“Target” Police Bharti 2022
0 of 13 lessons complete (0%)
Exit Course
Target Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01
Police Bharti Question Paper 02
Police Bharti Question Paper 03
Police Bharti Question Paper 04
Police Bharti Question Paper 05
5 lessons
Target Question Paper 06 to 10
Police Bharti Question Paper 06
Police Bharti Question Paper 07
Police Bharti Question Paper 08
Police Bharti Question Paper 09
4 lessons
Bonus Question Paper 01 to 05
Police Bharti Question Paper 01- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 02- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 03- [ Bonus Test ]
Police Bharti Question Paper 04- [ Bonus Test ]
4 lessons
Target Question Paper 06 to 10
Police Bharti Question Paper 08
You don’t have access to this lesson
Please register or sign in to access the course content.
Take course
Sign in
सूचना
वेळ मर्यादा 1.30 तास [ 90 मिनिट्स ]
वेळ संपल्यानंतर परीक्षा आपोआप सबमिट होईल. तुम्ही वेळेआधीही सबमिट करू शकता.
चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जाणार नाही
Best Of Luck
Start Exam!
मराठी
1.
आकाशने ताईचे पुस्तक घेतले – कर्म ओळखा
a.
ताई
b.
घेतले
c.
पुस्तक
d.
आकाश
2.
यंदा सर्व काही सुरळीत सुरू आहे
यंदा या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा
a.
संख्यावाचक
b.
परिमाणवाचक
c.
स्थितीदर्शक
d.
कालवाचक
3.
सार्वनामिक विशेषण ओळखा
a.
पाचवे
b.
एकही नाही
c.
काळा
d.
माझे
4.
षष्ठी विभक्ति असणारे नाव ओळखा
a.
रामास
b.
रामाला
c.
रामाने
d.
रामाचा
5.
फल + आहार
a.
फळाहार
b.
फळोहार
c.
फलोहार
d.
फलाहार
6.
अव्यय म्हणजेच …..
a.
अविकारी शब्द
b.
विशेषण
c.
सर्वनाम
d.
विकारी शब्द
7.
सर्वनाम काय कार्य करते?
a.
नामाबद्दल माहिती सांगते
b.
नामाचा अर्थ पूर्ण करते
c.
नामाचे वचन स्पष्ट करते
d.
नामाऐवजी येते
8.
सर्कशीत लावलेले …. पाहून कोल्हा एकदम थबकला. योग्य शब्द निवडा
a.
आरसे
b.
आरशे
c.
आरसा
d.
आरसी
9.
योग्य शब्दयोगी अव्यय वापरून पुढील वाक्य पूर्ण करा
मी शाळे ……. राहतो आणि माझा मित्र मंदिरा …….. राहतो.
a.
वर आत
b.
जवळ मागे
c.
मागे बाहेर
d.
जवळ वर
10.
अबब ओहो अरेच्या – हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?
a.
मौनदर्शक
b.
शोकदर्शक
c.
संबोधनदर्शक
d.
आश्चर्यदर्शक
11.
मी कार्यक्रमाला येणार आहे. –
या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा.
a.
मी कार्यक्रमाला येणार नाही.
b.
यापैकी नाही.
c.
मी कार्यक्रमाला येणार नाही असे नाही.
d.
मी कार्यक्रमाला येणार आहे का?
12.
सप्ताह चौघडी त्रैलोक्य – ही पदे कोणत्या समासाची आहेत?
a.
नत्र तत्पुरूष समास
b.
कर्मधारय समास
c.
द्वीगू समास
d.
यापैकी नाही.
13.
तत्सम शब्द ओळखा.
a.
गाय
b.
संसार
c.
चाक
d.
अडाणी
14.
पुढीलपैकी कोणता साधित शब्द नाही.
a.
नवलाई
b.
सजीव
c.
ये
d.
अन्याय
15.
शब्दसमूहाबद्दल शब्द ओळखा. –
ज्याच्या हाती चक्र आहे असा
a.
चक्रव्यूह
b.
चक्रपाणि
c.
चतुर्वेदी
d.
चाकोरी
16.
मधमाश्या : गुंजारव : ? : कुहूकुहू
a.
पक्षी
b.
कबुतर
c.
कावळा
d.
कोकिळा
17.
खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा.
शाब्बास छान गुण मिळाले
a.
शाब्बास छान गुण मिळाले?
b.
शाब्बास छान गुण मिळाले!
c.
शाब्बास. छान गुण मिळाले.
d.
शाब्बास! छान गुण मिळाले.
18.
दिलेल्या पर्यायातून अशुद्ध शब्द निवडा.
a.
उत्सुक
b.
ईश्वर
c.
असुर
d.
कोलारू
19.
आपली पाठ आपणास दिसत नाही – या म्हणीचा अर्थ पर्यायातून निवडा.
a.
मूळचा स्वभाव बदलत नाही.
b.
आपण आपली पाठ होऊ शकत नाही.
c.
अगदी उलट गुणधर्म असणे.
d.
स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही.
20.
वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
डोके खाजविणे
a.
दृढ निश्चय करणे.
b.
एखाद्या गोष्टीचा विचार करणे.
c.
अतिशय घाबरणे.
d.
फसवणूक करणे.
21.
कर्णमधुर या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द –
a.
अहितकारक
b.
यापैकी नाही
c.
कर्णकटू
d.
कृश
22.
पुढील शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा.
सोने
a.
सुम
b.
कलमतराश
c.
हिरण्य
d.
तनय
23.
केशवसुत या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
a.
कृष्णाजी केशव दामले
b.
गोपाळ हरी देशमुख
c.
नारायण वामन टिळक
d.
प्रल्हाद केशव अत्रे
24.
अकरावा रुद्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा अर्थ पर्यायातून निवडा.
a.
कारस्थान करणारा
b.
संकुचित वृत्तीचा
c.
अतिशय तापट माणुस
d.
सर्वगुणसंपन्न
25.
क्ष हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या व्यंजनापासून संयुक्तरित्या तयार झाले आहे ?
a.
क् + श्
b.
क् + ष् + य
c.
क् + ष्
d.
क्ष + अ
सामान्य ज्ञान
26.
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
a.
औरंगाबाद
b.
मुंबई
c.
धुळे
d.
पुणे
27.
खालीलपैकी कोणता देश आशिया खंडात येत नाही?
a.
श्रीलंका
b.
मंगोलिया
c.
तुर्की
d.
कॅनडा
28.
भारताच्या चांद्रयान मोहिमेमध्ये लँडर ला दिलेले नाव खालीलपैकी काय होते?
a.
विक्रम
b.
विराट
c.
विराज
d.
विक्रांत
29.
घटना दुरुस्ती करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा सहभाग महत्त्वाचा आहे?
a.
सर्वोच्च न्यायालय
b.
मतदार
c.
संसद
d.
राज्याचे मुख्यमंत्री
30.
खालीलपैकी कोणते पद संविधानिक नाही?
a.
राज्यसभा सभापती
b.
उपपंतप्रधान
c.
लोकसभा अध्यक्ष
d.
राष्ट्रपती
31.
नारायण लोखंडे यांनी ….. ची स्थापना केली होती
a.
मुंबई कामगार संघ
b.
ट्रेड युनियन
c.
आयटक
d.
भारतीय मजदूर संघटना
32.
श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेली संस्था खालीलपैकी कोणती आहे?
a.
सोहम
b.
ग्रीन पीस फाउंडेशन
c.
आर्ट ऑफ लिविंग
d.
इनर इंजीनियरिंग
33.
खालीलपैकी कोणती संज्ञा शेअर बाजाराची संदर्भात नाही?
a.
लिबर्टी
b.
निफ्टी
c.
सेन्सेक्स
d.
इंट्राडे
34.
पोलीस प्रशासनात नेहमी वापरल्या जाणाऱ्या आयपीसी या शब्दप्रयोगाला मराठी भाषेत …. म्हणता येईल
a.
भारतीय पुरावा कायदा
b.
भारतीय पोलीस संहिता
c.
फौजदारी संहिता
d.
भारतीय दंड संहिता
35.
….. हे जिल्हाधिकारी यांच्यावर नियंत्रण ठेवतात
a.
विभागीय आयुक्त
b.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
c.
मनपा आयुक्त
d.
जिल्हा पोलीस अधीक्षक
36.
कीटकनाशक म्हणून खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?
a.
एन्डोसल्फान
b.
पॅराफिन
c.
नायट्रस ऑक्साईड
d.
सोडियम क्लोराइड
37.
सर्वाधिक उष्णता ग्रहण करणारा रंग खालीलपैकी कोणता आहे?
a.
लाल
b.
काळा
c.
पांढरा
d.
निळा
38.
रक्ताचे शुद्धीकरण करणे हे कोणत्या इंद्रियाचे कार्य आहे?
a.
मूत्रपिंड
b.
लहान आतडे
c.
हृदय
d.
फुफ्फुस
39.
खालीलपैकी कोणता खाद्यपदार्थ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे?
a.
काजू
b.
सूर्यफूल
c.
हरभरे
d.
शेंगदाणे
40.
वेरूळ येथील लेण्यांपैकी कैलास लेणी कितव्या क्रमांकाचे आहे?
a.
9
b.
10
c.
31
d.
16
41.
निळसर हिरवा रंग ही कोणत्या ग्रहाची ओळख आहे?
a.
बुध
b.
पृथ्वी
c.
युरेनस
d.
नेपच्यून
42.
भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन … येथे आहे
a.
कलहारी
b.
चंदिगड
c.
मणिपुर
d.
कोटा
43.
खालील पैकी कोणत्या राज्यात सांभर हे सरोवर आहे?
a.
आंध्र प्रदेश
b.
गुजरात
c.
राजस्थान
d.
ओडिशा
44.
नांदेड जिल्ह्यातील…. येथे एक प्राचीन किल्ला आहे
a.
कंधार
b.
बिलोली
c.
देगलूर
d.
मुखेड
45.
…. शहर गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे
a.
पैठण
b.
देहू
c.
वेरूळ
d.
येवला
46.
या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला चौकशीविना कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला मिळाले होते.
a.
मोर्ले मिंटो कायदा
b.
रौलेट कायदा
c.
माँटेग्यू चेम्सफर्ड कायदा
d.
पिट्स इंडिया कायदा
47.
पंडित नेहरू यांनी दिलेली प्रसिद्ध घोषणा खालील पर्यायातून निवडा
a.
हे राम
b.
आराम हराम है
c.
जय जवान जय किसान
d.
तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा
48.
सरहद्द गांधी अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे?
a.
मोहम्मद अली जिना
b.
मौलाना अबुल कलाम
c.
खान अब्दुल गफार खान
d.
सर सय्यद अहमद खान
49.
खिलजी घराण्याचा संस्थापक खालील पर्यायातून निवडा
a.
अल्लाउद्दीन खिलजी
b.
नसरुद्दीन खिलजी
c.
जलालुद्दीन खिलजी
d.
कुतुबुद्दीन खिलजी
50.
प्राचीन संस्कृतीची माहिती सांगणारे लोथल हे ठिकाण …. या राज्यात आहे.
a.
उत्तर प्रदेश
b.
पंजाब
c.
गुजरात
d.
राजस्थान
बुद्धिमत्ता
51.
जर अधिक म्हणजे वजा
वजा म्हणजे गुणिले
गुणिले म्हणजे भागिले व
भागिले म्हणजे अधिक तर
28-8+144×12÷7=?
a.
308
b.
219
c.
217
d.
296
52.
विजोड पद ओळखा.
a.
काक
b.
वायस
c.
किंकर
d.
काऊ
53.
यश हा निखिलच्या बहिणीचा मुलगा आहे निखिलचा पुतण्या हा यशच्या आईचा कोण असेल?
a.
भाचा
b.
भाऊ
c.
मुलगा
d.
पुतण्या
54.
खालील मालिकेत एकूण किती P आहेत?
SDPHDPPFDPTEHKLPQYTPSHEWLSLRE
a.
सहा
b.
सात
c.
पाच
d.
आठ
55.
विधान 1) सर्व सोने चांदी आहेत
विधान 2) सर्व चांदी हिरे आहेत.
अनुमान 1) सर्व सोने हिरे आहेत.
अनुमान 2) सर्व हिरे सोने आहेत.
a.
अनुमान दोन बरोबर
b.
अनुमान एक बरोबर
c.
दोन्हीं अनुमान चूक
d.
दोन्हीं अनुमान बरोबर
56.
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
a.
4
b.
3
c.
7
d.
5
57.
आगगाडीला जहाज म्हटले जहाजाला बस म्हटले बसला ट्रक म्हटले ट्रकला सायकल म्हटले
तर समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी कशाचा वापर होईल?
a.
जहाज
b.
ट्रक
c.
सायकल
d.
बस
58.
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
26 27 31 40 56 ?
a.
80
b.
81
c.
75
d.
86
59.
एका वर्तुळाकार टेबलाभोवती 6 व्यक्ती (GHIJKL)
जेवणासाठी बसले आहेत.
1)G च्या डाव्या बाजूला लगेचच K बसला आहे आणि उजव्या बाजूला I बसला आहे.
2)I च्या शेजारी H आणि J बसलेले नाही.
3)H हा K च्या शेजारी बसलेला नाही.
तर J च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण बसले आहे?
a.
G
b.
I
c.
L
d.
K
60.
खाली काही शब्द दिले आहे त्यांची शब्दकोशानुसार मांडणी करा आणि सर्वात शेवटी कोणता शब्द लिहिला जाईल ते पर्यायातून निवडा.
1)Force
2)Family
3)Found
4)fresh
5)freak
a.
Force
b.
Fresh
c.
Found
d.
Family
61.
एका कार्यक्रमात 9 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल?
a.
48
b.
54
c.
18
d.
36
62.
विजोड पर्याय निवडा.
a.
सप्टेंबर
b.
मे
c.
एप्रिल
d.
जून
63.
जर 2×4=32
4×3=192 आणि 5×2=250
तर 3×7=?
a.
270
b.
21
c.
189
d.
147
64.
फक्त दोन अंकी अशा किती संख्या आहेत ज्यांना 5 ने निःशेष भाग जातो?
a.
19
b.
20
c.
18
d.
17
65.
DEVDAS या शब्दाचा संकेत 8-9-26-8-5-23 असा आहे तर SELFISH शब्दासाठी कोणता संकेत असेल?
a.
23-9-16-10-13-23-12
b.
23-9-16-10-14-19-12
c.
23-9-16-10-13-19-11
d.
23-9-16-10-13-18-12
66.
80 या संख्येमधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे येणाऱ्या वजाबाकीला 13 ने पूर्ण भाग जाईल?
a.
17
b.
15
c.
10
d.
20
67.
प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल?
C E H L ? W
a.
N
b.
O
c.
P
d.
Q
68.
जर DOCTOR : CODROT : : BRIDGE : ?
a.
IRBEGD
b.
IRBEDG
c.
IREBGD
d.
IRBDGE
69.
5 कागद टाईप करायला 40 मिनिटे लागतात तर 38 कागद टाईप करायला किती वेळ लागेल?
a.
5 तास 40 मिनिट
b.
5 तास
c.
4 तास 4 मिनिट
d.
5 तास 4 मिनिट
70.
एका मुलांच्या रांगेत सोहम समोरून 11 वा आणि शेवटून तेविसावा आहे सोहमच्या मागे 2 मुले सोडून तेजस उभा आहे तर रांगेत एकूण मुले किती आणि तेजसचे रांगेतील समोरून स्थान कितवे असेल?
a.
23 मुले 12 वे स्थान
b.
33 मुले 14 वे स्थान
c.
34 मुले 13 वे स्थान
d.
33 मुले 12 वे स्थान
71.
आकाशला दोन भाऊ आणि एक बहिण आहे बहिणीचे नाव निकिता आहे तर निकिताला किती भाऊ आहेत?
a.
चार
b.
तीन
c.
एक
d.
दोन
72.
माधवी सिनेमागृहाकडे तोंड करून उभी होती तिच्या डाव्या बाजूला पश्चिम दिशा होती ती दोन वेळा काटकोनात डावीकडे वळली आता सिनेमागृह तिच्या ……… असेल.
a.
डावीकडे
b.
उजवीकडे
c.
मागे
d.
समोर
73.
विसंगत वर्णगट निवडा.
a.
MOQS
b.
PRTV
c.
HJLN
d.
ADFH
74.
12 मार्च 2021 शुक्रवार होता तर 14 जून 2021 रोजी कोणता वार असेल?
a.
रविवार
b.
गुरुवार
c.
मंगळवार
d.
सोमवार
75.
खालील लयबद्ध अक्षर मालिका पूर्ण करा.
pq_qp_pqpq_qpqpq_qpq
a.
pqqp
b.
pqpq
c.
pqpp
d.
pqqp
गणित
76.
एका संख्येला 0 ने भाग दिला असता उत्तर किती येईल?
a.
शून्य
b.
एक
c.
अनंत
d.
तीच संख्या
77.
3240 रू मजुरी 5:4:3:2:1 या प्रमाणात वाटली असता सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तीला सर्वात कमी कमाई करणाऱ्या व्यक्तीपेक्षा किती रू जास्त मिळाले असेल?
a.
864 रू
b.
1080 रू
c.
540 रू
d.
900 रू
78.
एका संख्येचे 9.5 टक्के 19 आहे तर त्या संख्येच्या 20% आणि 20 यांच्यात किती फरक असेल?
a.
30
b.
10
c.
20
d.
40
79.
तांदळाचा भाव 40 रुपये होता तेव्हा एक व्यक्ती 25 किलो तांदूळ विकत घेऊ शकत होता. जर येणाऱ्या वर्षात हा भाव 20% ने वाढला तर आता तो किती तांदूळ विकत घेऊ शकेल?
a.
12.75 किलो
b.
19 किलो
c.
20.83 किलो
d.
15.5 किलो
80.
999²
a.
999999
b.
999001
c.
989001
d.
998001
81.
तर m ची किंमत शोधा
a.
7¹
b.
7⁰
c.
-7⁰
d.
7²
82.
30 समोसे बनवायला 9 मिनिटे लागतात. जर एक समोसा 7 रुपयांचा असेल तर 90 तासात किती रुपयांचे समोसे तयार होतील?
a.
126 रु
b.
12.6 हजार
c.
1.26 लाख
d.
1.26 हजार
83.
600 लिटर धारक क्षमता असणारी टाकी 14/15 रिकामी आहे तर टाकीत % पाणी भरलेले असेल?
a.
3.33
b.
14.28
c.
6.66
d.
5.25
84.
एका फ्रिज मध्ये असणाऱ्या आंब्यांचे 4 किंवा 9 असे गट केल्यास 2 आंबे शिल्लक उरतात. तर फ्रिज मध्ये एकूण किती आंबे असतील?
a.
39
b.
35
c.
38
d.
37
85.
दोन संख्यांची बेरीज 73 आहे जर दोन्ही संख्येत 96 मिळवून त्यांच्या बेरजेतून 86 वजा केल्यास त्यांची बेरीज किती होईल?
a.
179
b.
169
c.
136
d.
126
86.
11 15 19 23 27 … …. या मालिकेतील 40 वे पद कोणते असेल?
a.
167
b.
175
c.
163
d.
171
87.
बेबीकडे अनुपेक्षा 9 रुपये जास्त आहे. डिंपलकडे चेरीपेक्षा 5 रू कमी आहे. जर सर्वांकडे मिळून 28 रुपये असतील तर अनु आणि चेरीकडे किती रुपये असतील?
a.
12 रू
b.
13 रू
c.
14 रू
d.
15 रू
88.
आजोबा आणि नातू यांच्या आजच्या वयाची बेरीज 69 वर्षे आहे. नातूचे 4 वर्षांनंतर चे वय हे आजोबांच्या 2 वर्षांनंतरच्या वयाच्या 1/4 होईल. तर नातूचे आजचे वय शोधा
a.
11 वर्षे
b.
13 वर्षे
c.
14 वर्षे
d.
12 वर्षे
89.
√9 + 3² [] 15
या समीकरणात [] जागी कोणते चिन्ह येईल?
a.
>
b.
<
c.
+
d.
=
90.
A आणि D ने अनुक्रमे 12000 रू आणि 10000 रू किंमत देऊन गायी चारण्यास एक कुरण संयुक्तपणे भाडे तत्वावर घेतले. जर त्या कुरणमध्ये A ने एक वर्ष गायी चारल्या तर D ला किती दिवस गायी चारता येतील?
a.
10 महिने
b.
दीड वर्ष
c.
9 महिने
d.
1 वर्ष 3 महिने
91.
500000 रू किमतीच्या व्यवहारात दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी किती टक्के कमिशन घ्यावे म्हणजे एकूण कमिशन 15000 रू मिळेल?
a.
5%
b.
2.50%
c.
1.50%
d.
3%
92.
10% दराने समान रक्कम 1 वर्षासाठी व्याजाने घेतल्यास …..
a.
सरळ व्याज = चक्रवाढ व्याज
b.
सरळ व्याज > चक्रवाढ व्याज
c.
सरळ व्याज < चक्रवाढ व्याज
d.
सरळ व्याज + चक्रवाढ व्याज
93.
1700 रू सरळ व्याज मिळविण्यासाठी 17000 रू किती टक्के दराने 2 वर्षांसाठी बँकेत ठेवावे लागेल?
a.
10
b.
6
c.
4
d.
5
94.
a.
3
b.
1/2
c.
0
d.
3/2
95.
राणीने एका संख्येला 8 ने भाग देण्याऐवजी 4 ने भाग दिला तर आलेले उत्तर हे मूळ उत्तराच्या किती पट असेल?
a.
दुप्पट
b.
अपूर्ण माहिती
c.
तिप्पट
d.
निमपट
96.
दोन संख्यांचा मसावि 11 आणि लसावि 7700 आहे जर त्यातील एक संख्या 308 असेल तर दुसरी संख्या कोणती असेल?
a.
275
b.
295
c.
305
d.
280
97.
12वीच्या 2 तुकड्यातील अनुक्रमे 120 आणि 140 विद्यार्थ्यांपैकी अनुक्रमे 15% आणि 25% विद्यार्थी नापास झाले तर एकूण पास विद्यार्थ्यांची संख्या किती असेल?
a.
35
b.
53
c.
207
d.
205
98.
5 संख्यांची सरासरी 7.2 आहे त्यातील पहिल्या 3 संख्यांची सरासरी 5 तर शेवटच्या 2 संख्यांची सरासरी किती असेल?
a.
10.5
b.
9.5
c.
8.5
d.
11.5
99.
दोन संख्यांचा गुणाकार 216 आणि त्यांचे गुणोत्तर 2:3 असल्यास त्यांची बेरीज किती असेल?
a.
32
b.
25
c.
22
d.
30
100.
हापूस आंब्याची पेटी 1020 रू किमतीला विकल्यास किसनला 15% तोटा होतो तर ती पेटी 1560 रुपयांना विकली असता त्याला किती नफा होईल?
a.
15 टक्के
b.
20 टक्के
c.
30 टक्के
d.
25 टक्के
Loading…
Previous
Next
Don`t copy text!