“Target” Police Bharti 2022
0 of 13 lessons complete (0%)
Exit Course
Target Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01
Police Bharti Question Paper 02
Police Bharti Question Paper 03
Police Bharti Question Paper 04
Police Bharti Question Paper 05
5 lessons
Target Question Paper 06 to 10
Police Bharti Question Paper 06
Police Bharti Question Paper 07
Police Bharti Question Paper 08
Police Bharti Question Paper 09
4 lessons
Bonus Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 02- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 03- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 04- [ Bonus Test ]
4 lessons
Bonus Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 02- [ Bonus Test ]
You don’t have access to this lesson
Please register or sign in to access the course content.
Take course
Sign in
सूचना
वेळ मर्यादा 1.30 तास [ 90 मिनिट्स ]
वेळ संपल्यानंतर परीक्षा आपोआप सबमिट होईल. तुम्ही वेळेआधीही सबमिट करू शकता.
चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जाणार नाही
Best Of Luck
Start Exam!
<<
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100
>>
2
सामान्य ज्ञान
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
5
मराठी
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
4
बुद्धिमत्ता
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
3
गणित
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
सामान्य ज्ञान
1.
भारताचा शेजारी नेपाळ या देशाचे चलन कोणते आहे?
a.
शेकेल
b.
रुपया
c.
रुपिया
d.
रुपी
2.
कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
a.
हत्ती
b.
पक्षी
c.
हरीण
d.
वाघ
3.
राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात?
a.
पंतप्रधान
b.
राष्ट्रपती
c.
मुख्यमंत्री
d.
उपराष्ट्रपती
4.
1857 च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख काय होती?
a.
21 फेब्रुवारी
b.
29 मार्च
c.
14 जुलै
d.
31 मे
5.
वातावरणातील ओझोन आवरणाचा सजीव सृष्टीस काय फायदा होतो?
a.
सूर्याची अतिनील किरणे अडवले जातात
b.
संदेश वहनासाठी उपयोग होतो
c.
पर्जन्यसाठी उपयोग होतो
d.
पृथ्वीवरील भूकंपाचे प्रमाण नियंत्रित होते
6.
अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?
a.
जळगाव
b.
सोलापूर
c.
कोल्हापूर
d.
नाशिक
7.
धतुरिन हा विषारी घटक …… च्या बियात असतो.
a.
जट्रोफा
b.
घेवडा
c.
एरंड
d.
धोतरा
8.
नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित व्यक्तिमत्व कोणते आहे?
a.
किरण बेदी
b.
मेधा पाटकर
c.
शीला दीक्षित
d.
सुषमा स्वराज
9.
कोणता ग्रह सूर्याच्या अगदी जवळ आहे?
a.
मंगळ
b.
शुक्र
c.
पृथ्वी
d.
बुध
10.
एका ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 24000 आहे तर हिशोब तपासणी कोण करेल?
a.
पंचायत समिती
b.
जिल्हा परिषद
c.
या अल्प उत्पन्नासाठी गरज नाही
d.
ग्रामपंचायत
11.
कितीव्या पंचवार्षिक योजना नंतर तीन वर्षासाठी वार्षिक योजना राबवण्यात आल्या?
a.
चौथ्या
b.
पाचव्या
c.
तिसऱ्या
d.
दुसऱ्या
12.
शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?
a.
नागपूर
b.
राहाता
c.
अहमदनगर
d.
नाशिक
13.
सोन्यापासून सोन्याची तार बनवता येते हा या धातूचा ….. हा गुणधर्म आहे.
a.
वर्धनीयता
b.
कठोरता
c.
जडत्व
d.
तन्यता
14.
मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
a.
बापुजी अणे
b.
सेनापती बापट
c.
महात्मा गांधी
d.
एस एम जोशी
15.
लोह पोलाद उद्योगांचे व्यवस्थापन ….. द्वारे केले जाते.
a.
COAL India
b.
SAIL
c.
Tata Steel
d.
NALCO
16.
भारतातील सर्वात जुना शेअर बाजार कोणता आहे?
a.
सेबी SEBI
b.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज
c.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज
d.
मद्रास स्टॉक एक्सचेंज
17.
प्राणी पेशी मध्ये … ……..
a.
हरितलवके नसतात
b.
