“Target” Police Bharti 2022
0 of 13 lessons complete (0%)
Exit Course
Target Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01
Police Bharti Question Paper 02
Police Bharti Question Paper 03
Police Bharti Question Paper 04
Police Bharti Question Paper 05
5 lessons
Target Question Paper 06 to 10
Police Bharti Question Paper 06
Police Bharti Question Paper 07
Police Bharti Question Paper 08
Police Bharti Question Paper 09
4 lessons
Bonus Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 02- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 03- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 04- [ Bonus Test ]
4 lessons
Target Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 02
You don’t have access to this lesson
Please register or sign in to access the course content.
Take course
Sign in
सूचना
वेळ मर्यादा 1.30 तास [ 90 मिनिट्स ]
वेळ संपल्यानंतर परीक्षा आपोआप सबमिट होईल. तुम्ही वेळेआधीही सबमिट करू शकता.
चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जाणार नाही
Best Of Luck
Start Exam!
सामान्य ज्ञान
1.
महाराष्ट्राचे शिल्पकार ………. यांना म्हटले जाते.
a.
यशवंतराव चव्हाण
b.
पंडीत नेहरू
c.
शंकरराव चव्हाण
d.
वसंतदादा पाटील
2.
पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात हे पर्यायातून निवडा.
a.
उपराष्ट्रपती
b.
राष्ट्रपती
c.
लोकसभा सभापती
d.
केंद्रीय मंत्री
3.
…………. यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात.
a.
डॉ. राजेंद्र प्रसाद
b.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
c.
महात्मा गांधी
d.
रवींद्रनाथ टागोर
4.
उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे?
a.
35 वर्षे
b.
25 वर्षे
c.
40 वर्षे
d.
30 वर्षे
5.
ग्रामपंचायतींची सदस्य संख्या …….. ते 17 असते.
a.
9
b.
15
c.
10
d.
7
6.
सर्वाधिक महानगर पालिका खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
a.
सोलापूर
b.
ठाणे
c.
पुणे
d.
नागपूर
7.
किरण बेदी या भारताच्या पहिल्या महिला …….. आहे.
a.
आय सी एस
b.
आय आर एस
c.
आय.पी.एस
d.
आय.ए.एस
8.
महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे?
a.
गडद निळा
b.
गडद हिरवा
c.
सफेद
d.
गडद लाल
9.
निती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?
a.
यापैकी नाही
b.
मुंबई
c.
नागपूर
d.
दिल्ली
10.
पर्यावरण दिन केव्हा असतो?
a.
5 मार्च
b.
5 डिसेंबर
c.
19 जून
d.
5 जून
11.
H ही ………… या मूलद्रव्याची संज्ञा आहे.
a.
हायड्रोजन
b.
हॅसियम
c.
हेलियम
d.
होलमियम
12.
1 बाईट म्हणजे –
a.
10 बीटस
b.
8 बीटस
c.
6 बीटस
d.
4 बीटस
13.
ATM चे संपूर्ण रूप काय आहे?
a.
ॲटोमेटेड टाईम मशीन
b.
ॲटोमेटेड टेलर मशीन
c.
ऑल टाइम मशीन
d.
ॲटोमेटेड टेक्निकल मशीन
14.
संत्रा संशोधन केंद्र – ?
a.
मुंबई
b.
नागपूर
c.
रायगड
d.
नाशिक
15.
भारतात सर्वाधिक बाजरी उत्पादन ……….. राज्यात होते.
a.
उत्तर प्रदेश
b.
गुजरात
c.
महाराष्ट्र
d.
गोवा
16.
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे?
a.
अहमदनगर
b.
सोलापूर
c.
नंदुरबार
d.
रत्नागिरी
17.
योग्य विधान निवडा.
a.
क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो.
b.
क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो.
c.
सर्व विधाने योग्य आहे.
d.
क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
18.
अष्टविनायकांपैकी एकूण किती गणपती पुणे जिल्हात आहे?
a.
3
b.
5
c.
6
d.
4
19.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्हयात आहे व ते कशासाठी प्रसिद्ध आहे?
a.
कोल्हापूर (वाघांसाठी)
b.
नागपूर (मगरीसाठी)
c.
अमरावती ( वाघांसाठी)
d.
चंद्रपूर (मगरीसाठी)
20.
महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे?
a.
गडचिरोली
b.
नाशिक
c.
सिंधुदुर्ग
d.
पालघर
21.
