1. सर्वाधिक कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत?
2. योग्य विधान निवडा.
3. भारताची पोलादनगरी खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते?
4. रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते?
5. भारतातील पहिला सिमेंट कारखाना : चेन्नई : :भारतातील पहिली तागाची गिरणी : ?
6. भारतात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे?
7. मध्यप्रदेश हे राज्य खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे?
8. सर्वाधिक साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
9. भारतातील पहिला साखर कारखाना ………. राज्यात सुरू झाला
10. भारतातील पहिली कागद गिरणी ………… येथे आहे.
11. उत्तर प्रदेशातील आग्रा बनारस ही शहरे कशासाठी प्रसिद्ध आहेत?
12. भारतातील पहिली तागाची गिरणी कोणत्या साली सुरू झाली?
13. सुती वस्त्रोद्योगासाठी प्रसिध्द असलेली शहरे पर्यायातून निवडा.
14. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे?
15. दिलेल्या विधानातून चुकीचे विधान ओळखा.