“Target” Police Bharti 2022
0 of 13 lessons complete (0%)
Exit Course
Target Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01
Police Bharti Question Paper 02
Police Bharti Question Paper 03
Police Bharti Question Paper 04
Police Bharti Question Paper 05
5 lessons
Target Question Paper 06 to 10
Police Bharti Question Paper 06
Police Bharti Question Paper 07
Police Bharti Question Paper 08
Police Bharti Question Paper 09
4 lessons
Bonus Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 02- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 03- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 04- [ Bonus Test ]
4 lessons
Target Question Paper 06 to 10
Police Bharti Question Paper 06
You don’t have access to this lesson
Please register or sign in to access the course content.
Take course
Sign in
सूचना
वेळ मर्यादा 1.30 तास [ 90 मिनिट्स ]
वेळ संपल्यानंतर परीक्षा आपोआप सबमिट होईल. तुम्ही वेळेआधीही सबमिट करू शकता.
चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जाणार नाही
Best Of Luck
Start Exam!
सामान्य ज्ञान
1.
एम.एस.धोनी ला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते
a.
कर्नल
b.
दादा
c.
मास्टर ब्लास्टर
d.
माही
2.
राष्ट्रीय बालदिन केव्हा असतो ?
a.
14 नोव्हेंबर
b.
11 नोव्हेंबर
c.
11 एप्रिल
d.
14 डिसेंबर
3.
योग्य जोड्या जुळवा.
गट A – 1) अ जीवनसत्त्व 2) क जीवनसत्व 3) ड जीवनसत्व
गट B – a) स्कर्व्ही b) रातआंधळेपणा c) मुडदूस
a.
1 -c 2 -a 3-b
b.
1 -b 2 -a 3-c
c.
1 -b 2 -c 3-a
d.
1 -a 2 -b 3-c
4.
फॉस्फरस या मुलद्रव्याची संज्ञा पर्यायातून निवडा.
a.
P
b.
Ph
c.
F
d.
FO
5.
1 मेगा बाईट म्हणजे – ?
a.
1024 किलो बाईट
b.
8 बीटस
c.
1024 टेरा बाईट
d.
1024 बाईट
6.
GDP मधील D चे पूर्ण रूप काय आहे ?
a.
डायरेक्ट
b.
डोमेस्टिक
c.
डीप
d.
डोनेट
7.
जिल्हाधिकारी हे ……….. दर्जाचे अधिकारी असतात.
a.
I.P.S
b.
I.F.S
c.
I.A.S
d.
I.R.S
8.
पंचायत समितीचा प्रशासन प्रमुख कोण असतो?
a.
जिल्हा शिक्षण अधिकारी
b.
मुख्य कार्यकारी अधिकारी
c.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
d.
गटविकास अधिकारी
9.
राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती आवश्यक असते?
a.
पंचवीस वर्ष
b.
चाळीस वर्ष
c.
पस्तीस वर्ष
d.
तीस वर्ष
10.
घटना निर्मिती लागलेला कालावधी …….. वर्ष 11 महिने 18 दिवस असा आहे
a.
1
b.
2
c.
3
d.
4
11.
भारतातील सर्वाधिक चहाचे उत्पादन करणारे राज्य –
a.
पश्चिम बंगाल
b.
आसाम
c.
महाराष्ट्र
d.
उत्तर प्रदेश
12.
योग्य पर्याय निवडा.
a.
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह – गुरु
b.
सर्व पर्याय योग्य आहेत.
c.
सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह – मंगळ
d.
स्वतः भोवती कडी असलेला ग्रह – शुक्र
13.
नेपाळ : काठमांडू : : इंग्लंड : ?
a.
रोम
b.
बीजिंग
c.
वेलिंग्टन
d.
लंडन
14.
खंडांनी पृथ्वीचा सुमारे किती भूभाग व्यापला आहे ?
a.
40 टक्के
b.
29 टक्के
c.
50 टक्के
d.
75 टक्के
15.
भांगडा हे कोणत्या राज्याचे प्रमुख लोकनृत्य आहे?
a.
आसाम
b.
पंजाब
c.
पश्चिम बंगाल
d.
महाराष्ट्र
16.
क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
a.
चौथा
b.
पाचवा
c.
सातवा
d.
तिसरा
17.
महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ म्हणजे …………..
a.
कोल्हापूरची महालक्ष्मीदेवी
b.
वणीची सप्तशृंगीदेवी
c.
तुळजापूरची भवानीदेवी
d.
माहूरची रेणुकादेवी
18.
संत तुकाराम यांचे जन्मस्थळ पर्यायातून निवडा.
a.
देहू (पुणे)
b.