लाल महाल पुण्यामध्ये छञपती शिवाजी महाराजांनी कोणाची बोटे कापली होती?
a.
शाहिस्तेखान
b.
अफजलखान
c.
औरंगजेब
d.
सिद्दी जौहर
22.
बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली?
a.
1900
b.
1906
c.
1905
d.
1910
23.
संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या कोणत्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली?
a.
17 व्या
b.
15 व्या
c.
18 व्या
d.
16 व्या
24.
लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव कोठे सुरू केले?
a.
पंजाब
b.
गोवा
c.
गुजरात
d.
महाराष्ट्र
25.
गदर पार्टीची स्थापना ……….. यांनी केली होती.
a.
लाला लजपतराय
b.
अरविंद घोष
c.
लाला हरदयाळ
d.
महात्मा गांधी
मराठी
26.
अंशाभ्यस्त शब्द ओळखा.
a.
मळमळ
b.
शेजारीपाजारी
c.
देवघर
d.
घणघण
27.
सुत या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप ओळखा.
a.
सुत
b.
सुता
c.
सुती
d.
सुतीन
28.
साखरभात या शब्दात कोणता समास आहे?
a.
नत्र तत्पुरूष समास
b.
मध्यमपद लोपी समास
c.
समाहार द्वंद
d.
द्विगु समास
29.
आत्मवाचक सर्वनाम ओळखा.
a.
हा
b.
कोण
c.
स्वतः
d.
तुम्ही
30.
अपूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा.
a.
निकिता जेवली.
b.
मी पुस्तक वाचत असतो.
c.
ते पहा मास्तर आले.
d.
ती घरभर पसारा मांडून बसत होती.
31.
क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला …………. म्हणतात.
a.
क्रियापद
b.
विशेषण
c.
शब्दयोगी अव्यय
d.
क्रिया विशेषण
32.
मी पू.लं वाचले –
या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
a.
संकेतार्थ
b.
लक्ष्यार्थ
c.
व्यंगार्थ
d.
वाच्यार्थ
33.
अशुद्ध शब्द निवडा.
a.
आकृति
b.
असुर
c.
प्रतिकार
d.
इतिहास
34.
दगडावरची रेघ
या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा
a.
दगडावर असलेली रेष.
b.
खोटे न ठरणारे शब्द.
c.
व्यर्थ मनोराज्य करणे.
d.
अशक्य गोष्ट.
35.
खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
a.
गोप
b.
नळी
c.
विदुषी
d.
जननी
36.
म्हण पूर्ण करा.
कोल्हा ……… ला राजी.
a.
द्रांक्षाला
b.
उसाला
c.
काकडीला
d.
केळीला
37.
अनुभव नसलेला या शब्द समुहाबद्दल शब्द निवडा
a.
अडाणी
b.
अनुभवी
c.
बेअनुभवी
d.
अननुभवी
38.
कठोर वर्ण ओळखा.
a.
ब्
b.
न्
c.
प्
d.
ग्
39.
प्रांजलने सुंदर ड्रेस परिधान केला. –
या वाक्यातील प्रांजल या शब्दाची जात ओळखा.
a.
सर्वनाम
b.
सामान्य नाम
c.
विशेष नाम
d.
भाववाचक नाम
40.
कित्येक या शब्दातील संधी स्पष्ट करा.
a.
किती + अनेक
b.
किती + क
c.
कि + त्येक
d.
किती + एक
41.
अनेकवचनी शब्द ओळखा.
a.
घर
b.
पिलू
c.
पिसवा
d.
लाटणे
42.
पक्षी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून निवडा.
a.
खग
b.
द्विज
c.
विहंग
d.
राजीव
43.
नमस्कार या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल?
a.
नम: + कार
b.
नमस + कार
c.
नम + स्कार
d.
नमो + कार
44.
सर्वनाम म्हणजे काय?
a.
क्रियेबद्दल महत्वाची माहिती सांगणारा शब्द
b.
नामाऐवजी वापरला जाणारा शब्द
c.
वाक्याला अर्थ पूर्ण करणारा शब्द
d.
नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द
45.
पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?
तुझी परीक्षा झाली का
a.
प्रश्नचिन्ह
b.
अर्धविराम
c.
उद्गारवाचक चिन्ह
d.
पूर्णविराम
46.
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
a.
नीर्णय
b.
नीरनय
c.
निर्णय
d.
निर्णाय
47.
कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा.
a.
ललाट
b.
