1. कोलकाता येथे ……….. आहे.
2. गोलघुमट भारतातील कर्नाटक राज्याच्या …………. येथे स्थित आहे.
3. सुवर्णमंदिर कोणत्या शहरात आहे?
4. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे?
5. मुंबई येथे असलेले …………… गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
6. ताजमहल : आग्रा : : कुतुबमिनार : ?
7. जगन्नाथ मंदिर ……….. येथे आहे.
8. ……. राज्यात प्रसिद्ध सूर्यमंदीर आहे.
9. योग्य जोडी ओळखा
10. चारमिनार कोणत्या राज्यात स्थित आहे?
11. अंबर राजवाडा खाली दिलेल्या पैकी कोणत्या ठिकाणी आहे?
12. योग्य जोड्या जुळवा.गट अ 1) आग्रा 2) विजापूर 3) चितोडगट ब A)विजय स्तंभ B) ताजमहल C) गोलघुमट
13. दिलेल्या विधानातून योग्य विधान निवडा.
14. लिंगराज मंदिर ………… राज्यात आहे.
15. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ?