“Target” Police Bharti 2022
0 of 13 lessons complete (0%)
Exit Course
Target Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01
Police Bharti Question Paper 02
Police Bharti Question Paper 03
Police Bharti Question Paper 04
Police Bharti Question Paper 05
5 lessons
Target Question Paper 06 to 10
Police Bharti Question Paper 06
Police Bharti Question Paper 07
Police Bharti Question Paper 08
Police Bharti Question Paper 09
4 lessons
Bonus Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 02- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 03- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 04- [ Bonus Test ]
4 lessons
Target Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 04
You don’t have access to this lesson
Please register or sign in to access the course content.
Take course
Sign in
सूचना
वेळ मर्यादा 1.30 तास [ 90 मिनिट्स ]
वेळ संपल्यानंतर परीक्षा आपोआप सबमिट होईल. तुम्ही वेळेआधीही सबमिट करू शकता.
चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जाणार नाही
Best Of Luck
Start Exam!
सामान्य ज्ञान
1.
महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो?
a.
1 जून
b.
1 जुलै
c.
1 ऑगस्ट
d.
1 मे
2.
खालीलपैकी कोणता खेळाडू नेमबाजीशी संबंधित नाही?
a.
योगेश्वर दत्त
b.
गगन नारंग
c.
अभिनव बिंद्रा
d.
राजवर्धन राठोड
3.
….. यांना पाश्चरायझेशन चे जनक म्हटले जाते
a.
रोबोट बॉइल
b.
जॉन नेपियर
c.
लुईस पाश्चर
d.
एडवर्ड जेन्नर
4.
92% शुद्ध सोने म्हणजे ….. कॅरेट सोने होय
a.
24
b.
22
c.
20
d.
18
5.
मापन पद्धतीचा विचार केला असता …. पद्धतीला SI पद्धत असे देखील म्हणतात
a.
MKS
b.
CON
c.
CGS
d.
MTA
6.
….. विकार असणाऱ्या व्यक्तीला पेसमेकर वापरले जाते
a.
रक्ताचा
b.
मूत्रपिंडाचा
c.
मेंदूचा
d.
हृदयाचा
7.
निरोगी व्यक्तीच्या हृदयाचे ठोके 72 … असायला हवे
a.
प्रति मिनिट
b.
प्रति सेकंद
c.
प्रति दिन
d.
प्रति सेकंद
8.
नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली होती?
a.
1950
b.
1952
c.
1947
d.
1948
9.
स्थायी समिती आणि इतर …. समित्यांच्या मार्फत जिल्हा परिषदेचे कामकाज चालते
a.
8
b.
10
c.
11
d.
9
10.
खालीलपैकी कोणते सभागृह कधीही विसर्जित होत नाही
a.
विधानसभा
b.
राज्यसभा
c.
लोकसभा
d.
सर्व होतात
11.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी उमेदवाराने आपल्या वयाची …. वर्षे पूर्ण केलेले असावेत
a.
35
b.
30
c.
40
d.
25
12.
राज्यघटनेतील कोणत्या भागात निवडणुका संदर्भात विश्लेषण दिलेले आहे?
a.
भाग 20
b.
भाग 9
c.
भाग 5
d.
भाग 15
13.
पीपल्स नॅशनल असेंब्ली या नावाने कोणत्या देशाचे संसद गृह ओळखले जाते?
a.
चीन
b.
जर्मनी
c.
बांगलादेश
d.
पाकिस्तान
14.
पेंगोंग हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
a.
जम्मू काश्मीर
b.
उत्तराखंड
c.
केरळ
d.
राजस्थान
15.
खालीलपैकी वाद्य आणि वादकाची योग्य जोडी निवडा
a.
संतुर – पंडित शिवकुमार शर्मा
b.
शहनाई – हरिप्रसाद चौरसिया
c.
सरोद – जाकीर हुसेन
d.
तबला – पंडित रविशंकर
16.
पर्यटन विकासासाठी कार्य करणारी महाराष्ट्रातील संस्था खालील पर्यायातून निवडा
a.
MTDC
b.
MIDC
c.
MCED
d.
MHADA
17.
पितांबर पैठणी हा लघु उद्योग महाराष्ट्रातील कोणत्या शहरात एकवटला आहे?
a.
इचलकरंजी
b.
सावंतवाडी
c.
येवला
d.
पैठण
18.
