1. गोमती ही…………..या नदीची प्रमुख उपनदी आहे.
2. तापी नदी………….कडे वाहते.
3. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे?
4. गंगा नदी कोणत्या सागरास मिळते?
5. तापी नदी कोणत्या सागरास मिळते?
6. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे.
7. साबरमती नदी कुठे उगम पावते?
8. कावेरी नदी बंगालच्या उपसागरास कोणत्या राज्यात मिळते?
9. कोयना ही…………. ची उपनदी आहे.
10. गोदावरी नदीची वाहण्याची दिशा कोणती आहे?
11. सिंधू नदीचे उगमस्थान………….हे आहे.
12. ब्रह्मपुत्रा नदीची लांबी किती आहे?
13. ब्रम्हपुत्रा नदी……………. कडे वाहते.
14. यमुना नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे?
15. गंगा नदीची लांबी किती आहे?