1. भारताच्या दक्षिणेस……………..आहे.
2. भारताची राष्ट्रीय नदी……….ही आहे.
3. भारताच्या वायव्येस असणारे देश पर्यायातून निवडा.
4. भारताची दक्षिणोत्तर लांबी……….आहे.
5. आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
6. 2021 मध्ये भारतात 28 घटकराज्ये आणि……….. केंद्रशासित प्रदेश आहे.
7. भारताचा राष्ट्रीय खेळ………. हा आहे.
8. म्यानमार आणि बांगलादेश ही राष्ट्रे भारताच्या………….आहे.
9. जागतिक क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे?
10. भारताची राष्ट्रभाषा………….ही मानली जाते
11. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष……….आहे.
12. श्रीलंका भारताच्या……………….आहे.
13. भारताचे क्षेत्रफळ किती आहे?
14. भारतात कलम 370 रद्द केल्यामुळे किती नवे केंद्रशासित प्रदेश आस्तित्वात आले आहे?
15. भारत देशाचे राष्ट्रीय फुल कोणते आहे?