हरितलवके असतात
c.
पाणी नसते
d.
केंद्रक नसते
18.
राज्यसभा धन विधेयकास संमती देण्यासंबंधी जास्तीत जास्त ….. दिवसांचा अवधी घेऊ शकते.
a.
18
b.
30
c.
12
d.
14
19.
1857 च्या उठावानंतर भारताचा व्हाइसरॉय कोण बनला?
a.
रॉबर्ट क्लाइव्ह
b.
लॉर्ड कॅनिंग
c.
लॉर्ड हेस्टींग
d.
लॉर्ड वेलस्ली
20.
खालीलपैकी प्राथमिक भक्षक कोण आहे?
a.
माणूस
b.
कुत्रा
c.
पक्षी
d.
मासे
21.
गोवळकोंडा शी संबंधित सत्ता कोणती?
a.
आदिलशाही
b.
निजामशाही
c.
कुतुबशाही
d.
इमादशाही
22.
विधानपरिषदेचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो?
a.
राज्यपाल
b.
मुख्यमंत्री
c.
विधानसभा सभापती
d.
उपसभापती
23.
सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही पदवी कोणी दिली होती?
a.
जनता
b.
रासबिहारी बोस
c.
पंडित नेहरू
d.
महात्मा गांधी
24.
लहान मुलांशी संबंधित UNO ची एक शाखा कोणती आहे?
a.
UNESCO
b.
UNSC
c.
ECOSOC
d.
UNICEF
25.
न्यायालयीन खटल्यात राज्य सरकारची बाजू ….. मांडतो.
a.
महान्यायवादी
b.
राज्यपाल
c.
महाधिवक्ता
d.
नियंत्रक व महालेखापरीक्षक
मराठी
26.
तुझी कटकट सदा माझ्याभोवती असते – या वाक्यातील सदा हे ….. आहे.
a.
क्रियापद
b.
नाम
c.
क्रिया विशेषण
d.
विशेषनाम
27.
खालीलपैकी कोणता शब्द अरबी आहे?
a.
इमान
b.
इमली
c.
इनाम
d.
पगार
28.
धवल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
a.
धवन
b.
सरल
c.
कृष्ण
d.
स्थिर
29.
संगती या शब्दाची संधी सोडवा
a.
सन् + गती
b.
सं + गती
c.
सम् + गती
d.
संग +गती
30.
गर्दीमुळे तो जवळ आला नाही. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
a.
मुळे
b.
मुळे आणि जवळ
c.
जवळ
d.
दोन्हीही नाही
31.
आजोबा पुस्तक वाचतात. – या वाक्यात कर्माची विभक्ती कायआहे?
a.
द्वितीया
b.
यापैकी नाही
c.
तृतीया
d.
प्रथमा
32.
अनावधानाने पिशवी फाटली आणि त्यातून तीन (खारीक) खाली पडल्या. – वचनाचा विचार करून कंसातील शब्दासाठी योग्य पर्याय निवडा.
a.
खारीका
b.
खारका
c.
खारीक
d.
खारीकी
33.
भरपूर सराव केला की तुला गणित लवकर सुटतील. – या वाक्यात की हे ……. उभयान्वयी अव्यय आहे.
a.
विकल्प बोधक
b.
न्यूनत्व बोधक
c.
समुच्चय बोधक
d.
संकेत बोधक
34.
छट् ! तसं घडलंच नाही . या वाक्यात वापरलेल्या केवलप्रयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा
a.
आश्चर्यदर्शक
b.
तिरस्कारदर्शक
c.
विरोधदर्शक
d.
मौनदर्शक
35.
गाडीवरून पडल्यापासून मला आता लिहिवत नाही – क्रियापद प्रकार ओळखा
a.
संयुक्त
b.
संबंधित
c.
प्रयोजक
d.
शक्य
36.
रात्री पैंजणांची …… ऐकून त्याची झोप उडाली. – योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडा.
a.
छुम छुम
b.
छनछन
c.
छनछनाट
d.
खनखन
37.
लाईट येण्याची बातमी गावात समजली आणि घराघरात आनंद झाला. आणि हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे?
a.
परिणामबोधक
b.
विकल्पबोधक
c.
न्युनत्वबोधक
d.
समुच्चयबोधक
38.
