“Target” Police Bharti 2022
0 of 13 lessons complete (0%)
Exit Course
Target Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01
Police Bharti Question Paper 02
Police Bharti Question Paper 03
Police Bharti Question Paper 04
Police Bharti Question Paper 05
5 lessons
Target Question Paper 06 to 10
Police Bharti Question Paper 06
Police Bharti Question Paper 07
Police Bharti Question Paper 08
Police Bharti Question Paper 09
4 lessons
Bonus Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 02- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 03- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 04- [ Bonus Test ]
4 lessons
Target Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 03
You don’t have access to this lesson
Please register or sign in to access the course content.
Take course
Sign in
सूचना
वेळ मर्यादा 1.30 तास [ 90 मिनिट्स ]
वेळ संपल्यानंतर परीक्षा आपोआप सबमिट होईल. तुम्ही वेळेआधीही सबमिट करू शकता.
चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जाणार नाही
Best Of Luck
Start Exam!
<<
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52
53
54
55
56
57
58
59
60
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72
73
74
75
76
77
78
79
80
81
82
83
84
85
86
87
88
89
90
91
92
93
94
95
96
97
98
99
100
>>
5
मराठी
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
2
सामान्य ज्ञान
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
2
3
गणित
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
3
4
बुद्धिमत्ता
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
4
मराठी
1.
खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा …….
असतो.
a.
झुबका
b.
गुच्छ
c.
संच
d.
भारा
2.
पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.
मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते.
a.
खंत
b.
चेष्टा
c.
आवड
d.
मजा
3.
संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात.
a.
तत्सम
b.
गुजराती
c.
तद्भव
d.
देशी
4.
पर्यायातून तत्सम शब्द ओळखा.
a.
कान
b.
शेत
c.
दर्शन
d.
अंघोळ
5.
खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा.
a.
सुखप्राप्त
b.
जागोजागी
c.
भीमार्जुन
d.
निरोगी
6.
खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल?
नेहा सकाळी लवकर उठते.
a.
नेहा सकाळी उशिरा उठत नाही.
b.
नेहा सकाळी लवकर उठत नाही.
c.
यापैकी नाही.
d.
नेहा सकाळी उशिरा उठते.
7.
रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?
a.
शोकदर्शक
b.
हर्षदर्शक
c.
संमतीदर्शक
d.
विरोधदर्शक
8.
अतिशयोक्ती म्हणजे काय?
a.
एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे.
b.
एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे.
c.
बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे.
d.
एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे.
9.
शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा –
मरण येईपर्यंत
a.
आमरण
b.
असीम
c.
आजन्म
d.
जर्जर
10.
त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या
टोपण नावाने ओळखले जाते?
a.
रानकवी
b.
कुसुमाग्रज
c.
केशवसुत
d.
बालकवी
11.
गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा.
a.
कारस्थान करणारा
b.
मंद बुद्धीचा
c.
कळ लावणारा
d.
सज्जन माणूस
12.
संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा.
a.
आपण मंदिरात जाऊ.
b.
ती खूप हुशार आहे.
c.
जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल.
d.
हे पुस्तक सरांचे आहे.
13.
द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते?
a.
त ई आ
b.
ऊन हून
c.
स ला ते
d.
ने ए शी
14.
दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा.
माळी
a.
माळी
b.
मळे
c.
मळा
d.
माळा
15.
खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा.
a.
गरीबी
b.
सचिन
c.
शूर
d.
गोडवा
16.
विग्रह ओळखा – चिंतातुर
a.
चिंता + आतुर
b.
चिंता + अतुर
c.
चिंता + तुर
d.
चिंत + आतुर
17.
पर्यायातून अर्धस्वर निवडा.
a.
र्
b.
ह्
c.
क्
d.
त्
18.
रंग जाणे रंगारी – या म्हणीचा अर्थ काय होतो?
a.
पैसा कमी काम जास्त असणे.
b.
देवाच्या नावाने स्वार्थ साधणे.
c.
ज्याची विद्या त्यालाच माहित असते.
d.
