1. खाली काही जलविद्युत प्रकल्प आणि संबंधित राज्य यांच्या जोड्या दिल्या आहे त्यातून चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा.
2. करजन प्रकल्प …………या राज्याचा आहे.
3. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?
4. ओडिशा राज्याचा जलविद्युत प्रकल्प कोणता ते पर्यायातून निवडा.
5. कृष्णराजसागर हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे.
6. कर्नाटक राज्यात खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे?
7. मयुराक्षी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे?
8. पेरियार जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
9. तवा हा जलविद्युत प्रकल्प……….राज्यात आहे.
10. पश्चिम बंगाल राज्याचा ………हा जलविद्युत प्रकल्प आहे.
11. ………..हा कृष्णा नदीवर उभारण्यात आलेला कर्नाटक राज्याचा जलविद्युत प्रकल्प आहे.
12. शरावती या जलविद्युत प्रकल्पामुळे कर्नाटक आणि…… राज्याला फायदा झाला आहे.
13. शरावती हा जलविद्युत प्रकल्प………..नदीवर आहे.
14. मही जलविद्युत प्रकल्प……..नदीवर गुजरात राज्यात आहे.
15. पनाम हा जलविद्युत प्रकल्प…………राज्याचा आहे.