आपल्या अपमानाची आठवण म्हणून त्याने रक्ताने ती तारीख डायरीत लिहिली. रक्ताने – विभक्ती कारकार्थ ओळखा
a.
अधिकार
b.
संबंध
c.
करण
d.
कर्म
39.
भगवान शंकराची उपासना करणारा – या शब्दसमूहासाठी एक पर्याय निवडा.
a.
शैव
b.
नंदी
c.
गण
d.
वैष्णव
40.
ज्याचे लक्ष एकाच वेळी अनेक गोष्टींवर असते त्याला काय म्हणणार?
a.
एकचित्त
b.
कुशाग्र
c.
एकाग्र
d.
अष्टावधानी
41.
बँकेत जाऊन नवीन खाते उघड. – हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
a.
मिश्र वाक्य
b.
नकारार्थी वाक्य
c.
संयुक्त वाक्य
d.
केवल वाक्य
42.
त्या पडक्या वाड्यात नको जाऊ बापू; दगडबिगड डोक्यात पडेल – अभ्यस्त शब्द ओळखा
a.
पडक्या वाड्यात
b.
डोक्यात
c.
पडक्या
d.
दगडबिगड
43.
अण्णांच्या घरात चारपाच नोकर नेहमी असतात. – चारपाच हे …… समासाचे उदाहरण आहे.
a.
अलुक तत्पुरुष
b.
समाहार द्वंद्व
c.
इतरेतर द्वंद्व
d.
वैकल्पिक द्वंद्व
44.
तो मोठ्याने बोलतो – या वाक्यात मोठ्याने हा शब्द …. आहे.
a.
क्रियाविशेषण
b.
विशेषण
c.
क्रियाविशेषण अव्यय
d.
क्रियापद
45.
कंपनी फक्त …… कामगारांना कामावर ठेवणार आहे. – योग्य शब्द निवडा.
a.
निर्भय
b.
कामचुकार
c.
सर्व
d.
कार्यक्षम
46.
मी शीतपेय पीत नाही पण मोसंबीचा रस किंवा उसाचा रस घेतो. – या वाक्यात किंवा या शब्दा ऐवजी कोणते विरामचिन्ह वापरता येईल?
a.
/
b.
:
c.
–
d.
;
47.
शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा – ज्याला कोणताच आकार नाही तो
a.
निर्विकार
b.
साकार
c.
निराकार
d.
पारा
48.
जे दिसते ते सर्व खरे नसते – यामध्ये विशेषण वाक्य कोणते आहे?
a.
जे दिसते
b.
दिसते ते सर्व
c.
ते सर्व खरे नसते
d.
या वाक्यात विशेषण वाक्य नाही
49.
हॉस्पिटलसमोर चहाची एक टपरी आहे. – या वाक्यात समोर हे ….. आहे
a.
केवलप्रयोगी अव्यय
b.
उभयान्वयी अव्यय
c.
क्रियाविशेषण अव्यय
d.
शब्दयोगी अव्यय
50.
खडाजंगी – या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो?
a.
मोठी मिरवणूक
b.
लहान व्यक्तीने मोठ्या व्यक्तीला दिलेले आवाहन
c.
मोठे भांडण
d.
कुस्तीचा आखाडा
बुद्धिमत्ता
51.
समीर पूर्वेपासून 6 किमी पश्चिमेला जाऊन उजव्या हाताने 90° मध्ये वळण घेत 8 किमी गेला तर मूळ ठिकाणी जाण्यासाठी त्याला आता कमीत कमी किती किमी प्रवास करावा लागेल?
a.
14
b.
10
c.
18
d.
12
52.
[9×4 ] S [3×8] P [5×3] = 4 तर S P च्या जागी अनुक्रमे कोणते चिन्ह येऊ शकेल? जर गणिती क्रिया करण्याचा क्रम डावीकडून उजवीकडे असेल.
a.
x ÷
b.
– +
c.
+ ÷
d.
÷ x
53.
जर एका सांकेतिक भाषेत ARMY हा शब्द BQNX16 असा आणि TWO हा शब्द UVP9 असा लिहिला तर हा SEVEN शब्द कसा लिहिता येईल?
a.
TDWDO25
b.
RFUFM25
c.
TDWDO36
d.
RFUFM9
54.
फर्निचर : लाकूड :: पुस्तक : ?
a.
अक्षर
b.
वाक्य
c.
कागद
d.
शब्द
55.
एका चौरस टेबलाभोवती चार कोपऱ्यात चार मित्र केंद्राकडे तोंड करून बसले आहे. प्रकाशच्या समोर सुरेश आहे. प्रकाश च्या डाव्या हाताला बसलेल्या तनवीरसमोर मेहुल बसला आहे. तर कोणती जोडी चूक आहे?
a.
तनवीर – प्रकाश
b.
मेहुल – प्रकाश
c.
सुरेश – तनवीर
d.
प्रकाश – मेहुल
56.
12(9)16=23, 14(5)12=18, 18(4)10=18, तर 16(8)12= ?
a.
17
b.
22
c.
19
d.
24
57.
11.41am ही प्रत्यक्ष वेळ असताना घड्याळ मात्र 1.18pm दाखवते.तर 10.59pm ही प्रत्यक्ष वेळ असताना घड्याळ कोणती वेळ दाखवेल?
a.
12.36pm
b.
12.17pm
c.
12.36am
d.
12.17am
58.
सोमवार ला शनिवार मंगळवार ला रविवार असे नावे दिले तर शुक्रवारच्या परवा नवीन नावानुसार कोणता वार होता?
a.
बुधवार
b.
सोमवार
c.
शुक्रवार
d.
रविवार
59.
11,20, 33, 51, 75, ?
a.
120
b.
106
c.
96
d.
109
60.
जर ARM हा शब्द पुढच्या 3 स्टेप्स मध्ये ARN ASM BRM असा बदलतो तर MAN शब्द कसा बदलेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट साठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]
a.
MAN MAN MBN
b.
MAO MBN NAN
c.
MAO NAN MBN
d.
MAO MAP MBN
61.
बुद्धिबळाच्या पटावरील 3 कॉलम आणि 2 रो कमी केले तर उरलेले एकूण रकाने किती असतील?
a.
30
b.
64
c.
58
d.
48
62.
16 : 4864 :: 19 : ?
a.
7657
b.
5795
c.
5776
d.
3857
63.
सहसंबंध ओळखून पर्याय निवडा – NATION – 2BUJP INDIA – 2OEB DANCING – ?
a.
2EBDJH
b.
2BDEJK
c.
2EBDHJ
d.
2DBEKJ
64.
A D I P ?
a.
T
b.
Y
c.
U
d.
W
65.
एका चौरस टेबलाभोवती चार कोपऱ्यात चार मित्र केंद्राकडे तोंड करून बसले आहे. प्रकाशच्या समोर सुरेश आहे. प्रकाश च्या डाव्या हाताला बसलेल्या तनवीरसमोर मेहुल बसला आहे. तर खालील पैकी काय चूक आहे?
a.
प्रकाश च्या उजव्या हाताला मेहुल आहे.
b.
सर्व बरोबर आहे
c.
तनवीर च्या उजव्या हाताला प्रकाश आहे.
d.
मेहुल च्या उजव्या हाताला सुरेश आहे.
66.
एक घड्याळ दर तासाला काही मिनिटे मागे पडते. जर रात्री 12 वाजता सुरू केलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता 10 वाजल्याचे दाखवत असेल तर घड्याळ तासाला किती मिनिटे मागे पडत असेल?
a.
8
b.
12
c.
5
d.
10
67.
6172483946536728 या अंक मालिकेत किती संख्या अशा आहेत ज्यांच्या मागे विषम संख्या आहे आणि पुढे सम संख्या आहे?
a.
2
b.
5
c.
3
d.
4
68.
MAINTENANCE या शब्दातील एकूण स्वर एकूण व्यंजन पेक्षा …. ने कमी आहे.
a.
1
b.
3
c.
2
d.
4
69.
15 तासात हौद पूर्ण भरतो. जर प्रत्येक तासाला हौदात टाकलेले पाणी दुप्पट होत असेल तर कितव्या तासाला हौद अर्धा भरला असेल?
a.
11
b.
14
c.
7.5
d.
7
70.
89, 100, 122, 155, 199, ?, 320
a.
232
b.
254
c.
222
d.
244
71.
राणी ची मावशी कविता आहे त्याच बरोबर कविताचा पती राणीच्या वडिलांचा भाऊ आहे. कविताचा मुलगा राणीचा कोण?
a.
चुलत भाऊ
b.
चुलत भाऊ आणि मावस भाऊ
c.
चुलत भाऊ आणि मामे भाऊ
d.
मावस भाऊ
72.
2017 या वर्षाचा कामगार दिवस सोमवारी असेल तर 2020 या वर्षाचा नाताळ हा सन कोणत्या वारी येईल?
a.
गुरुवार
b.
शनिवार
c.
शुक्रवार
d.
मंगळवार
73.
पार्किंग मध्ये चार गाड्या उभ्या आहेत – त्यापैकी अशी गाडी निवडा जिच्या नंबर प्लेट च्या चार अंकापैकी मध्ये असणाऱ्या अंकाची बेरीज एक वर्ग संख्या आहे. शेवटचा अंक एक घन संख्या आहे आणि पहिल्या आणि शेवटच्या अंकांची बेरीज एक वर्ग संख्या आहे
a.
1881
b.
7923
c.
1138
d.
3726
74.
46 : 280 :: 39 : ?
a.
756
b.
512
c.
625
d.
224
75.
1 23 456 7890 12345 678901 ?
a.
23456789
b.
2345678
c.
234567
d.
234567890
गणित
76.
खालीलपैकी कोणत्या वर्ग संख्येत 14 मिळवावे म्हणजे मिळणाऱ्या संख्येला 9 15 आणि 18 ने निशेष भाग जाईल?
a.
76
b.
324
c.
196
d.
256
77.
(98×99)+(99×98)+(98-99) = ?
a.
19404
b.
29106
c.
21403
d.
19403
78.
एका गावाची लोकसंख्या 20% ने वाढली आणि त्या गावातून 25% लोक स्थलांतरित झाले. आता गावात 6300 लोक आहेत. तर गावाची लोकसंख्या पूर्वी किती असेल?
a.
9000
b.
8000
c.
6000
d.
7000
79.
जर a=8 असेल आणि b=4 असेल तर खालील कोणत्या पर्यायाची किंमत 20 असेल?
a.
3b-a
b.
3a-b
c.
4a-b
d.
2a+3b
80.
0.008 आणि 12 यांचा लसावि किती?
a.
12
b.
120
c.
1.2
d.
0.12
81.
7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 13 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या संख्येमधून किती वजा करावे म्हणजे उत्तर एक वर्ग संख्या मिळेल?
a.
2
b.
1
c.
3
d.
4
82.
सोडवा : 11892 – 3756 + 4386 – 2344
a.
10187
b.
10168
c.
11178
d.
10178
83.
एका हॉटेलच्या अंदाजपत्रकात वर्षभराच्या विजबिलासाठी 8000 रुपयांची तरतूद केली आहे. जर पहिल्या 8 महिन्यात वीजबिलावर 5600 रू खर्च झाले तर उरलेल्या महिन्यात सरासरी खर्च कितीने कमी करावा म्हणजे अंदाजपत्रकाबाहेर खर्च होणार नाही?
a.
2400 रू
b.
100 रू
c.
150 रू
d.
800 रू
84.
16 सेमी परिमिती असणाऱ्या चौरसाच्या दुप्पट बाजू असणाऱ्या दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल?
a.
64
b.
48
c.
16
d.
32
85.
खरेदी किमतीचे विक्री किमतीशी असणारे गुणोत्तर 5:8 आहे तर नफ्याची टक्केवारी किती असेल?
a.
60%
b.
30%
c.
32%
d.
80%
86.
खुर्ची आणि टेबलच्या किमतीचे गुणोत्तर 7:17 आहे. जर एक खुर्ची 1190 रू ला मिळत असेल तर दोन टेबल किती रुपयांना मिळतील?
a.
2890
b.
5670
c.
5780
d.
2980
87.
एका रेल्वेला 480 किमी चे अंतर 80kmph च्या वेगाने पार करायचे आहे. अर्धे अंतर गेल्यावर रेल्वेने आपला वेग अर्धा केला तर या संपूर्ण प्रवासाला किती वेळ लागेल?
a.
4 तास
b.
6 तास
c.
8 तास
d.
9 तास
88.
