“Target” Police Bharti 2022
0 of 13 lessons complete (0%)
Exit Course
Target Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01
Police Bharti Question Paper 02
Police Bharti Question Paper 03
Police Bharti Question Paper 04
Police Bharti Question Paper 05
5 lessons
Target Question Paper 06 to 10
Police Bharti Question Paper 06
Police Bharti Question Paper 07
Police Bharti Question Paper 08
Police Bharti Question Paper 09
4 lessons
Bonus Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 02- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 03- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 04- [ Bonus Test ]
4 lessons
Bonus Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 03- [ Bonus Test ]
You don’t have access to this lesson
Please register or sign in to access the course content.
Take course
Sign in
सूचना
वेळ मर्यादा 1.30 तास [ 90 मिनिट्स ]
वेळ संपल्यानंतर परीक्षा आपोआप सबमिट होईल. तुम्ही वेळेआधीही सबमिट करू शकता.
चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जाणार नाही
Best Of Luck
Start Exam!
<<
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100
>>
2
सामान्य ज्ञान
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
5
मराठी
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
4
बुद्धिमत्ता
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
3
गणित
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
सामान्य ज्ञान
1.
देशात कायदा निर्मितीचे कार्य कोण करते?
a.
संसद
b.
सर्वोच्च न्यायालय
c.
उच्च न्यायालय
d.
महान्यायवादी
2.
खालील पैकी कोणते पद संविधानात नाही?
a.
मुख्य निवडणूक आयुक्त
b.
राष्ट्रपती
c.
उपपंतप्रधान
d.
पंतप्रधान
3.
भारतात सध्या …. उच्च न्यायालय आहे.
a.
19
b.
25
c.
32
d.
33
4.
भारतात पर्यटनाचा विकास करण्यासाठी खालील महामंडळ कार्यान्वित आहे.
a.
ITDC
b.
MIDC
c.
MTDC
d.
DTDC
5.
ऊर्जेचा नवीकरण योग्य स्रोत निवडा.
a.
सौर ऊर्जा
b.
लाकूड
c.
कोळसा
d.
नैसर्गिक वायू
6.
एखाद्या शत्रू राष्ट्राशी युद्ध घोषित करण्याचा अधिकार ….. यांना असतो.
a.
सेना प्रमुख
b.
पंतप्रधान
c.
राष्ट्रपती
d.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
7.
डायलिसिस प्रक्रिया म्हणजे ……. चे काम कृत्रिम पद्धतीने करणे.
a.
हृदय
b.
मूत्रपिंड
c.
यकृत
d.
फुफुस
8.
एखाद्या झाडाचे वयमापन करायचे असल्यास काय बघायला पाहिजे?
a.
खोडावरील वर्तुळे
b.
झाडाच्या मुळांची उंची
c.
एकूण फांद्या
d.
झाडाची उंची
9.
खालीलपैकी कोणता पर्याय सस्तन सजीवाचा नाही?
a.
मानव
b.
देव मासा
c.
कोंबडी
d.
वटवाघुळ
10.
केंद्रीय निवडणूक आयुक्तांचे कार्यालय …. येथे आहे.
a.
मुंबई
b.
लखनऊ
c.
दिल्ली
d.
आग्रा
11.
अकबरच्या दरबारात असणाऱ्या नवरत्नांपैकी ‘ अकबरनामा ‘ हा ग्रंथ कोणी लिहिला होता?
a.
तानसेन
b.
बीरबल
c.
अबुल फजल
d.
तोडरमल
12.
सर्वात मोठे हृदय …. या प्राण्याचे आहे.
a.
उंट
b.
शहामृग
c.
जिराफ
d.
हत्ती
13.
नाबार्ड ही बँक कोणत्या क्षेत्राला कर्ज पुरवठा करते?
a.
कृषी
b.
लघुउद्योग
c.
उद्योगधंदे
d.
बचत गट
14.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभार्थीच्या खात्यामध्ये किती रुपये जमा केले जातात?
a.
7000
b.
3000
c.
5000
d.
4000
15.
लयबद्ध मालिका पूर्ण करा. 1212323434545656#####
a.
67678
b.
67878
c.
67687
d.
76787
16.
अखिल भारतीय सेवांची निर्मिती फक्त …… करू शकते.
a.
गृहमंत्रालय
b.
राज्यसभा
c.
लोकसभा
d.