रंगारीला सर्व रंग माहित असतात.
19.
दिलेला वाक्प्रचार पूर्ण करा.
जीवाची ……… करणे.
a.
मुंबई
b.
शिर्डी
c.
दिल्ली
d.
फजिती
20.
सुविख्यात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द –
a.
अविख्यात
b.
आख्यात
c.
कुविख्यात
d.
प्रख्यात
21.
समानार्थी शब्द ओळखा.
मुलगी
a.
तनया
b.
दिलेले सर्व
c.
सुता
d.
तनुजा
22.
सत्यासत्य’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पर्यायातून निवडा.
a.
सत्य व असत्य
b.
सत्य किंवा असत्य
c.
सत्य आणि सत्य
d.
सत्य + असत्य
23.
शब्दशक्ती एकूण किती आहे?
a.
चार
b.
दोन
c.
तीन
d.
पाच
24.
खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरावे?
तु केव्हा आलीस
a.
उद्गारचिन्ह
b.
अर्धविराम
c.
प्रश्नचिन्ह
d.
पूर्णविराम
25.
दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.
a.
ओढणी
b.
उत्सुक
c.
अंधार
d.
अगंतुक
सामान्य ज्ञान
26.
प्रवाशी भारतीय दिवस कधी साजरा करतात?
a.
12 जानेवारी
b.
6 जानेवारी
c.
9 जानेवारी
d.
15 जानेवारी
27.
युरी गागारीन हे …. देशाचे पहिले अवकाशवीर आहेत
a.
जपान
b.
रशिया
c.
चीन
d.
अमेरिका
28.
कार्बन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक … आहे
a.
8
b.
4
c.
5
d.
6
29.
लॅक्टिक ऍसिड …. मध्ये असते
a.
दही
b.
लिंबू
c.
चिंच
d.
संत्री
30.
व्यक्तीच्या त्वचेचा रंग …. या घटकावर ठरतो
a.
पेप्सीन
b.
कॅरोटीन
c.
रेनिन
d.
मेलॅनिन
31.
मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते?
a.
2
b.
12
c.
4
d.
8
32.
अटल पेन्शन योजने अंतर्गत व्यक्तीला वयाच्या …. वर्षानंतर पेन्शन मिळते
a.
58
b.
60
c.
50
d.
55
33.
व्यक्तीचा आधार क्रमांक …. अंकी असतो
a.
आठ
b.
दहा
c.
बारा
d.
पंधरा
34.
महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात
a.
मनपा आयुक्त
b.
महापौर
c.
जिल्हाधिकारी
d.
विभागीय आयुक्त
35.
पंचायत समितीचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो?
a.
अध्यक्ष
b.
सभापती
c.
सदस्य
d.
गट विकास अधिकारी
36.
वयाचे …. वर्ष पूर्ण केलेला व्यक्ती ग्रामपंचायतीचा मतदार असतो
a.
18
b.
14
c.
21
d.
25
37.
राज्यसभेचे पदसिद्ध सभापती ….. हे असतात
a.
राष्ट्रपती
b.
लोकसभा उपसभापती
c.
उपराष्ट्रपती
d.
लोकसभा सभापती
38.
सध्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य किती आहेत?
a.
11
b.
9
c.
12
d.
10
39.
एकेरी नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य …. देशाच्या राज्यघटनेचे प्रतिबिंब आहे
a.
ऑस्ट्रेलिया
b.
अमेरिका
c.
रशिया
d.
इंग्लंड
40.
…. या वर्षाचा भारत सरकार कायदा भारतीय घटनात्मक विकासासाठी महत्त्वाचा होता
a.
1935
b.
1933
c.
1936
d.
1934
41.
सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा
a.
बिपिन चंद्र पाल
b.
लाला लजपत राय
c.
महत्मा गांधी
d.
मोतीलाल नेहरू
42.
खालीलपैकी कोणती घटना कालक्रमानुसार आधी झाली होती?
a.
बक्सारची लढाई
b.
1857 चा उठाव
c.
म्हैसूरची लढाई
d.
प्लासीची लढाई
43.