पैठण (औरंगाबाद)
c.
पाथरी (परभणी)
d.
जांब (जालना)
19.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे?
a.
ठाणे
b.
नाशिक
c.
नागपूर
d.
चंद्रपूर
20.
महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे?
a.
पालघर
b.
सिंधुदुर्ग
c.
गडचिरोली
d.
औरंगाबाद
21.
लोकहितवादी’ या नावाने खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते?
a.
गोपाळ हरी देशमुख
b.
विठ्ठल रामजी शिंदे
c.
गोपाळ गणेश आगरकर
d.
धोंडो केशव कर्वे
22.
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
a.
गोपाळ गणेश आगरकर
b.
महात्मा गांधी
c.
महात्मा फुले
d.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
23.
राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
a.
बद्रुद्दिन तैय्यबजी
b.
व्योमेशचंद्र बॅनर्जी
c.
दादाभाई नौरोजी
d.
आनंदमोहन बोस
24.
महात्मा गांधींनी कोणत्या वर्षी हरिजन सेवक संघाची स्थापना केली?
a.
1918
b.
1928
c.
1940
d.
1933
25.
शहाजीराजे व शरीफजी राजे हे ………………. यांचे पुत्र होते.
a.
विठोजीराजे भोसले
b.
बाबाजीराजे भोसले
c.
लखुजीराजे भोसले
d.
मालोजीराजे भोसले
बुद्धिमत्ता
26.
27[]12[]9[]10=40 हे समीकरण सत्य ठरण्यासाठी [] च्या जागी खालीलपैकी कोणता
चिन्हगट येईल ?
a.
#ERROR!
b.
#ERROR!
c.
– + +
d.
#ERROR!
27.
दर 12 तासात घड्याळाचे दोन्ही काटे एकावर एक किती वेळा येतात ?
a.
11 वेळा
b.
12 वेळा
c.
10 वेळा
d.
10 वेळा
28.
खालील प्रश्नात गुणाकाराचे चिन्ह भिन्न अर्थाने वापरले आहे हे ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ठरवा.
2×4=10
5×3=20
8×3=?
a.
56
b.
32
c.
24
d.
27
29.
SIMPLICITY या शब्दातील डावीकडून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते आहे?
a.
T
b.
C
c.
Y
d.
I
30.
पर्यायात दिलेल्या पैकी कोणते अक्षर वापरले तर पुढील शब्द अर्थपूर्ण होईल?
T?ACHER
a.
U
b.
A
c.
I
d.
E
31.
लीप वर्षात एकूण दिवस किती असतात?
a.
366
b.
367
c.
365 किंवा 366
d.
365
32.
लेखक : पुस्तक : : सोनार : ?
a.
दागिने
b.
नाटक
c.
मिठाई
d.
शोध
33.
या प्रश्नातील पर्यायात सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो.या गटात न बसणारी संख्या ओळखा.
a.
69
b.
75
c.
111
d.
65
34.
पूर्वा पश्चिमेला चालते आहे ती उजवीकडे वळते पुन्हा उजवीकडे वळते नंतर डावीकडे वळून पुन्हा डावीकडे वळून चालायला लागली तर ती नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?
a.
पश्चिम
b.
पूर्व
c.
उत्तर
d.
दक्षिण
35.
सूरज सावनीपेक्षा लहान पण यश पेक्षा मोठा आहे किरण यश पेक्षा मोठा पण सूरज पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?
a.
सूरज
b.
किरण
c.
सावनी
d.
यश
36.
एका स्त्रीची ओळख करून देताना सारिका म्हटली ही स्त्री माझ्या नंदेच्या एकुलत्या एक भावाची आई आहे तर ती स्त्री सारिकाची कोण असेल?
a.
नणंद
b.
आई
c.
सासु
d.
मावशी
37.
एका पेटीत 3 डझन आंबे आहेत अशा 12 पेट्यात एकूण किती आंबे असतील?
a.
412
b.
420
c.
432
d.
328
38.
जर वजा म्हणजे बेरीज करणे बेरीज म्हणजे वजा करणे गुणिले म्हणजे भागाकार करणे व भागाकार म्हणजे गुणिले मानले तर खालील उदाहरण सोडवा.
18×3-12÷4+3
a.
55
b.
61
c.
51
d.
54
39.
योग्य पर्याय निवडा आणि दिलेली अंकमालिका पूर्ण करा.
2 4 12 24 ? 144
a.
48
b.
96
c.
120
d.
72
40.
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
a.
287
b.
289
c.
281
d.
441
41.
खाली काही अक्षरांचे संकेत दिले आहेत. त्याचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या.