कमठ
c.
कुच्चर
d.
उर्ण
48.
खाली’ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?
a.
आवृत्तीवाचक
b.
स्थळवाचक
c.
रीतिवाचक
d.
संख्यावाचक
49.
विहार या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?
a.
5
b.
4
c.
6
d.
3
50.
कोमल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
a.
मुलायम
b.
कठोर
c.
मऊ
d.
कमकुवत
बुद्धिमत्ता
51.
जर ( कु म ट व हू ) ही अक्षरे घेवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केला तर त्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर काय असेल?
a.
ट
b.
कु
c.
व
d.
म
52.
विसंगत पर्याय निवडा.
a.
PHONE : ENOHP
b.
DRINK : KINRD
c.
DRESS : SSERD
d.
SMART : TRAMS
53.
कोमलचे मामा नयनच्या वडिलांचे भाऊ आहे तर नयन ची आई कोमल ची कोण असेल ?
a.
मामी
b.
काकू
c.
मावशी
d.
आत्या
54.
जर ABCDEFGH हे मित्र एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर बसले असतील व G हा उत्तरेला बसला असेल तर E कोणत्या दिशेला बसला असेल?
a.
आग्नेय
b.
पूर्व
c.
पश्चिम
d.
दक्षिण
55.
3 तास 14 मिनिटे म्हणजे एकूण किती मिनिटे?
a.
यापैकी नाही
b.
184 मिनिटे
c.
192 मिनिटे
d.
194 मिनिटे
56.
15 : 256 : : 18 : ?
a.
400
b.
361
c.
289
d.
324
57.
रांगेत जयश्रीचा दोन्हीं बाजूने नंबर 13 वा आहे तर रांगेत एकूण किती मुली असतील?
a.
24
b.
26
c.
27
d.
25
58.
विजोड पर्याय निवडा.
a.
एप्रिल
b.
जानेवारी
c.
ऑक्टोबर
d.
जुलै
59.
पुढील शृंखला पूर्ण करा.
a?cdab?dabcda?cd?bcd
a.
bcab
b.
bbcd
c.
bcba
d.
bcda
60.
विसंगत पर्याय निवडा.
a.
23
b.
19
c.
15
d.
17
61.
वेगळे पद ओळखा.
ACB DEF GIH JLK MON
a.
DEF
b.
ACB
c.
MON
d.
GIH
62.
भिन्न संख्या ओळखा.
16 49 36 125 81
a.
125
b.
36
c.
81
d.
16
63.
जर D = 6
DO =10
DON =13 तर ON = ?
a.
9
b.
6
c.
7
d.
8
64.
जर CORONA हा शब्द XLILMZ असा लिहिला तर VIRUS हा शब्द कसा लिहाल?
a.
ERIFH
b.
ERIFI
c.
EPIRH
d.
ERIFG
65.
जर CAT = 24
YOU = 61 तर SUN = ?
a.
57
b.
44
c.
55
d.
54
66.
जानेवारी : डिसेंबर : : चैत्र : ?
a.
वैशाख
b.
आषाढ
c.
फाल्गुन
d.
माघ
67.
खालील पर्यायातून विसंगत पर्याय निवडा.
a.
लंबोदर
b.
गजानन
c.
वरद
d.
कृष्ण
68.
काल शुक्रवार होता तर आजपासून तीन दिवस मागे कोणता वार होता?
a.
सोमवार
b.
रविवार
c.
मंगळवार
d.
बुधवार
69.
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
P R T ? X
a.
S
b.
U
c.
W
d.
V
70.
एका धावण्याच्या शर्यतीत C हा B च्या बरोबरीने पण D च्या मागे पळत होता A हा D च्या पुढे पळत होता तर या स्पर्धेत विजयी कोण होईल ?
a.
C
b.
A
c.
B
d.
D
71.
3 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?
a.
6 वाजून 15 मि
b.
3 वाजून 15 मि
c.
8 वाजून 45 मि
d.
9 वाजून 45 मि
72.
जर WINDOW = 2391441523 तर FIGHT = ?
a.
697820
b.
697810
c.
689820
d.
698721
73.
खालील मालिकेत 2 ही संख्या किती वेळा आली आहे?
23526926587226984264233
a.
7 वेळा
b.
9 वेळा
c.
6 वेळा
d.
10 वेळा
74.
BCD : EFG : : JKL : ?
a.
MNO
b.
NOP
c.
LMN
d.
NMO
75.