स्वामी दयानंद सरस्वती यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती?
a.
आर्य समाज
b.
सत्यशोधक समाज
c.
प्रार्थना समाज
d.
ब्राह्मो समाज
44.
महात्मा फुले यांच्या बाबत चुकीचे विधान निवडा
a.
त्यांचा जन्म कटगूण सातारा येथे झाला होता
b.
त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई होते
c.
त्यांच्यावर थॉमस पेन या विचारवंताचा प्रभाव होता
d.
तृतीय रत्न ‘ या नाटकाचे त्यांनी लेखन केले होते
45.
झूम या स्थलांतरित शेतीचा प्रकार …. भागात बघायला मिळतो
a.
केरळ
b.
मध्य प्रदेश
c.
ओडिशा
d.
आसाम
46.
अमरकंटक येथे उगम पावणारी नदी खालील पर्यायातून निवडा
a.
झेलम
b.
ब्रह्मपुत्रा
c.
नर्मदा
d.
सिंधू
47.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो?
a.
पहिला
b.
दुसरा
c.
तिसरा
d.
चौथा
48.
वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात
a.
खाडी
b.
कालवा
c.
चौपाटी
d.
खारफुटी
49.
बोलीभाषेची योग्य जोडी निवडा
a.
अहिराणी – खानदेश
b.
वऱ्हाडी – कोकण
c.
मालवणी – पश्चिम महाराष्ट्र
d.
मावळी – उत्तर महाराष्ट्र
50.
कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते?
a.
रायगड
b.
मुंबई
c.
कोल्हापूर
d.
ठाणे
गणित
51.
कोणत्या आकृतीत प्रत्येक कोन 90° मापाचा असेल?
a.
काटकोन त्रिकोण
b.
वर्तुळ
c.
पंचकोन
d.
चौरस
52.
खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 6 9 12 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 उरेल?
a.
74
b.
72
c.
73
d.
70
53.
A+3 = 14 आणि B+9 = 5 तर A+B = ?
a.
7
b.
6
c.
25
d.
24
54.
8 सेमी पाया आणि 3.5 सेमी उंची असणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा
a.
14 चौ सेमी
b.
56 चौ सेमी
c.
28 चौ सेमी
d.
7 चौ सेमी
55.
मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या लहानात लहान चार अंकी संख्येपेक्षा ……..
a.
10 ने लहान असेल
b.
1 ने लहान असेल
c.
1 ने मोठी असेल
d.
10 ने मोठी असेल
56.
एका पूर्ण भरलेल्या बादलीत अर्धे दूध आणि अर्धे पाणी आहे. त्या दुधात पुन्हा अर्धे पाणी आहे तर पूर्ण बादलीत पाणी किती असेल?
a.
50 टक्के
b.
75 टक्के
c.
80 टक्के
d.
25 टक्के
57.
एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या आठपट आहे. तर त्या संख्या कोणत्या नसतील?
a.
16 आणि 6
b.
24 आणि 9
c.
7 आणि 14
d.
8 आणि 3
58.
9 चा घन हा 27 च्या वर्गापेक्षा किती मोठा असेल?
a.
अपूर्ण माहिती
b.
9 पट मोठा असेल
c.
मोठा नसेल
d.
9 पट लहान असेल
59.
एक मालवाहू ट्रक 40 किमी प्रति तास वेगाने गेला तर इच्छित स्थळी 9 तासात पोहचतो. जर त्या ठिकाणी 1 तास आधी पोहचायचे असेल तर त्याला आपला वेग किती वाढवावा लागेल?
a.
6 किमी प्रति तास
b.
5 किमी प्रति तास
c.
50 किमी प्रति तास
d.
45 किमी प्रति तास
60.
A B आणि C एक काम अनुक्रमे 30 15 आणि 10 दिवसात करतात. जर A आणि B ने एकत्र 7 दिवस काम केले तर उरलेले काम C किती दिवसांत पूर्ण करू शकेल?
a.
5
b.
4
c.
2
d.
3
61.
नदीच्या पाण्याचा वेग 2 किमी प्रति तास आहे आणि या प्रवाहात एक बोट 50 किमी अंतर 5 तासात पार करते तर या बोटीचा वेग किती असेल?
a.
6 किमी प्रति तास
b.
12 किमी प्रति तास
c.
10 किमी प्रति तास
d.
8 किमी प्रति तास
62.
9000 रू किमतीच्या मोबाईलवर 10% च्या सलग 2 सूट दिल्या किंवा 20% ची एकच सूट दिली तर दिलेल्या सूट मध्ये किती रुपयांचा फरक पडेल?
a.
फरक पडणार नाही
b.
90 रू
c.
70 रू
d.
10 रू
63.
दोन वर्षाअखेरीस स्नेहा आणि नेहा यांना 17:7 प्रमाणात नफा झाला. जर स्नेहाची गुंतवणूक 8500 असेल तर नेहाची स्नेहापेक्षा किती गुंतवणूक कमी असेल?
a.
2500 रू
b.
3500 रू
c.
5000 रू
d.
4500 रू
64.
88000 रू सरळव्याज मिळावे म्हणून किती रुपये 10% दराने 4 वर्षांसाठी ठेवावे लागेल?
a.
2.02 लाख
b.
2.2 लाख
c.
2.22 लाख
d.
22 लाख
65.
a.
1
b.
3
c.
2
d.
0
66.
300 चे 5% चे 2.5% = ?
a.
1/8
b.
5/8
c.
3/8
d.
7/8
67.
पहिल्या गटातील 3 संख्यांची सरासरी 60 तर दुसऱ्या गटातील 4 संख्यांची सरासरी 35 आहे. तर या सर्व संख्यांची सरासरी 46 पेक्षा किती ने लहान असेल?
a.
0.29
b.
0.33
c.
0.45
d.
0.98
68.
4 सेमी आणि 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल?
a.
1:16
b.
1:4
c.
1:2
d.
1:8
69.
8000 रू किमतीची वस्तू विशाल 10% नफा घेऊन विकासला विकतो. विकास ती वस्तू 10% तोटा सोसून आदर्शला विकतो. जर वस्तूच्या मूळ किमतीचा विचार केल्यास आदर्शला किती फायदा झाला?
a.
120 रू
b.
60 रू
c.
80 रू
d.
100 रू
70.
2+4+6+8+10+….. + 104+106 = ?
a.
3682
b.
2352
c.
2372
d.
2862
71.
द सा द शे 10% दराने 22000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल?
a.
29282 रू
b.
1282 रू
c.
19282 रू
d.
7282 रू
72.
सोडवा
5 + 1/2 + 1/20 + 1/200
a.
5.555
b.
5.111
c.
5555
d.
55.5
73.
6 भावांच्या 9 वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 96 होती. तर आणखी किती वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज 168 वर्षे होईल?
a.
12 वर्षे
b.
3 वर्षे
c.
6 वर्षे
d.
18 वर्षे
74.
एका गावात 60% चहा पितात. 68% लोक कॉफी पितात आणि 42% लोक दोन्ही पेय पितात तर किती % लोक कोणतेच पेय पित नाही?
a.
14%
b.
86%
c.
78%
d.
32%
75.
11 : 121 :: 22 : ?
a.
242
b.
444
c.
484
d.
442
बुद्धिमत्ता
76.
महाभारत’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही?
a.
महान
b.
हात
c.
हार
d.
भारत
77.
गणिताला विज्ञान म्हटले विज्ञानाला मराठी म्हटले मराठीला अर्थशास्त्र म्हटले अर्थशास्त्राला भूगोल म्हटले तर व्याकरणाचे नियम कोणत्या विषयात असतील?
a.
गणित
b.
अर्थशास्त्र
c.
भूगोल
d.
विज्ञान
78.
एका विशिष्ट भाषेत STORM हा शब्द tupsn असा लिहितात तर त्याच भाषेत …………. हा शब्द qfstpo असा लिहिला जाईल.
a.
PESSON
b.
RGTUQP
c.
PFRSON
d.
PERSON
79.
दर तासाला तास काटा व मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतात?
a.
2 वेळा
b.
4 वेळा
c.
1 वेळा
d.
3 वेळा
80.
परवा शुक्रवार असेल तर दोन दिवसापूर्वी कोणता वार होता ?
a.
रविवार
b.
गुरुवार
c.
बुधवार
d.
सोमवार
81.
खाली लयबद्ध अक्षरमालिकेतील रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील ते पर्यायातून निवडा.
abcc_bc_ab_cabc_abcc
a.
acca
b.
accc
c.
acac
d.
abca
82.
जर पश्चिम दिशा वायव्य झाली तर ईशान्य दिशेस कोणती दिशा येईल?
a.
आग्नेय
b.
दक्षिण
c.
पूर्व
d.
उत्तर
83.
शरद विश्वासच्या उजवीकडे बसला.अशोक विश्वासच्या डावीकडे बसला शरद आणि विश्वास यांच्यामध्ये प्रमोद बसला तर सर्वात डावीकडे कोण बसले असेल?
a.
अशोक
b.
विश्वास
c.
शरद
d.
प्रमोद
84.
कान : ऐकणे : : डोळे : ?
a.
मिटणे
b.
पाहणे
c.
बोलणे
d.
जळजळ होणे
85.
a.
पोपट कावळा कोकिळा
b.
प्राणी मांजर कुत्रा
c.
प्राणी मांजर इमारत
d.
शाळा विद्यार्थी शिक्षक
86.
गटात न बसणारे पद ओळखा.
1) गोदावरी 2) यमुना 3) ताजमहल 4) भीमा 5) मुठा
a.
मुठा
b.
ताजमहल
c.
भीमा
d.
गोदावरी
87.
जर DEAR =18154 आणि MEAN =141513 तर RATE = ?
a.
181205
b.
502118
c.
520118
d.
205118
88.
खालील मालिकेतील चुकीचे पद निवडा.
9 13 19 27 36 49
a.
36
b.
19
c.
13
d.
49
89.
सहसंबंध ओळखा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पर्यायातून निवडा.
37 : 73 : : 58 : ?
a.
85
b.
59
c.
90
d.
82
90.
एका सांकेतिक भाषेत SURE हा शब्द tvsf असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत MOON हा शब्द कसा लिहाल?
a.
mppo
b.
Nppo
c.
nppo
d.
NPPO
91.
C : X : : H : ?
a.
T
b.
Q
c.
R
d.
S
92.
विजोड पर्याय ओळखा.
a.
NO
b.
TU
c.
LK
d.
QR
93.
4D 6F 8H 10J ?
a.
12K
b.
11L
c.
11M
d.
12L
94.
दिलेली मालिका पूर्ण करा.
B C E G K ?
a.
Q
b.
N
c.
M
d.
L
95.
सिमाची मुलगी ही राहुलची पुतणी लागते तर राहुलची बायको ही सीमाची कोण ?
a.
नणंद
b.
वहिनी
c.
बहीण
d.
जाऊ
96.
संचित आणि सौरव यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे. संचित सौरव पेक्षा 3 वर्षाने मोठा आहे तर सौरवचे वय किती?
a.
15
b.
12
c.
11
d.
13
97.
प्रवीण घराकडे तोंड करून उभा आहे त्याच्या डाव्या बाजूला दक्षिण दिशा आहे तो एक वेळा काटकोनात उजवीकडे वळला आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे?
a.
मागच्या
b.
पुढच्या
c.
डाव्या
d.
उजव्या
98.
2020 ची सुरुवात मंगळवाराने झाली असेल तर 2021 या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
a.
सोमवार
b.
रविवार
c.
गुरुवार
d.
बुधवार
99.
1 तास म्हणजे किती सेकंद ?
a.
3600 सेकंद
b.
60 सेकंद
c.
360 सेकंद
d.
7200 सेकंद
100.
मुलींच्या रांगेत शेफालीचा क्रमांक उजवीकडून 7 वा आहे व डावीकडून 3 रा आहे तर रांगेत एकूण किती मुली असतील?
a.
9
b.
11
c.
10
d.
8
Loading…
Previous
Next
Don`t copy text!