1)G = @
2)D = +
3)J = ¢
4)R = #
5)Z = &
6) P =©
वरील संकेतानुसार ZDP साठी कोणते संकेत येतील?
a.
#ERROR!
b.
&©+
c.
&+©
d.
&#@
42.
खाली काही अक्षरांचे संकेत दिले आहेत. त्याचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या.
1)G = @
2)D = +
3)J = ¢
4)R = #
5)Z = &
6) P =©
वरील संकेतानुसार JRGP साठी कोणते संकेत येतील?
a.
¢#$©
b.
¢#@©
c.
¢#©@
d.
¢#©+
43.
एका सांकेतिक भाषेत SOLUTION हा शब्द
TPMVTION असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत RELATION हा शब्द कसा लिहिला जाईल?
a.
SFMBTOIN
b.
SEMBTION
c.
SFMATION
d.
SFMBTION
44.
पुढील लयबद्ध अक्षरमाला पूर्ण करा.
101_1011_01110111_1_
a.
1011
b.
1000
c.
1101
d.
1111
45.
दिलेल्या अक्षरगटांपैकी विसंगत गट ओळखा.
BE FI LO RT SV
a.
RT
b.
LO
c.
BE
d.
SV
46.
चैतन्य A या स्थानापासून 5 किमी उत्तरेकडे B या स्थानापर्यंत चालत गेला त्याने डाव्या बाजूस वळून 8 किमी अंतर पार केले व C या स्थानापर्यंत पोहचला पुन्हा उजवीकडे वळून 6 किमी अंतर पार केले आणि D या स्थानावर पोहचला तर चैतन्यने एकूण किती अंतर पार केले?
a.
20
b.
21
c.
19
d.
15
47.
1995 ची सुरुवात रविवारने झाली असेल तर 2000 या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?
a.
शुक्रवार
b.
शनिवार
c.
रविवार
d.
सोमवार
48.
होळीला गुढीपाडवा म्हटले गुढीपाडव्याला संक्रांत म्हटले संक्रांतीला दिवाळी म्हटले दिवाळीला रक्षाबंधन म्हटले तर तिळगुळ केव्हा वाटणार?
a.
दिवाळीला
b.
गुढीपाडव्याला
c.
संक्रांतीला
d.
होळीला
49.
प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
235 : ? : : 534 : 12
a.
12
b.
13
c.
9
d.
10
50.
प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने येणारा पर्याय कोणता ?
C F I ? ? R
a.
K O
b.
K P
c.
L O
d.
L P
गणित
51.
3 भावांच्या चार वर्षांपूर्वीच्या वयाची बेरीज 60 वर्ष होती तर आणखी 6 वर्षाने त्यांच्या वयाची बेरीज किती असेल?
a.
96
b.
72
c.
80
d.
90
52.
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
28 14 14 28 ? 896
a.
56
b.
168
c.
116
d.
112
53.
2 रू 5 रू 10 रू यांचे समान नाणी घेतले तेव्हा रक्कम 255 रू भरली. तर एकूण नाणी किती असतील?
a.
10
b.
15
c.
30
d.
45
54.
3 6 9 12 m 18 21 24 27 या सर्व संख्यांची सरासरी 15 आहे तर m म्हणजे किती?
a.
12
b.
15
c.
21
d.
18
55.
जॉर्जचा मासिक पगार आणि खर्च 25:12 या प्रमाणात आहे. जर त्याची बचत 26000 रू असेल तर त्याचा मासिक पगार किती रू असेल?
a.
60000 रू
b.
40000 रू
c.
50000 रू
d.
35000 रू
56.
365 दिवस + अडीच वर्ष + 39 महिने = ?
a.
9 वर्षे 9 महिने
b.
7 वर्षे 9 महिने
c.
6 वर्षे 9 महिने
d.
6 वर्षे 7 महिने
57.
327 नंतर येणाऱ्या आठव्या विषम संख्याचे घनमुळ किती असेल?
a.
9
b.
6
c.
8
d.
7
58.
4 5 9 0 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येत किती फरक असेल?
a.
91971
b.
65471
c.
91071
d.
64971
59.
दोन नळ टाकी स्वतंत्रपणे अनुक्रमे 40 मिनिट आणि 24 मिनिट या वेळात भरतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल?
a.
20 मिनिट
b.
32 मिनिट
c.
15 मिनिट
d.
30 मिनिट
60.
आजी आणि पुष्पा यांचे आजचे वय 7:2 प्रमाणात आहे आणखी 30 वर्षाने आजीचे वय पुष्पाच्या वयाच्या दुप्पट होते तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती असेल?
a.
90
b.
120
c.
70
d.