START हा शब्द 85395 असा लिहिला तर RAT हा शब्द कसा लिहाल?
a.
853
b.
539
c.
935
d.
953
गणित
76.
दिलेल्या संख्यांची सरासरी किती?
( 25 29 18 57 31 )
a.
30
b.
22
c.
160
d.
32
77.
एका वर्तुळाचा परीघ 88 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?
a.
600 सेमी²
b.
616 सेमी²
c.
625 सेमी²
d.
626 सेमी²
78.
8 सेमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती?
a.
512 सेमी²
b.
324 सेमी²
c.
348 सेमी²
d.
384 सेमी²
79.
अनिकेतचे आजचे वय त्याच्या चार वर्षापूर्वीच्या वयाच्या 6/5 पट आहे तर त्याचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल?
a.
26
b.
28
c.
27
d.
24
80.
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करेल?
28. 35. 49. ? ? 133
a.
70. 81
b.
75 98
c.
70 91
d.
70 98
81.
पहिल्या पाच मुळ संख्यांची बेरीज किती?
a.
27
b.
26
c.
28
d.
25
82.
सोडवा.
55555 + 555 + 55 + 5 = ?
a.
57110
b.
56115
c.
56110
d.
56170
83.
सोडवा.
(1556-256) – 2×12×42 = ?
a.
300
b.
148
c.
292
d.
195
84.
पुढील संख्यामालिका पूर्ण करा.
23 34 45 ? 67 78
a.
56
b.
59
c.
52
d.
55
85.
पाच जणांचे सरासरी वय 18 Kg आहे त्यातील 27 Kg वजनाची व्यक्ती निघून गेली व त्या जागी नवीन व्यक्ती आली तर त्यांचे सरासरी वय 2 Kg ने वाढले तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती असेल?
a.
40 Kg
b.
33 Kg
c.
27 Kg
d.
37 Kg
86.
भिन्न संख्या ओळखा.
16. 25. 39. 49. 64 81
a.
39
b.
16
c.
81
d.
49
87.
2197 चे घनमुळ किती ?
a.
17
b.
19
c.
13
d.
23
88.
अजयने 200 रुपयाची वस्तू 180 रुपयाला विकली तर त्याला किती शेकडा नफा अगर तोटा झाला असेल?
a.
40% तोटा
b.
20% तोटा
c.
25% तोटा
d.
10% तोटा
89.
भागाकार करा.
2.0108 ÷ 0.012 = ?
a.
1.6756
b.
1675.6
c.
16.756
d.
167.56
90.
312×312+104×104 = ?
a.
108160
b.
118160
c.
110160
d.
128180
91.
1 ते 50 मध्ये एकूण किती मुळ संख्या आहे?
a.
16
b.
15
c.
21
d.
17
92.
(15×8) – (60-20) = ?
a.
120
b.
60
c.
40
d.
80
93.
दोन संख्यांची वजाबाकी 4 आणि बेरीज 32 असेल तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल?
a.
9:7
b.
4:5
c.
9:11
d.
7:5
94.
ताशी 144 km/hr वेगाने जाणारी 400 मी लांबीची आगगाडी एक बोगदा 15 सेकंदात पार करते तर बोगद्याची लांबी किती मीटर आहे?
a.
300 मी
b.
200 मी
c.
240 मी
d.
180 मी
95.
2/0.05=?
a.
4
b.
40
c.
10
d.
20
96.
अंजली 10 वर्षाने 30 वर्षांची होईल तिचे पाच वर्षा पूर्वीचे वय किती होते?
a.
17
b.
20
c.
15
d.
35
97.
सोडवा.
1/3+1/6=?
a.
1/6
b.
1/2
c.
1/9
d.
1/4
98.
4800 रुपयाचे 10% दराने 2 वर्षासाठी सरळव्याज …….. असेल.
a.
960 रू.
b.
980 रू.
c.
480 रू.
d.
1080 रू.
99.
एका व्यापाऱ्याने 840 रू.किमतीच्या घड्याळीवर 20% सुट दिल्यास ती घड्याळ ग्राहकाला किती रुपयात मिळेल?
a.
678 रू.
b.
648 रू.
c.
672 रू.
d.
700 रू.
100.
एका बाजूची लांबी 24 सेमी असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?
a.
576 चौ.सेमी
b.
324 चौ.सेमी
c.
496 चौ.सेमी
d.
512 चौ.सेमी
Loading…
Previous
Next
Don`t copy text!