ओटावा ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
5. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे?
6. स्टॉकहोम ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
7. चीन या देशाची राजधानी कोणती आहे?
8. अमेरिका या देशाची राजधानी कोणती आहे?
9. इटली या देशाची राजधानी काय आहे?
10. मनिला ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
11. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे?
12. भूतान या देशाची राजधानी कोणती आहे?
13. इस्राईल या देशाची राजधानी कोणती आहे?
14. नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे?
15. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे?