“Target” Police Bharti 2022
0 of 13 lessons complete (0%)
Exit Course
Target Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01
Police Bharti Question Paper 02
Police Bharti Question Paper 03
Police Bharti Question Paper 04
Police Bharti Question Paper 05
5 lessons
Target Question Paper 06 to 10
Police Bharti Question Paper 06
Police Bharti Question Paper 07
Police Bharti Question Paper 08
Police Bharti Question Paper 09
4 lessons
Bonus Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 02- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 03- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 04- [ Bonus Test ]
4 lessons
Target Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 05
You don’t have access to this lesson
Please register or sign in to access the course content.
Take course
Sign in
सूचना
वेळ मर्यादा 1.30 तास [ 90 मिनिट्स ]
वेळ संपल्यानंतर परीक्षा आपोआप सबमिट होईल. तुम्ही वेळेआधीही सबमिट करू शकता.
चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जाणार नाही
Best Of Luck
Start Exam!
सामान्य ज्ञान
1.
LAN चे पूर्ण रूप काय आहे?
a.
Lost Area Network
b.
Long Area network
c.
Located Area Network
d.
Local Area Network
2.
महाराष्ट्रातील संत आणि त्यांची समाधीस्थळे यांच्या अचूक जोड्या जुळवा.
गट A -1) संत एकनाथ 2) रामदास स्वामी 3) संत तुकाराम
गट B – a) सज्जनगड b) देहू c) पैठण
a.
1-a 2- c 3-b
b.
1-c 2- b 3-a
c.
1-a 2- c 3-b
d.
1-c 2- a 3-b
3.
4 …….. हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन आहे.
a.
मे
b.
ऑगस्ट
c.
जुलै
d.
मार्च
4.
योग्य विधान निवडा.
विधान 1) निती आयोगाची स्थापना 2015 मध्ये झाली.
विधान 2) निती आयोगाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.
विधान 3) निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष राष्ट्रपती असतात.
a.
केवळ विधान दोन बरोबर
b.
तिन्ही विधाने चूक
c.
तिन्ही विधाने बरोबर
d.
विधान एक व विधान दोन बरोबर
5.
मॅकमोहन रेषा ही कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा आहे?
a.
जर्मनी – फ्रान्स
b.
भारत – पाकिस्तान
c.
भारत – चीन
d.
उत्तर कोरिया – दक्षिण कोरिया
6.
स्टॅच्यू ऑफ युनिटी’ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
a.
गुजरात
b.
मध्य प्रदेश
c.
बिहार
d.
महाराष्ट्र
7.
आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह काय होते?
a.
हातोडी आणि गहू
b.
विळा आणि गवत
c.
झेपावणारा वाघ
d.
वाघ आणि बैल
8.
जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांची ……. ही पदवी ब्रिटिशांना परत केली.
a.
कैसर – ए – हिंद
b.
चाचा
c.
महात्मा
d.
सर
9.
केंद्रींय मंत्री त्यांच्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात?
a.
राष्ट्रपती
b.
विधानसभा अध्यक्ष
c.
पंतप्रधान
d.
राज्यपाल
10.
………… हा दिन संविधान दिन म्हणून पाळला जातो.
a.
24 जानेवारी
b.
29 ऑगस्ट
c.
27 नोव्हेंबर
d.
26 नोव्हेंबर
11.
सार्वजनिक काका ‘ म्हणून ………. हे ओळखले जात होते.
a.
गोपाळ हरी देशमुख
b.
गोपाळ गणेश आगरकर
c.
गणेश वासुदेव जोशी
d.
महर्षी धोंडो केशव कर्वे
12.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला?
a.
1930
b.
1927
c.
1929
d.
1918
13.
सोडियम या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे?
a.
9
b.
11
c.
13
d.
17
14.
मानवी रक्ताचे प्रमुख गट …… आहे.
a.
पाच
b.
चार
c.
सहा
d.
तीन
15.
आयोडीनच्या अभावी कोणता आजार होतो?
a.
दंतक्षय
b.
अस्थीमृदुता
c.
पंडुरोग
d.
गलगंड
16.
महाराष्ट्रातील ……….. हे शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
a.
नाशिक
b.
कोल्हापूर
c.
पुणे
d.
औरंगाबाद
17.
ज्यु धर्मियांना ………… असे म्हणतात.
a.
यहुदी
b.
यापैकी नाही
c.
दिलेले दोन्ही
d.
ज्युईश
18.