50
61.
[ 2.22 x 5 – 2.1 ÷ 3 ] x 0.1 = ?
a.
11.4
b.
0.14
c.
1.14
d.
1.04
62.
एका काटकोन त्रिकोणाची उंची 8 सेमी आणि क्षेत्रफळ 16 चौसेमि असेल तर त्याचा पाया किती असेल?
a.
8 सेमी
b.
12 सेमी
c.
2 सेमी
d.
4 सेमी
63.
खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 4 आणि 7 ने पूर्ण भाग जात असेल?
a.
923
b.
922
c.
924
d.
925
64.
d ची किंमत शोधा
a.
9
b.
3
c.
4
d.
6
65.
200 रुपयांची वस्तू 42 रूपये नफा घेऊन विकली असता जितके टक्के नफा होतो तितका नफा कमविण्यासाठी 800 रू किमतीची वस्तू किती रुपयांना विकावी लागेल?
a.
972 रू
b.
842 रू
c.
968 रू
d.
1012 रू
66.
लहानात लहान 3 अंकी संख्या मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या आणि लहानात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती ?
a.
20099
b.
21221
c.
11221
d.
20999
67.
एक ठेकेदार 30 दिवसात 40 मजुरांच्या साहाय्याने एक पूल बांधण्याचे ठरवतो पण अर्धी मुदत संपल्यावर त्याचे अर्धे मजूर काम सोडून जातात तर उरलेल्या मजुरांना घेऊन उरलेले काम पूर्ण करण्यास ठरलेल्या मुदतीपेक्षा किती दिवस जास्त लागतील?
a.
15
b.
30
c.
10
d.
20
68.
किती व्याजदराने 750 रुपयांची रास 4 वर्षात 1110 रुपये होईल?
a.
12 टक्के
b.
9 टक्के
c.
15 टक्के
d.
10 टक्के
69.
1/8 3/2 3/7 1/4 आणि 2/3 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास मध्ये येणाऱ्या अपूर्णांकाचा वर्ग किती असेल?
a.
9/4
b.
9/49
c.
4/9
d.
1/16
70.
दोन अंकी दोन संख्यांचा लसावि 360 आहे तर त्या संख्या कोणत्या असतील?
a.
36 आणि 40
b.
40 आणि 42
c.
38 आणि 40
d.
42 आणि 44
71.
M आणि N या क्रमाने येणाऱ्या दोन धन संख्या आहेत तर त्या दोन संख्यांचा लसावि किती असेल?
a.
M-N
b.
MN
c.
M/N
d.
M+N
72.
(-4)² – (4²) = ?
a.
32
b.
1
c.
-32
d.
0
73.
वैभवकडे प्रणवच्या तिप्पट पैसे आहे. संकेतकडे वैभवपेक्षा 40 रू कमी आहे. जर सगळे मिळून तिघांकडे 240 रू असतील तर प्रणवकडे संकेतपेक्षा किती रुपये कमी असतील?
a.
80
b.
60
c.
120
d.
40
74.
21 ते 30 मध्ये असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज ही 31 ते 40 मध्ये असणाऱ्या मूळ संख्यांची बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
a.
18
b.
12
c.
14
d.
16
75.
40 पैसे हे अडीच रुपयांच्या शेकडा किती असतील?
a.
20
b.
40
c.
16
d.
25
मराठी
76.
भावार्थदीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
a.
संत एकनाथ
b.
संत ज्ञानेश्वर
c.
संत तुकाराम
d.
संत नामदेव
77.
दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
दबा धरून बसणे.
a.
खूप मेहनत करणे.
b.
शरणागती पत्कारणे.
c.
आशा सोडणे.
d.
टपून बसणे.
78.
दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशा निद्रा – या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?
a.
बखळ
b.
तितीक्षा
c.
त्राटिका
d.
वामकुक्षी
79.
वाक्य पूर्ण करा.
ढगांचा ……….. ऐकून स्वामिनी पळत घरात गेली.
a.
छनछनाट
b.
गडगडाट
c.
फडफडाट
d.
किलबिलाट
80.
खाली दिलेला समूहदर्शक शब्द कशाशी संबंधित आहे?
जमाव
a.
पुस्तकांचा
b.
लाकडांचा
c.
फुलांचा
d.
माणसांचा
81.
अशुद्ध शब्द निवडा.
a.
कूकर्म
b.
ज्योत्स्ना
c.
कर्कश
d.
गुढीपाडवा
82.
शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरांपुढे कोणते विरामचिन्ह वापरतात?
a.
पूर्णविराम
b.
अवतरण चिन्ह
c.
विकल्प चिन्ह
d.
अपूर्णविराम
83.
खालील वाक्यातील लक्षार्थ ओळखा.
ती प्लेट संपव.
a.
यापैकी नाही.
b.
प्लेट उचलून ठेव.
c.
काम पूर्ण कर.
d.
खाऊन घे.
84.
………….. हा अनुकरणवाचक शब्द आहे.
a.
किडूकमिडूक
b.
अशिक्षित
c.
तळमळ
d.
सळसळ
85.
पुढीलपैकी देशी शब्द कोणता आहे?
a.
आसू
b.
ग्रंथ
c.
मुहावरा
d.
झाड
86.
लघु अक्षर अर्धचंद्राकृती चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर ……….. ने दाखवतात.
a.
टिंबाने
b.
तिरक्या रेषेने
c.
आडव्या रेषेने
d.
उभ्या रेषेने
87.
जेव्हा वस्तू प्राणी स्थळ अथवा प्रसंगाचे हुबेहूब वर्णन केले जाते तेव्हा तो खालीलपैकी कोणता अलंकार असतो?
a.
अतिशयोक्ती
b.
चेतनागुणोक्ती
c.
स्वभावोक्ती
d.
रूपक
88.
बुद्धिजड या सामासिक शब्दाचा विग्रह कशाप्रकारे होईल ?
a.
बुद्धीला जड
b.
बुद्धीसाठी जड
c.
बुद्धीमुळे जड
d.
बुद्धीने जड
89.
खाली दिलेल्या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा.
उन्हाळ्यात शीतपेय कोणाला आवडत नाही?
a.
उन्हाळ्यात शीतपेय सर्वांनाच / प्रत्येकाला आवडतात.
b.
उन्हाळ्यात शीतपेय कोणालाच आवडत नाही.
c.
उन्हाळ्यात शीतपेय कोणाला आवडत असेल.
d.
उन्हाळ्यात शीतपेय कोणाकोणाला आवडतात.
90.
प्रयोगाचे मुख्य ……… प्रकार आहेत.
a.
चार
b.
पाच
c.
तीन
d.
दोन
91.
म्हण पूर्ण करा.
आपला हात …………
a.
भोलेनाथ
b.
जगन्नाथ
c.
भागीनाथ
d.
काशिनाथ
92.
शब्दजाती बदलून लिहा. (विशेषणाचे नामात रुपांतर करा)
वृद्ध माणसांना सोबत हवी असते.
a.
वृद्धांना माणसे सोबत हवी असतात.
b.
वृद्धांना सोबत हवी असते.
c.
वृद्ध माणसे सर्वांच्या सोबत असतात.
d.
वृद्ध माणसांना सोबत हवे असतात.
93.
खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
ही बातमी खोटी आहे.
a.
आत्मवाचक सर्वनाम
b.
दर्शक सर्वनाम
c.
प्रश्नार्थक सर्वनाम
d.
संबंधी सर्वनाम
94.
खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य विभक्ती प्रत्यय निवडा.
खूप दिवसानंतर आज पावसा ….. हजेरी लावली.
a.
शी
b.
ला
c.
ची
d.
ने
95.
स्त्रीलिंगी रूप ओळखा.
विधाता
a.
विधात्री
b.
विधाती
c.
देवी
d.
विधुती
96.
दिलेल्या नामांपैकी कोणत्या नामांचे अनेकवचन ‘ए’ कारान्त होत नाही.
a.
भिंत
b.
झरा
c.
आरसा
d.
राजा
97.
गोदावरी नदीकाठी आमचे गाव वसले आहे. – या वाक्यातील गोदावरी हे कोणते नाम आहे ?
a.
विशेष नाम
b.
सामान्य नाम
c.
समुहवाचक नाम
d.
भाववाचक नाम
98.
संधी सोडवा.
संगती
a.
सनम् + ती
b.
सम् + गती
c.
सन् + गती
d.
सं + गती
99.
खाली दिलेल्या वाक्यांचा क्रम लावा आणि अर्थपूर्ण परिच्छेद बनवा.
1)आणि तिने पुस्तके विकत घेतली.
2)तिने कपाटातून पैसे घेतले.
3)आशाने निशाला काही पुस्तकांची नावे सुचवली.
4) ती पुस्तकांच्या दुकानात गेली.
5) म्हणून निशाने पुस्तके विकत घ्यायचे ठरवले.
a.
32541
b.
35421
c.
35412
d.
35241
100.
पर्यायातून सजातीय स्वराची जोडी निवडा.
a.
आ- ई
b.
इ – ऊ
c.
अ – ई
d.
उ – ऊ
Loading…
Previous
Next
Don`t copy text!