राज्यसभा आणि लोकसभा
17.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय पक्ष कोणता?
a.
ग्रीन पार्टी
b.
डेमोक्रॅटिक पार्टी
c.
रिपब्लिकन पार्टी
d.
कॉन्स्टिट्यूशन पार्टी
18.
पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या शहरात झाले होते?
a.
शांघाय
b.
जकार्ता
c.
दिल्ली
d.
मनिला
19.
लोकसंख्येचा अभ्यास करताना ….. या वयोगटातील लोकांना कार्यप्रणव गटात समाविष्ट केले जाते.
a.
25 ते 40
b.
0 ते 14
c.
60 पेक्षा अधिक
d.
15 ते 59
20.
भारतातील सर्वाधिक व्यस्त असणारे रेल्वे स्थानक कोणते आहे?
a.
मुंबई
b.
हावडा
c.
गोरखपुर
d.
दिल्ली
21.
कष्टाचे काम केल्यास थकवा येतो यासाठी ….. आम्ल जबाबदार असते.
a.
फॉर्मिक
b.
इथेनॉल
c.
लॅक्टिक
d.
असेटीक
22.
विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी LIC म्हणजे –
a.
Life insurance corporation
b.
Life Indian company
c.
Life insurance company
d.
Life insured company
23.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांमध्ये खालीलपैकी कोणता पर्याय नाही?
a.
तुळजाभवानी – तुळजापूर
b.
रेणुका माता – माहूर
c.
चतुर्श्रुंगी – पुणे
d.
महालक्ष्मी – कोल्हापूर
24.
स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल चुकीची जोडी ओळखा
a.
शिकागो धर्मपरिषद – 1897
b.
जन्मदिन – युवक दिवस
c.
गुरु – रामकृष्ण परमहंस
d.
मूळ नाव – नरेंद्रनाथ दत्त
25.
प्राचीन मानवी वस्ती बद्दल माहिती देणारे हडप्पा हे ठिकाण सध्या ….. या देशात आहे.
a.
पाकिस्तान
b.
अफगानिस्तान
c.
भारत
d.
नेपाळ
मराठी
26.
चौदावे रत्न दाखवताच आरोपी …….. वाक्य पूर्ण करण्यासाठी संयुक्त क्रियापद निवडा.
a.
हसला
b.
बोलू लागला
c.
रडला
d.
बोलला
27.
मृगेंद्र या शब्दाचा अर्थ काय होतो?
a.
मासा
b.
मत्सराज
c.
वरुण देव
d.
सिंह
28.
काकांनी तिला सांगितले होते की पाहुण्यांसमोर …. हास्य कर. या वाक्यासाठी शुद्ध शब्द निवडा
a.
स्मिथ
b.
स्मीत
c.
स्नित
d.
स्मित
29.
शुभांगीने सुंदर रांगोळी काढली. – या वाक्यात सुंदर हा शब्द ….. आहे.
a.
क्रियापद
b.
उद्देश विस्तार
c.
कर्म विस्तार
d.
कर्ता विस्तार
30.
विकास दवाखान्यात गेला. या वाक्यातील क्रियापद ….. आहे.
a.
स्वार्थी
b.
संकेतार्थी
c.
आज्ञार्थी
d.
विध्यर्थी
31.
पांढऱ्या गाईने अण्णाला मारले – प्रयोग ओळखा
a.
सकर्मक कर्तरी प्रयोग
b.
कर्मणी प्रयोग
c.
भावे प्रयोग
d.
कर्तरी प्रयोग
32.
मोबाईल या शब्दाचे सामान्य रूप करताना काय बदल होईल?
a.
मोबईली
b.
मोबाईला
c.
बदल होणार नाही
d.
मोबायल
33.
वचनाचा विचार केला असता कोणता शब्द वेगळा आहे?
a.
नळ्या
b.
श्रद्धा
c.
बिया
d.
बांगड्या
34.
नेत्रदानासाठी त्यांनी आपणहून नाव नोंदवले. या वाक्यातील सर्वनाम हे …. आहे.
a.
पुरुषवाचक
b.
दर्शक
c.
आत्मवाचक
d.
प्रश्नार्थक
35.
खालीलपैकी कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी नाही?
a.
युद्ध
b.
संगर
c.
ग्राम
d.
समर
36.
कष्टाचे काम मजुरांकडून करून घेतले जातात. प्रयोग ओळखा
a.
कर्मणी
b.