कुतुबमिनार खालीलपैकी कोणत्या शहराची शान आहे?
a.
दिल्ली
b.
हैदराबाद
c.
जयपूर
d.
मुंबई
19.
झारखंड राज्यात असणारा लोहपोलाद प्रकल्प खालील पर्यायातून निवडा.
a.
भिलाई
b.
बोकारो
c.
रूरकेला
d.
भद्रावती
20.
भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे?
a.
लक्षद्वीप
b.
दादरा नगर हवेली
c.
कन्याकुमारी
d.
इंदिरा पॉईंट
21.
पशुधन गणना दर …. वर्षांनी केली जाते
a.
10
b.
5
c.
2
d.
6
22.
महाराष्ट्रात सर्वात जास्त चुनखडीचे उत्पादन …. या जिल्ह्यात होते
a.
भंडारा
b.
नागपूर
c.
सिंधुदुर्ग
d.
यवतमाळ
23.
जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण करणारे जीवाणू खालील पर्यायातून निवडा.
a.
कॅल्शियम
b.
रायझोबियम
c.
पॅरामेशिअम
d.
प्लाज्मोडियम
24.
बालाघाट पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
a.
यवतमाळ
b.
बुलढाणा
c.
उस्मानाबाद
d.
अमरावती
25.
खानदेश या भागात कोणता जिल्हा येत नाही?
a.
जळगाव
b.
नंदुरबार
c.
नागपूर
d.
धुळे
मराठी
26.
प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात?
a.
सहा
b.
दोन
c.
तीन
d.
चार
27.
तत्पुरुष समासात कोणते पद महत्त्वाचे असते?
a.
प्रथम
b.
द्वितीय
c.
दोन्हीं
d.
दोन्हीही नाही
28.
तो सागरासम शांत मला भासला. – अलंकार ओळखा.
a.
दृष्टांत
b.
यापैकी नाही
c.
अनन्वय
d.
उपमा
29.
योग्य जोड्या जुळवा.
गट अ – 1) अर्धस्वर 2) महाप्राण 3) दीर्घ स्वर
गट ब – a) ई b) य् c ) ह्
a.
1- a 2- c 3 – b
b.
1- b 2- c 3 – a
c.
1- b 2- a 3 – c
d.
1- c 2- b 3 – a
30.
शिवानीला पाणीपुरी आवडते – या वाक्यातील पाणीपुरी हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय दर्शवतो ?
a.
कर्ता
b.
कर्म
c.
क्रियापद
d.
विशेषण
31.
पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.
a.
गाय
b.
पुत्र
c.
कान
d.
ओंजळ
32.
खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटित शब्द नाही?
a.
कमकुवत
b.
गैरसमज
c.
बुद्धिमान
d.
हरसाल
33.
दिलेल्या वाक्याचे पूर्ण वर्तमानकाळातील वाक्यात रूपांतर करा.
तायडे सरांनी चर्चासत्राला सुरुवात केली होती.
a.
तायडे सर चर्चासत्राला सुरुवात करतात.
b.
तायडे सरांनी चर्चासत्राला सुरुवात केलेली आहे.
c.
तायडे सर चर्चासत्राला सुरुवात करतील.
d.
तायडे सरांनी चर्चासत्राला सुरुवात केली असेल.
34.
रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा.
…….. ! पत्र का फाडले?
a.
वा
b.
शी
c.
अरे
d.
शाबास
35.
किंवा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
a.
परिणामबोधक
b.
न्यूनत्वबोधक
c.
विकल्पबोधक
d.
समुच्चयबोधक
36.
विना शिवाय खेरीज – हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे?
a.
योग्यतावाचक
b.
व्यतिरेकवाचक
c.
कालदर्शक
d.
हेतुवाचक
37.
आपण आता थोडी विश्रांती घेवू – या वाक्यातील थोडी हा शब्द ……….. आहे.
a.
परिमाणवाचक क्रियाविशेषण
b.
रीतिवाचक क्रियाविशेषण
c.
कालवाचक क्रियाविशेषण
d.
स्थलवाचक क्रियाविशेषण
38.
दिलेल्या पर्यायातून स्थितिदर्शक क्रियापद असणारे वाक्य शोधा.
a.
तिने जेवण केले.
b.
तो वकील आहे.
c.
ती रडली.
d.
त्याने लिहिले.
39.
खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द निवडा.
a.
गडद
b.
हिरवीगार
c.
गर्व
d.
निरोगी
40.
मराठीत मूळ सर्वनामे किती आहे?
a.
सहा
b.
सात
c.
पाच
d.
नऊ
41.
अनेकवचनी रूप ओळखा. –
उंदीर
a.
यापैकी नाही
b.
उंदीर
c.
उंदरी
d.
उंदरे
42.
संधी सोडवा.
समाचार
a.
समाचा + र
b.
सम् + चार
c.
समा + आचार
d.
सम् + आचार
43.
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. –
श्री गणेशा करणे.
a.
घरी गणपती बसवणे.
b.
आरंभ करणे.
c.
काम पूर्ण करून संपवणे.
d.
गणेशाची पूजा करणे.
44.
दोन शब्द जोडताना ……….. वापरावे.
a.
विकल्प चिन्ह
b.
उद्गार चिन्ह
c.
अपसारण चिन्ह
d.
संयोग चिन्ह
45.
कोंबड्यांचे : आरवणे : हंसांचा : ?
a.
घुत्कार
b.
गुंजारव
c.
कलरव
d.
केकारव
46.
अशुद्ध शब्द निवडा.
a.
उर्वरित
b.
उत्स्फूर्त
c.
आस्था
d.
अगाऊ
47.
खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या अक्षरगटात दिलेली म्हण दडलेली आहे ?
एका माळेचे मणी
a.
का ए णी म ळे का चे
b.
का ए पी ने ळे मा चे
c.
का ले णी म ळे ने चे
d.
का ए णी म ळे मा चे
48.
विविध बाबीत प्रवीण असलेला – या शब्दसमूहाबद्दल शब्द निवडा.
a.
असीम
b.
अष्टपैलू
c.
अतुलनीय
d.
अनुपम
49.
अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा.
a.
तनुज
b.
कनिष्ठ
c.
अग्रज
d.
धाकटा
50.
चंद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द –
a.
विरंची
b.
वैनतेय
c.
अनुराग
d.
हिमांशु
गणित
51.
एखादी रक्कम 20% दराने किती वर्षात दुप्पट होईल जर व्याज आकारणी सरळव्याज पद्धतीने केलेली असेल?
a.
10
b.
6
c.
5
d.
4
52.
2 व्यक्ती रोज 8 तास काम करून एक काम 9 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 16 व्यक्तींना 9 दिवसात पूर्ण करायचे ठरल्यास त्यांना रोज किती तास काम करावे लागेल?
a.
दीड तास
b.
एक तास
c.
दोन तास
d.
अडीच तास
53.
कंसात कोणते चिन्ह येईल ते शोधा
9×8 [ ] 9²
a.
<
b.
=
c.
>
d.
?
54.
87000 च्या 30% चे 30 पट किती?
a.
78300
b.
7830
c.
7830000
d.
783000
55.
सोडवा
a.
22
b.
23
c.
25
d.
24
56.
एका संख्येच्या तिप्पट आणि अडीच पट यातील फरक 25 आहे तर ती संख्या कोणती असेल?
a.
25
b.
75
c.
100
d.
50
57.
चौकोन : 360° :: वर्तुळ : ?
a.
270°
b.
180°
c.
360°
d.
90°
58.
पर्यायातून अशी संख्या निवडा ज्या संख्येला 11 ने गुणले असता उत्तर एक वर्ग संख्या येईल?
a.
44
b.
55
c.
22
d.
33
59.
सोडवा
XV – XXV = ?
a.
-XXV
b.
-V
c.
-X
d.
-XV
60.
देशात दर 3500 लोकांमागे 3 डॉक्टर उपलब्ध आहेत. एखाद्या तालुक्यात जर डॉक्टरांची संख्या 18 असेल तर तिथे असणारी लोकसंख्या किती असू शकेल?
a.
18000
b.
24000
c.
21000
d.
27000
61.
वर्गातील एकूण विद्यार्थी आणि मुली यांचे प्रमाण 8:3 आहे तर वर्गात मुलांचे प्रमाण शेकडा किती असेल?
a.
64%
b.
62.50%
c.
37.50%
d.
36%
62.
वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्षे आहे. जर वडिलांच्या वयातून मुलाच्या वयाची तिप्पट वजा केली तर बाकी 10 उरते तर त्यांची वये किती असतील?
a.
वडील 32 मुलगा 10
b.
वडील 26 मुलगा 16
c.
वडील 36 मुलगा 6
d.
वडील 34 मुलगा 8
63.
40 प्रश्न असणाऱ्या परीक्षेत स्नेहा 100 मार्क मिळवते. जर त्या परीक्षेत योग्य उत्तराला 4 मार्क दिले जात असतील आणि चुकीच्या उत्तराचे 2 मार्क कापले जात असतील तर तिचे किती प्रश्न चुकले असतील?
a.
14
b.
18
c.
12
d.
10
64.
6⁶÷6³ = ?
a.
6⁹
b.
6²
c.
6³
d.
6¹
65.
12 फूट लांबी आणि 11 फूट रुंदी असणाऱ्या हॉल मध्ये 0.25 चौ फूट क्षेत्रफळ असणाऱ्या किती फरश्या बसतील?
a.
61
b.
528
c.
33
d.
326
66.
वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ सेमी आहे तर त्याच्या त्रिज्येइतकी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?
a.
138 चौ सेमी
b.
98 चौ सेमी
c.
69 चौ सेमी
d.
49 चौ सेमी
67.
4 खातेधारकांना 3:4:1:9 प्रमाणात 1190 रू अनुदान मिळाले तर सर्वात कमी अनुदान मिळालेल्या व्यक्तीला किती रुपये मिळाले असतील?
a.
70 रू
b.
190 रू
c.
230 रू
d.
210 रू
68.
11 x 1.1 x 0.11
a.
13.31
b.
1.331
c.
133.1
d.
1331
69.
अपूर्णांकात रूपांतर करा 36%
a.
9/25
b.
11/23
c.
27/50
d.
3/8
70.
एका संख्येचे 30% काढून घेऊन त्यातून 24 वजा केल्यास 216 उरतात तर ती संख्या कोणती असेल?
a.
900
b.
1000
c.
700
d.
800
71.
1290 किलो गहू 34 रू दराने विकताना शे 2 रू अडत द्यावी लागत असेल तर शेतकऱ्याच्या हातात प्रत्यक्षात किती रुपये मिळत असतील?
a.
43983.3 रू
b.
44982.5 रू
c.
41928.6 रू
d.
42982.8 रू
72.
वस्तूची छापील किंमत 1200 रू आहे पण दुकानदार ती वस्तू 1140 रुपयांना विकतो आणि तरीही 14% नफा कमावतो तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल?
a.
900 रू
b.
1000 रू
c.
1050 रू
d.
1100 रू
73.
792 सेमी लांबीची तार 10 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल?
a.
72 सेमी
b.
78.9 सेमी
c.
78 सेमी
d.
79.2 सेमी
74.
अडीच डझन अंडी 195 रू मध्ये येतात तर 100 अंडींची किंमत किती असेल?
a.
850 रू
b.
650 रू
c.
750 रू
d.
550 रू
75.
किसनराव आपल्या एकूण क्षेत्रापैकी 1/8 क्षेत्रात गहू तर 1/4 क्षेत्रात बाजरी लावतात तरी त्यांच्याकडे 5 एकर क्षेत्र शिल्लक उरते तर त्यांचे एकूण क्षेत्र किती असेल?
a.
5 एकर
b.
8 एकर
c.
3 एकर
d.
12 एकर
बुद्धिमत्ता
76.
एका खोलीत एका भिंतीला घड्याळ लावले आहे घड्याळात तीन वाजल्याची स्थिती आहे तेव्हा तास काटा पूर्व दिशा दाखवत असेल तर ते घड्याळ घराच्या कोणत्या दिशेच्या भिंतीला लावले असेल ?
a.
पूर्व
b.
पश्चिम
c.
उत्तर
d.
दक्षिण
77.
इंग्रजी वर्णमालेचा उलट विचार केला असता 13 व्या स्थानावर कोणते अक्षर आहे ?
a.
O
b.
N
c.
M
d.
L
78.
जर DON = 27 FIGHT = 125 तर MATTER =?
a.
324
b.
284
c.
216
d.
256
79.
दरवाज्याला खिडकी म्हटले खिडकीला टेबल म्हटले टेबलाला खुर्ची म्हटले खुर्चीला बादली म्हटले तर घरी पाहुणे आल्यावर त्यांना बसायला काय द्याल?
a.
खिडकी
b.
खुर्ची
c.
टेबल
d.
बादली
80.
(PQRST) या पाच बहिणी आहे R ची उंची सर्वात कमी आहे T पेक्षा केवळ एक बहिण उंच आहे S ची उंची T पेक्षा कमी नाही P ची उंची Q पेक्षा कमी आहे तर P पेक्षा किती बहिणींची उंची जास्त आहे ?
a.
तीन
b.
