1. कळसूबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
2. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अण्णाइमुडी …………..राज्यात आहे.
3. भारतातील नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?
4. अस्तंभा हे शिखर……………पर्वत रांगेत आहे.
5. सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर कोणते आहे?
6. धुपगढ हे कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे?
7. महाराष्ट्रातील कळसूबाई या शिखराची उंची किती आहे?
8. कांचनगंगा हे जगातील कितव्या क्रमांकाचे शिखर आहे?
9. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?
10. दोडाबेट्टा हे शिखर कोणत्या राज्यात आहे?
11. कांचनगंगा या शिखराचा सर्वाधिक विस्तार नेपाळ मध्ये व भारतातील…………..या राज्यात आहे.
12. जगातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?
13. दोडाबेट्टा हे ……………… तील सर्वोच्च शिखर आहे.
14. गुरुशिखर हे……………पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे.
15. गुरू शिखराची उंची किती आहे?