पुणे सातारा मार्गातील घाट …. म्हणून ओळखला जातो
a.
कुंभार्ली घाट
b.
दिवा घाट
c.
कात्रज घाट
d.
बोर घाट
19.
पसायदान ही कोणत्या संताची साहित्यकृती आहे?
a.
संत एकनाथ
b.
संत तुकाराम
c.
संत नामदेव
d.
संत ज्ञानेश्वर
20.
वेदोक्त प्रकरण कोणत्या समाजसुधारकाच्या चरित्रातील एक महत्वाचा भाग आहे?
a.
महात्मा फुले
b.
न्यायमूर्ती रानडे
c.
शाहू महाराज
d.
स्वा सावरकर
21.
शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख कोण होते?
a.
मोरोपंत त्र्यंबक पिंगळे
b.
हंबीरराव मोहिते
c.
निराजीपंत रावजी
d.
अण्णाजी दत्तो
22.
परदेशी मालाच्या ट्रकसमोर आडवे पडून हौतात्म्य पत्करलेले व्यक्तिमत्त्व खालील पर्यायातून निवडा
a.
अनंत कान्हेरे
b.
चित्तरंजन दास
c.
बाबू गेनु
d.
खुदीराम बोस
23.
विजयघाट हे कोणाचे समाधी स्थळ आहे?
a.
लाल बहादूर शास्त्री
b.
इंदिरा गांधी
c.
लाला लजपत राय
d.
डॉ राजेंद्र प्रसाद
24.
अयोग्य पर्याय निवडा
a.
स्वराज्य पक्ष स्थापना – 1923
b.
राणीचा जाहीरनामा – 1858
c.
चौरी चौरा घटना – 1922
d.
जालियनवाला बाग हत्याकांड – 1918
25.
बंगालची फाळणी करणाऱ्या लॉर्ड कर्झनची तुलना ….. शी केली जाते
a.
चेंगीझ खान
b.
मोहम्मद घुरी
c.
औरंगजेब
d.
बादशहा अकबर
बुद्धिमत्ता
26.
विधान 1) सर्व कात्री पेपर आहे
विधान 2) काही पेपर पेन आहे.
अनुमान –
1) काही कात्री पेन आहे.
2) काही पेन पेपर आहे.
a.
दोन्हीं अनुमान सत्य
b.
अनुमान 2 सत्य
c.
अनुमान 1 सत्य
d.
दोन्हीं अनुमान असत्य
27.
शिक्षक : शाळा : : वकील : ?
a.
दवाखाना
b.
न्यायालय
c.
कचेरी
d.
न्यायाधीश
28.
योग्य क्रम लावा.
आश्विन श्रावण भाद्रपद आषाढ ज्येष्ठ
a.
आषाढ श्रावण ज्येष्ठ भाद्रपद आश्विन
b.
ज्येष्ठ आषाढ श्रावण आश्विन भाद्रपद
c.
ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन
d.
ज्येष्ठ श्रावण भाद्रपद आश्विन आषाढ
29.
a.
21
b.
18
c.
20
d.
25
30.
खालील अंकमालिकेत असे एकूण किती 5 आहे ज्याच्या लगेचच पुढे 2आहे?
63259872546985314254562256413
a.
तीन
b.
चार
c.
सहा
d.
पाच
31.
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
2C4 5F7 8?? 11L13 14O16
a.
J10
b.
IJ
c.
I9
d.
I10
32.
जर (+)म्हणजे(×)असेल
(×)म्हणजे (÷)असेल
आणि(÷) म्हणजे (-) असेल
तर 28×7+2=?
a.
4
b.
198
c.
8
d.
6
33.
इंग्रजी वर्णमालेतील तेविसावे अक्षर कोणते ?
a.
W
b.
V
c.
X
d.
U
34.
(हा र व्य र गै व) या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर कोणते असेल ?
a.
र
b.
हा
c.
व्य
d.
गै
35.
एक टाईपरायटर Account हा शब्द Bccounu असा टाईप करते Fish हा शब्द Gisi असा टाईप करते तर ते टाईपरायटर Mood हा शब्द कसा टाइप करेल?
a.
None
b.
Mooe
c.
Nooe
d.
Noof
36.
1 जानेवारी 2020 रोजी सोमवारी अंकिताचा पाचवा वाढदिवस होता तर तिचा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
a.
शनिवार
b.
शुक्रवार
c.
गुरुवार
d.
मंगळवार
37.
अंकाऐवजी ठिपके असलेले घड्याळ आरशात 8 वाजण्याची वेळ दर्शवते तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?
a.
8 वाजले असतील
b.
5 वाजले असतील
c.
4 वाजले असतील
d.
2 वाजले असतील
38.
खालील प्रश्नात प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल?
A D I ? Y
a.
M
b.
P
c.
R
d.
S
39.
खाली दिलेल्या शब्दांची शब्दकोषानुसार मांडणी करा.
1)POT
2)HOT
3)DOT
4)NOT
5)TOP
a.
32145
b.
32451
c.
34215
d.
32415
40.
जर साखरेला दूध म्हटले दुधाला कप म्हटले कपाला पातेले म्हटले आणि पातेल्याला गॅस म्हटले गॅसला चहापावडर म्हटले तर चहा पिण्यासाठी काय वापराल ?
a.
गॅस
b.
कप
c.
पातेले
d.
यापैकी नाही
41.
गटात न बसणारा पर्याय निवडा.
a.
जानेवारी
b.
एप्रिल
c.
डिसेंबर
d.
मार्च
42.
खालील लयबद्ध मालिका पूर्ण करा.
aei_uaeio_ae_ouaeiou
a.
ouo
b.
ooi
c.
oiu
d.
oui
43.
एका जेवणाच्या पंगतीत पाच मित्र( EFGHI) उत्तरेकडे तोंड करून बसले आहे –
1) G च्या लगेचच डाव्या बाजूला E आणि उजव्या बाजूला I बसला आहे.
2)E च्या डाव्या बाजूला कोणीही बसलेले नाही.
3)H आणि G मध्ये दोन मित्र बसले आहे.
तर E आणि F मध्ये किती मित्र बसले असतील?
a.
3
b.
1
c.
एकही नाही.
d.
2
44.
सौरभ पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो 90 अंश काटकोनात डावीकडे वळला तर आता त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?
a.
दक्षिण
b.
उत्तर
c.
पश्चिम
d.
पूर्व
45.
एका सांकेतिक भाषेत ROCKET हा शब्द
SNDLDU असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत NOVEL हा शब्द कसा लिहाल?
a.
ONWDN
b.
ONUDM
c.
OPWDM
d.
ONWDM
46.
गटात न बसणारा पर्याय निवडा.
a.
हॉकी
b.
क्रिकेट
c.
बॅडमिंटन
d.
मैदान
47.
दर्शनाच्या रांगेत उभी असलेल्या सुनीताच्या पुढे 13 महिला आहे आणि मागे 17 महिला आहे तर रांगेत एकूण किती महिला आहे?
a.
29
b.
31
c.
30
d.
32
48.
प्रेरणाची सासू कविताची आई लागते तर प्रेरणाचा मुलगा कविताचा कोण ?
a.
भाचा
b.
यापैकी नाही
c.
पुतण्या
d.
भाऊ
49.
खालील अंकमालिकेतून चूकीचे पद निवडा.
4 27 16 25 36 343
a.
25
b.
343
c.
4
d.
36
50.
खालील अंक मालिका पूर्ण करा.
2 15 28 41 ? 67
a.
63
b.
54
c.
59
d.
52
मराठी
51.
खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ?
a.
भवसागर
b.
गुरुबंधू
c.
चौपदरी
d.
अहिंसा
52.
पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा.
a.
ती नियमित सराव करत असे.
b.
दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.
c.
त्यांनी लढाई जिंकली.
d.
मी ड्रेस शिवला होता.
53.
लाल रंगाचा गुलाब मला विशेष आवडतो. – उद्देश विस्तार ओळखा.
a.
लाल रंगाचा
b.
गुलाब
c.
मला
d.
आवडतो
54.
कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो?
a.
श्लेष
b.
यमक
c.
रूपक
d.
अनुप्रास
55.
बटाटा’ हा ……… शब्द आहे.
a.
हिंदी
b.
कोकणी
c.
गुजराती
d.
पोर्तुगीज
56.
प्रत्ययसाधित शब्द ओळखा.
a.
दंगामस्ती
b.
अहिंसा
c.
तळमळ
d.
दादागिरी
57.
खालील पर्यायातून संयुक्त स्वर निवडा.
a.
ए
b.
उ
c.
अ
d.
ई
58.
शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा –
निर्णयासाठी तिला वेळ हवा आहे.
a.
योग्यतावाचक
b.
कैवल्यवाचक
c.
हेतूवाचक
d.
व्यतिरेकवाचक
59.
हुड – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे ?
a.
संबोधनदर्शक
b.
प्रशंसादर्शक
c.
हर्षदर्शक
d.
तिरस्कारदर्शक
60.
योग्य उभयान्वयी अव्यय निवडा.
प्रमुख पाहुणे येणार होते ………. आले नाही.
a.
आणि
b.
अगर
c.
परंतु
d.
किंवा
61.
वर खाली अलीकडे मागे – ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत ?
a.
परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय
b.
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
c.
रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय
d.
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
62.
पर्यायातून सामर्थ्यदर्शक क्रियापद निवडा.
a.
बसतो
b.
बसवते
c.
हसतो
d.
आहे
63.
ते निनावी पत्र पाहून सर्वांची उत्सुकता वाढली. – या वाक्यातील विशेषण कोणते ?
a.
सर्वांची
b.
निनावी
c.
पत्र
d.
उत्सुकता
64.
पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
द्विगुणित
a.
क्रमवाचक संख्या विशेषण
b.
यापैकी नाही.
c.
आवृत्तीवाचक संख्या विशेषण
d.
पृथकत्त्ववाचक संख्या विशेषण
65.
पर्यायातून द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम निवडा.
a.
तू
b.
मी
c.
ते
d.
आम्ही
66.
लोटा या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?
a.
लोटस
b.
लोटा
c.
लोट्या
d.
लोटी
67.
पर्याय दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात?
a.
विकल्प चिन्ह
b.
अपसारण चिन्ह
c.
यापैकी नाही
d.
संयोगचिन्ह
68.
पक्ष्यांच्या भांडणाला ………….. म्हणतात.
a.
कलकलाट
b.
किलबिल
c.
केकारव
d.
घुत्कार
69.
विसर्ग संधीचे उदाहरण कोणते?
a.
तन्मय
b.
रूपांतर
c.
मनोबल
d.
सदाचार
70.
देव आहे असे मानणारा – या शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा.
a.
देवमाणूस
b.
दैवी
c.
आस्तिक
d.
नास्तिक
71.
दिलेली म्हण पूर्ण करा.
ओळखीचा ………. जिवे न सोडी.
a.
मित्र
b.
शत्रू
c.
चोर
d.
माणूस
72.
चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे – या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा.
a.
हात झाडून मोकळे होणे.
b.
हात चोळणे.
c.
हात धुवून पाठीस लागणे.
d.
हात टेकणे.
73.
पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.
a.
निरभ्र
b.
पवित्र
c.
कप्लना
d.
दीक्षा
74.
नकार या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द –
a.
यापैकी नाही.
b.
दिलेले दोन्हीही
c.
होकार
d.
रुकार
75.
समानार्थी शब्द ओळखा.
दूध
a.
पावक
b.
अगम
c.
क्षीर
d.
अक्ष
गणित
76.
3 चा असा सहगुणक निवडा जो एक वर्ग संख्या आहे?
a.
15
b.
9
c.
12
d.
18
77.
1/2 x 1/4 + 1/2 + 1/4
a.
4/7
b.
3/8
c.
8/7
d.
7/8
78.
p² x p³ + p⁵ = ?
a.
p³⁰
b.
p¹¹
c.
p¹⁰
d.
2p⁵
79.
एका आयाताचे क्षेत्रफळ 392 चौ सेमी आहे जर त्याची लांबी 14 सेमी असेल तर रुंदी किती असेल?
a.
28 सेमी
b.
18 सेमी
c.
21 सेमी
d.
22 सेमी
80.
नारायणचे आजचे वय 12 वर्ष आहे तर आणखी 13 वर्षांनंतर त्याचे वय आजोबांच्या 1/3 होईल. तर दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असेल?
a.
65
b.
75
c.
64
d.
74
81.
54 किमी/तास = ?
a.
15 मी/से
b.
5.4 मी/से
c.
12 मी/से
d.
18 मी/से
82.
अर्ध्या तासात प्रकाश जितके काम करतो तितके काम करण्यास अरुण अडीच तास घेतो. जर एक काम अरुण 50 मिनिटात करत असेल तर प्रकाश ते काम किती वेळात पूर्ण करेल?
a.
25 मिनिट
b.
12 मिनिट
c.
5 मिनिट
d.
10 मिनिट
83.
5 फूट लांबीची एक दोरी कापून समान 5 तुकडे करण्यासाठी दोरी किती वेळा कापावी लागेल?
a.
5
b.
4
c.
7
d.
6
84.
ज्या त्रिकोणाचा एक कोन 90° पेक्षा जास्त असतो तो …. त्रिकोण असतो
a.
समभुज
b.
काटकोन
c.
विशालकोन
d.
लघुकोन
85.
333/100 = ?
a.
33.3
b.
0.0333
c.
3.33
d.
0.333
86.
560 मिली द्रावणात पदार्थ A आणि पदार्थ B हे 7:1 प्रमाणात आहे. त्यात 140 मिली पदार्थ B टाकला असता दोन्ही पदार्थांचे प्रमाण कसे असेल?
a.
7:4
b.
7:3
c.
7:5
d.
7:2
87.
25 पैसे/नग किमतीचे 12 पेपर 75 पैसे/नग किमतीचे 9 कव्हर आणि 1.5 रूपये/नग किमतीचे 3 पाकिटे यांची एकत्रित किंमत किती असेल?
a.
14.25 रू
b.
13 रू
c.
13.75 रू
d.
14 रू
88.
सरळरूप द्या
a.
10/3
b.
13/3
c.
17/3
d.
19/3
89.
सोडवा
a.
2197
b.
1
c.
169
d.
13
90.
खालीलपैकी कोणत्या अपूर्णांक मोठा असेल?
a.
12/19
b.
13/19
c.
11/19
d.
14/19
91.
1750 रू किमतीच्या माऊसवर एक दुकानदार 20% अधिक किंमत छापतो आणि त्यावर 10% सूट देऊन विक्री करतो तर त्याचा प्रत्यक्ष नफा किती असेल?
a.
150 रू
b.
240 रू
c.
140 रू
d.
210 रू
92.
एका कापड दुकानात A B D ने अनुक्रमे 2 लाख 3 लाख 5 लाख गुंतवले. जर वर्षाअखेरीस D ला 68000 रू नफा झाला असेल तर A आणि B ला एकत्रित किती नफा झाला असेल?
a.
17000 रू
b.
176000 रू
c.
68000 रू
d.
34000 रू
93.
2000 साली एका गावाची लोकसंख्या 7000 आहे जर प्रत्येक वर्षाला लोकसंख्येत 5% वाढ होत असेल तर 2002 साली लोकसंख्या किती असेल
a.
7711
b.
7717
c.
1177
d.
7117
94.
12000 रू 12% दराने 12 महिन्यांसाठी बँकेत ठेवले असता किती सरळव्याज मिळेल?
a.
1740 रू
b.
1440 रू
c.
14480 रू
d.
17280 रू
95.
खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे
a.
√16 = 8
b.
2³ = 8
c.
4² = 8
d.
8⁰ = 8
96.
सोडवा
( 12+24+36+48)/12(1+2+3+4) = ?
a.
3
b.
0
c.
1
d.
2
97.
1/4 या अपूर्णांकास टक्केवारीत कसे लिहिता येईल?
a.
25 टक्के
b.
30 टक्के
c.
20 टक्के
d.
35 टक्के
98.
एका वर्गातील 40 मुलांचे सरासरी वय 15 आहे तर त्यापुढील 10 मुलांचे पहिल्या 40 मुलांपेक्षा 5 ने जास्त आहे. तर पूर्ण वर्गाचे सरासरी वय शेवटच्या 10 मुलांपेक्षा कितीने कमी आहे?
a.
4 वर्षे
b.
6 वर्षे
c.
5 वर्षे
d.
3 वर्षे
99.
2 मीटरचे 2500 मिलीमीटरशी असणारे गुणोत्तर शोधा
a.
3:05
b.
4:5
c.
4:50
d.
40:5
100.
200 रुपयांना एक वस्तू विकल्याने रमेशला खरेदी किमतीच्या 1/3 नफा झाला. तर 50% नफा कमावण्यासाठी त्याने ती वस्तू किती रुपयांना विकायला हवी होती?
a.
275 रू
b.
300 रू
c.
225 रू
d.
250 रू
Loading…
Previous
Next
Don`t copy text!