1. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर………राज्यात आहे.
2. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा.
3. नगिन सरोवर कोठे आहे?
4. वेंबनाड हे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
5. भारतातील जमिनीवरील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
6. महाराष्ट्रात उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर……..हे आहे.
7. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत असलेले …….. खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
8. दाल सरोवर कोठे आहे?
9. महाराष्ट्रात …………… हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
10. दिलेल्या विधानातून अयोग्य विधान कोणते ते ओळखा.
11. दिलेल्या विधानातून योग्य विधान कोणते ते ओळखा.
12. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?
13. वूलर सरोवर कोठे आहे?
14. दिलेल्या पर्यायातून गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ते ओळखा.
15. सांभर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?