एक
c.
दोन
d.
चार
81.
जर # म्हणजे (+)
$ म्हणजे (-)
€ म्हणजे (×)
तर 25€5$10#5
a.
115
b.
125
c.
110
d.
120
82.
खालील विधानांसाठी दिलेल्या अनुमानापैकी कोणते अनुमान योग्य आहे ?
विधान 1) काही केळी टरबूज आहे
विधान 2) काही टरबूज खरबूज आहे.
अनुमान 1) सर्व टरबूज खरबूज आहे.
अनुमान 2) सर्व खरबूज केळी आहे.
a.
दोन्ही अनुमान बरोबर
b.
दोन्ही अनुमान चूक
c.
अनुमान एक बरोबर
d.
अनुमान दोन बरोबर
83.
दिलेल्या वेन आकृतीचे प्रतिनिधित्व करणारा संच पर्यायातून निवडा.
a.
कप मुलगी पुस्तक
b.
राज्य जिल्हा गाव
c.
भारत पाकिस्तान चीन
d.
रंग पांढरा काळा
84.
एका रांगेमध्ये सीमा ही डावीकडूनआठव्या क्रमांकावर आणि रीमा ही उजवीकडून 15 व्या क्रमांकावर उभी आहे आणि दोघींच्या मध्ये 3 मुली असतील तर रांगेतील मुलींची संख्या किती?
a.
26
b.
30
c.
27
d.
25
85.
रिया उत्तरेकडे चालते आहे ती डावीकडे वळते पुन्हा डावीकडे वळते नंतर उजवीकडे वळून एकदा डावीकडे वळते तर ती आता नेमक्या कोणत्या दिशेला जात असेल
a.
पूर्व
b.
पश्चिम
c.
उत्तर
d.
दक्षिण
86.
Dictionary प्रमाणे क्रम लावल्यास खालील पैकी कोणता शब्द प्रथम क्रमांकावर असेल?
Beign Begin Best Basket Buffalo
a.
Beign
b.
Best
c.
Basket
d.
Begin
87.
D16 H64 L144 ? T400
a.
P256
b.
P288
c.
P156
d.
P16
88.
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ?
B…..D…..F
D……G…..J
M…..Q……?
a.
R
b.
S
c.
U
d.
T
89.
गटात न बसणारा पर्याय निवडा.
a.
बटाटा
b.
रताळे
c.
टोमॅटो
d.
मुळा
90.
जर SOUP = UQWR तर REST = ?
a.
TGTV
b.
TGUW
c.
TGUX
d.
TGUV
91.
15 : 120 : : 22 : ?
a.
184
b.
154
c.
198
d.
176
92.
एका सांकेतिक भाषेत MONDAY हा शब्द OMDNYA असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत STRONG हा शब्द कसा लिहिला जाईल ?
a.
TSORNG
b.
TSORGN
c.
TSROGN
d.
TSNROG
93.
खाली दिलेली लयबद्ध मालिका पूर्ण करा. ad_ca_bca_b_ad_cadbc
a.
bddcd
b.
bdcbd
c.
bddcb
d.
bdacb
94.
27 फेब्रुवारी 2021 रोजी रविवार होता तर 27 मार्च 2021 ला कोणता वार होता?
a.
सोमवार
b.
गुरुवार
c.
रविवार
d.
शनिवार
95.
जर पश्चिम दिशेस नैऋत्य म्हटले दक्षिण दिशेस आग्नेय म्हटले तर ईशान्य दिशेस काय म्हटले जाईल?
a.
उत्तर
b.
वायव्य
c.
पूर्व
d.
आग्नेय
96.
B ही A ची पत्नी आहे त्यांना C आणि D हे दोन अपत्य आहे( एक मुलगा व एक मुलगी) B चे सासरे E आहे C ही E ची नात नाही तर B चा मुलगा कोण?
a.
A
b.
D
c.
C
d.
सांगता येणार नाही.
97.
चूकीचे पद निवडा
9 9 18 6 24 5
a.
5
b.
24
c.
18
d.
9
98.
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
17 19 22 27 ? 45
a.
31
b.
35
c.
36
d.
34
99.
15 सेकंदात 1 याप्रमाणे 1 तासात किती बिस्किटे खाऊन होतील?
a.
60
b.
180
c.
120
d.
240
100.
BLOCK : CNRGP : : FRESH : ?
a.
GTHWL
b.
GTHWN
c.
GTHWP
d.
GTHWM
Loading…
Previous
Next
Don`t copy text!