कर्तरी
c.
भावकर्तरी
d.
कर्मकर्तरी
37.
रीतीवाचक क्रिया विशेषण ओळखा
a.
जपून
b.
अनेकदा
c.
नेहमी
d.
वारंवार
38.
मला त्याच्या ……. …… आला – या वाक्यात बसणारे दोन शब्द निवडा.
a.
वागण्याचा संभ्रम
b.
वागण्याचा प्रश्न
c.
वागण्याचा संशय
d.
वागण्याची शंका
39.
पर्यायातून क्रियाविशेषण नसणारा पर्याय ओळखा
a.
वेगाने
b.
पटपट
c.
नास्तिक
d.
मोठ्याने
40.
मनश्चक्षु हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
a.
पररूप संधी
b.
व्यंजन संधी
c.
पूर्वरूप संधी
d.
विसर्गसंधी
41.
सम– ; अज–म– ; –मर हे शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी एक पर्याय निवडा.
a.
र रा र अ
b.
स्या रा र र
c.
ता रा त अ
d.
ज ता य अ
42.
आमदारांनी आपल्या मुलाच्या भ्रष्टाचाराकडे ….. केला. योग्य वाक्यप्रचार निवडा
a.
तिसरा डोळा
b.
तिरपा डोळा
c.
नाकीडोळी
d.
कानाडोळा
43.
मिश्र वाक्य ओळखा
a.
तू सुट्टी घेणार की कामावर जाणार?
b.
आई म्हणाली की आज सुट्टी घे
c.
तुला सुट्टी पाहिजे की रजा?
d.
मी असा अर्ज लिहिला की मला सुट्टी मिळाली
44.
खालील पैकी कोणते नाव सूर्याचे नाही?
a.
सुधाकर
b.
सहस्रकर
c.
प्रभाकर
d.
दिवाकर
45.
मामाने लाडक्या भाच्याला मुंबईहून व्हिडिओ गेम आणला – मुंबईहून या शब्दाचा कारकार्थ ओळखा
a.
कर्म
b.
अपादान
c.
संप्रदान
d.
करण
46.
जुन्या रूढी परंपरांचा हट्ट धरणारा – शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा
a.
जुनाट
b.
पालनहार
c.
सत्याग्रही
d.
सनातनी
47.
बारीक बबलू बोलताना पटकन बोलतो – विशेषण ओळखा.
a.
बबलू
b.
पटकन
c.
बारीक
d.
बोलतो
48.
अशुद्ध शब्द ओळखा
a.
प्रश्नपत्रिका
b.
प्रतिसाद
c.
अतीसंभाव्य
d.
अभिप्राय
49.
ललना या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
a.
चांदणी
b.
अलंकार
c.
पृथ्वी
d.
स्त्री
50.
शब्द प्रकार ओळखा – लिहिताना.
a.
नाम
b.
विशेषण
c.
कृदंत
d.
क्रियाविशेषण
बुद्धिमत्ता
51.
9, 10, 12, 16, 24, 40, 72, ?
a.
126
b.
136
c.
146
d.
116
52.
उंचीच्या उतरत्या क्रमाने उभे केलेल्या मुलांमध्ये सत्यवान समोरून 18 वा आहे. जर रांगेतील शेवटची 3 मुले आली नाही तर सत्यवान मागून 20 वा आहे तर सर्व उपस्थित असल्यावर रांगेत एकूण मुले किती असतील?
a.
39
b.
41
c.
37
d.
40
53.
कंपनीत एक शिफ्ट बदलते तेव्हा अर्ध्या लोकांना सुट्टी मिळते आणि नवीन 40 कामगार जॉईन करतात. पुन्हा शिफ्ट बदलते तेव्हा पुन्हा अर्ध्या कामगारांची सुट्टी होते आणि 40 नवीन कामगार जॉईन करतात शेवटच्या शिफ्ट मध्ये 100 कामगारांची सुट्टी होते आणि फक्त 10 कामगार शिल्लक उरतात तर त्या कंपनीमध्ये एकदम सुरुवातीला किती कामगार असतील?
a.
100
b.
300
c.
400
d.
200
54.
काही गणिती क्रियांचे संकेत याप्रमाणे आहे L= +, M= ÷, N= ×, O= – तर 28N4M7O4L8 = ?
a.
24
b.
16
c.
44
d.
20
55.
जर can हा शब्द 324 असा लिहिला आणि and हा शब्द 246 असा लिहिला तर candy हा शब्द कसा लिहाल?
a.
32648
b.
32486
c.
32468
d.
32846
56.
चार भावंडांपैकी नेहा चे वय अनिलच्या वयाच्या चार पट आहे. सुधीर चे वय अनिलच्या वयाच्या सहा पट आहे. कृष्णाच्या वयाच्या दीडपट सुधीर चे वय आहे. तर यामध्ये जुळी भावंडे कोणती?
a.
नेहा आणि कृष्णा
b.
अनिल आणि कृष्णा
c.
अनिल आणि सुधीर
d.
कृष्णा आणि सुधीर
57.
4 x 0.4 x 0.04 = ?
a.
6.4
b.
0.0064
c.
0.064
d.
0.64
58.
अ हा क ची बहिण ब चा पती आहे. ड ची आई ब आहे तर ई ही क या स्त्री ची मुलगी आहे. तर ड ची मावशी ब ची कोण?
a.
मुलगी
b.
बहिण
c.
आई
d.
सून
59.
विकास सर्वात कमी वयाचा आहे. सुरेश निखिल पेक्षा लहान आहे. तन्वीर पेक्षा लहान फक्त एक व्यक्ती आहे. तर सर्वात मोठे कोण आहे?
a.
सुरेश
b.
निखिल
c.
तन्वीर
d.
विकास
60.
अ हा क ची बहिण ब चा पती आहे. ड ची आई ब आहे तर ई ही क या स्त्री ची मुलगी आहे. तर ड च्या आईची आई ई च्या वडिलांची कोण?
a.
सासू
b.
मावशी
c.
काकू
d.
आई
61.
SHORTCUT हा शब्द इंग्रजी वर्णमालेतील क्रमानुसार लिहिला तर डावीकडून चौथ्या आणि उजवीकडून चौथ्या अक्षरांमध्ये प्रत्यक्ष वर्णमालेत किती अक्षरे आहे?
a.
2
b.
0
c.
1
d.
3
62.
एका क्रिकेट लीग मध्ये प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी खेळला तेव्हा एकूण 36 सामने झाले तर एकूण संघ किती असतील?
a.
8
b.
11
c.
9
d.
12
63.
काही अँड्रॉइडफोन स्मार्टफोन आहे. सर्व स्मार्टफोन मोबाईल फोन आहे. सर्व अँड्रॉइड फोन मोबाईल फोन आहे. तर खालील पैकी काय चूक आहे?
a.
काही मोबाईल फोन स्मार्टफोन आहे
b.
काही स्मार्टफोन अँड्रॉइड फोन आहे
c.
काही अँड्रॉइड फोन स्मार्टफोन आहे
d.
सर्व मोबाईल फोन अँड्रॉइड फोन आहे
64.
बकिमचंद्र चटर्जी : आनंदमठ :: रविंद्रनाथ टागोर : ?
a.
गीतांजली
b.
दुर्गेशनंदिनी
c.
कृष्ण चरित्र
d.
मृणालिनी
65.
? चिन्हाच्या जागी काय येईल ते शोधा – 12(31*7)19, 14(43*15)29, 19(?????)30.
a.
11*49
b.
39*11
c.
11*39
d.
49*11
66.
bbcc_bbbccc_bbbb_cccc
a.
cbb
b.
bbc
c.
ccc
d.
cbc
67.
संख्यामालिका पूर्ण करा – 6, 9, 27, 30, 90, 93, 279, 282, ?
a.
285
b.
756
c.
385
d.
846
68.
एक तारखेला एका प्रयोग शाळेत असणारे सूक्ष्मजीव मोजण्यात आले. सूक्ष्मजीव दर दिवशी दुप्पट होत असल्यामुळे 6 तारखेला त्यांची संख्या 3520 झाल्याचे लक्षात आले तर 1 तारखेला त्यांची संख्या किती असेल?
a.
190
b.
100
c.
110
d.
170
69.
एका फोटोत बघून श्रेया म्हणाली ही स्त्री नारायण च्या बायकोची सासू आहे आणि माझ्या पतीची आई आहे तर नारायण च्या भावाचा मुलगा त्या स्त्रीचा कोण?
a.
दिलेली माहिती अपूर्ण
b.
मुलगा
c.
नातू
d.
पुतण्या
70.
नेहमी खरे बोलावे म्हणजे ‘नाना मुका नाका’ ; हे नेहमी आहे म्हणजे ‘दूना नाका अना’ आणि हे खरे आहे म्हणजे ‘दुना मुका अना’ तर बोलावे शब्दाचा संकेत काय असेल?
a.
मुका
b.
नाना
c.
अना
d.
दुना
71.
जर A>B आणि C<B तर A?C प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य चिन्ह निवडा
a.
>
b.
#ERROR!
c.
<
d.
सांगता येणार नाही
72.
गटात न बसणारे पद निवडा
a.
8124
b.
9103
c.
9167
d.
7158
73.
स्वातीकडे काही फुले होते. त्यातील एक खराब फुल फेकून दिले आणि उरलेल्या फुलाचे दोन समान भाग करून एक भाग देवाला वाहिला. उर्वरित फुलामध्ये पुन्हा दोन खराब निघाले ते काढून पुन्हा तिने राहिलेल्या फुलाचे दोन समान भाग करून एक भाग देवाला वाहिला तेव्हा 15 फुले उरले तर एकूण फुले किती असतील ?
a.
65
b.
75
c.
35
d.
55
74.
9, 8, 6, 3 ,-1,-6, -12, -19, ?
a.
-27
b.
-25
c.
-31
d.
-24
75.
नेहमी खरे बोलावे म्हणजे ‘नाना मुका नाका’ ; हे नेहमी आहे म्हणजे ‘दूना नाका अना’ आणि हे खरे आहे म्हणजे ‘दुना मुका अना’ तर हे साठी कोणता संकेत असेल?
a.
अना
b.
दुना किंवा अना
c.
दुना
d.
मुका
गणित
76.
25 पैसे आणि 50 पैसे यांचे समान नाणे एका बॉक्समध्ये आहे ते एकूण 120 रुपये होतात. तर त्या बॉक्स मध्ये 25 पैशाची नाणी किती असतील?
a.
120
b.
200
c.
160
d.
150
77.
समान वेगाने एका रिक्षाला 24 किमी अंतर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे आणि 64 किमी अंतर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर काय असेल?
a.
11:12
b.
8:3
c.
3:8
d.
12:11
78.
मी बँकेत 18500 रू ठेवले तेव्हा बँकेने मला पहिल्या वर्षी 5% व्याज दिले पण दुसऱ्या वर्षी मात्र जमा झालेल्या रकमेवर 4% व्याज दिले तर आता मला किती रू मिळतील?
a.
20202
b.
19500
c.
19425
d.
21425
79.
एक वर्तुळ काढताना त्रिज्येच्या योग्य मापापेक्षा 20% जास्त माप घेण्यात आले तर आता वर्तुळाच्या परिघात काय फरक पडेल?
a.
20% ने कमी असेल
b.
40% ने जास्त असेल
c.
40% ने कमी असेल
d.
20% ने जास्त असेल
80.
एका व्यापाऱ्याने 168 रू खरेदी किंमत असणारी घड्याळ 12.5% जास्तीची किंमत लावून दुकानात ठेवली आणि इम्पोर्टेड मॉडेल आहे म्हणून ग्राहकाकडून आणखी 11 रू घेतले. तर ती घड्याळ विकून त्याने एकूण किती नफा मिळवला?
a.
46 रू
b.
11 रू
c.
32 रू
d.
21 रू
81.
नवव्या वेतन आयोगानुसार तीन मित्रांच्या पगाराचे गुणोत्तर 4:5:6 होते. जर त्यांना त्यांच्या वेतनात अनुक्रमे 50% 100% आणि 50% वाढ व्हावी अशी अपेक्षा असेल तर त्यांच्या नव्या वेतनाचे गुणोत्तर काय होईल?
a.
6:10:09
b.
6:08:09
c.
11:12:14
d.
9:12:13
82.
474552 घनमूळ शोधा.
a.
78
b.
66
c.
76
d.
68
83.
5/7 आणि 5/8 यांच्या बेरजेतून मिळणाऱ्या अपूर्णांकाचा छेद काय असेल?
a.
35
b.
75
c.
56
d.
40
84.
दोन संख्यांचा म सा वि आणि ल सा वि अनुक्रमे 15 आणि 420 आहे तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती?
a.
6300
b.
4200
c.
2100
d.
8400
85.
गीता एक काम 12 दिवसात तर सीता तेच काम 9 दिवसात करते. जर दोघींनी एकत्र 4 दिवस आणि मग एकट्या गीताने दोन दिवस काम केले तर उर्वरित काम सीता किती दिवसात पूर्ण करू शकेल?
a.
2 दिवस
b.
1/4 दिवस
c.
1/2 दिवस
d.
1 दिवस
86.
100² – 99² = ?
a.
1984
b.
199
c.
111
d.
1
87.
1 माणूस 4 स्त्रिया इतके काम करतो. जर एक काम 8 माणसे 14 दिवसात करत असतील. तर तेच काम 16 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील?
a.
31
b.
25
c.
32
d.
28
88.
एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुण आवश्यक आहे. रमेश ला 380 मार्क्स मिळाले आणि तो 60 मार्क्स जास्त घेऊन पास झाला. 280 मार्क्स असणारा राहुलला किती टक्के कमी पडले असेल म्हणून त्याचा निकाल पास आला नसेल?
a.
4
b.
12
c.
5
d.
10
89.
एका आयताची लांबी 30% ने कमी केली आणि रुंदी 40 % ने कमी केली तर त्याचे क्षेत्रफळ ….% ने कमी होईल.
a.
65
b.
58
c.
42
d.
70
90.
पगाराच्या 80% सदुचा खर्च आहे. जर त्याचा पगार 20% ने वाढवला पण खर्च तितकेच रू. राहिला तर आता त्याची बचत नवीन पगाराच्या किती % होईल?
a.
25
b.
33.33
c.
20
d.
40
91.
चार अंकी सर्वात लहान विषम संख्या आणि एक संख्या यांची बेरीज 35 चा वर्ग आहे तर ती संख्या कोणती?
a.
154
b.
224
c.
128
d.
294
92.
श्रद्धाचे चे वडील आईपेक्षा 6 वर्षाने मोठे आहेत. श्रद्धाच्या वयाच्या दुपटीत आठ मिळवले की आईचे वय येते तर तीनपटीत दोन मिळवले की वडिलांचे वय येते. तर वडिलांचे वय किती असेल?
a.
51
b.
48
c.
38
d.
45
93.
वस्तूच्या खरेदी किमती इतका शेकडा नफा झाला तेव्हा ती वस्तू 144 रुपयांना विकली गेली. तर ह्या व्यवहारात किती टक्के नफा झाला असेल?
a.
64
b.
90
c.
70
d.
80
94.
मागच्या वर्षी रांगोळी 20 रू किलो होती. ह्या वर्षी मात्र रांगोळीचा भाव 25% ने वाढला. तर ह्या नवीन भावामुळे 800 रुपयात किती किलो रांगोळी कमी येईल?
a.
6
b.
4
c.
8
d.
12
95.
48 आणि 75 यांचा भुमितीमध्य शोधा
a.
6
b.
3600
c.
60
d.
43
96.
नारायणने 8000 रुपये 2 वर्षासाठी एका स्कीम मध्ये टाकले तर त्याला सरळव्याज दराने 1280 रू व्याज मिळाले जर व्याजदर आणखी 2% जास्त असता तर त्याला आणखी किती रुपये मिळाले असते?
a.
320
b.
480
c.
220
d.
380
97.
एका गटात 10 स्त्रिया आणि दुसऱ्या गटात 12 स्त्रिया आहे. जर एका गटातील प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
a.
111
b.
65
c.
222
d.
45
98.
एक कॉन्ट्रॅक्टर 110 कामगार असताना एका पुलाचे काम पूर्ण करण्यास अंदाजपत्रकात 40 दिवसाचा अवधी नमूद करतो. जर त्याच्याकडे असणाऱ्या कामगारांची संख्या 100% ने वाढविली तर त्याने हा अवधी किती दिवसांचा नमूद करावा?
a.
40
b.
60
c.
80
d.
20
99.
काही खेळाडूंचे वय बघितले असता त्यांचे वय या प्रमाणे होते – 16 20 14 23 18. ह्या खेळाडू मधून काहींची अंडर 19 ( 19 वर्षाखालील) साठी निवड झाली असता त्यांचे सरासरी वय किती असेल?
a.
16
b.
20
c.
14
d.
18
100.
28 ही एक त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया आणि त्रिकोणी संख्या यांचे गुणोत्तर काय असेल?
a.
1:4
b.
1:3
c.
4:1
d.
3:1
Loading…
Previous
Next
Don`t copy text!