पहिल्या दिवशी रू पाच दुसऱ्या दिवशी रू दहा तिसऱ्या दिवशी रू पंधरा असे दहा दिवस बचत करत गेल्यास एकूण किती पैसे जमा होतील?
a.
रू 300
b.
रू 60
c.
रू 275
d.
रू 55
89.
एक पाण्याचा टँकर एका मोठ्या पाईप ने भरायला 5 तासांचा वेळ लागतो. परंतु विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे तो नळ त्याच्या मूळ क्षमतेच्या अर्धा क्षमतेने काम करतो तर आता टँकर किती तासात भरेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]
a.
4 तास
b.
8 तास
c.
2.5 तास
d.
10 तास
90.
एका कंपनीत 10 मिनिटात एक कामगार 6 पिशव्यांना चैन बसवतो. जर दोन तासात 648 पिशव्यांना चैन बसवली जाते. तर ह्या दोन तासात किती कामगारांनी काम केले असले पाहिजे?
a.
6
b.
7
c.
9
d.
4
91.
5 लिटरच्या एका ड्रममध्ये 30% केमिकल आहे. तर दुसऱ्या 5 लिटरच्या ड्रममध्ये 36% केमिकल आहे. जर दोन्ही ड्रम एका 10 लिटर क्षमता असणाऱ्या ड्रम मध्ये ओतले तर त्यात केमिकल चे प्रमाण किती टक्के असेल?
a.
45
b.
40
c.
33
d.
66
92.
एक कॉन्ट्रॅक्टर 47ft x 33ft इतके बांधकाम 1395900 रुपयांमध्ये बांधायला घेतो. त्याच्याकडे अजून ग्राहक आला ज्याला 851ft² इतके बांधकाम करायचे आहे तर कॉन्ट्रॅक्टर ने त्याला किती कॉन्ट्रॅक्ट साठी किती रक्कम सांगायला हवी?
a.
675900
b.
765900
c.
755000
d.
680000
93.
सोडवा :
a.
1/7
b.
4/7
c.
2/7
d.
3/7
94.
एका दुकानदाराने कॅशीअर ला रू 100 च्या 11 नोटा आणि 50 रू च्या काही नोटा दिल्या. कॅशीअर ने दुकानदाराला रू 5 चे 450 नाणी दिले. तर दुकानदाराने रू 50 च्या किती नोटा आणल्या असतील?
a.
25
b.
23
c.
27
d.
28
95.
एका संख्येच्या 56% आणि 1/5 यांच्यात फरक 180 चा फरक आहे. तर ती संख्या कोणती?
a.
600
b.
1200
c.
500
d.
800
96.
एका कादंबरीचे 180 पाने लिहून पूर्ण झाली तेव्हा लेखकाने 4/19 काम पूर्ण झाल्याचे कळवले तर कादंबरी एकूण किती पानांची असेल?
a.
855
b.
845
c.
750
d.
900
97.
484 रू मधून नीलम ने 187 रू घेतले आणि उरलेले पैसे तारा आणि हिरा ने 4:5 प्रमाणात वाटून घेतले तर त्यांना मिळालेल्या रू चे गुणोत्तर काय?
a.
12:17:04
b.
4:05:07
c.
17:12:15
d.
23:04:05
98.
9000 रुपये रकमेवर चक्रवाढ पद्धतीने 2 वर्षात दहा टक्के व्याज दराने किती व्याज होईल?
a.
1890
b.
1800
c.
1980
d.
10890
99.
नुकताच नौकरीला लागलेला सुदेश पहिल्या दिवशी 20kmph च्या वेगाने जातो दुसऱ्या दिवशी तो 25kmph च्या वेगाने गेल्यास 30 मिनिटे लवकर पोहचतो. तर त्याचे ऑफिस घरापासून किती अंतरावर असेल?
a.
40 km
b.
50 km
c.
45 km
d.
60 km
100.
एका वर्गात जितके मुले आहे तितकेच रुपये प्रत्येकाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा केले. जमा करण्यापूर्वी शिक्षकांनी त्यात 96 रुपये टाकले आणि 2400 रू पाठवून दिले तर शिक्षकानी एका मुलापेक्षा किती रुपये जास्त दिले?
a.
42
b.
48
c.
44
d.
43
Loading…
Previous
Next
Don`t copy text!