1. जहांगीर आर्ट गॅलरी कोठे आहे?
2. मुंबई येथे …………..आहे.
3. खाली काही प्रमुख सांस्कृतिक संस्था व त्यांचे ठिकाण दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
संस्था – 1)साहित्य अकादमी 2)भारत भवन 3)जहांगीर आर्ट गॅलरी
ठिकाण – a)मुंबई b) दिल्ली c) भोपाळ
4. विज्ञान भवन ची स्थापना केव्हा करण्यात आली आहे?
5. दिल्ली येथे खालीलपैकी कोणती सांस्कृतिक संस्था नाही?
6. दिल्ली येथे…………आहे.
7. विज्ञानभवन……..येथे आहे.
8. हैदराबाद येथे खालील पैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे?
9. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोठे आहे?
10. भोपाळ येथे खालील पैकी कोणते भवन आहे ते ओळखा.
11. संगीत नाटक अकादमी………..येथे आहे.
12. कोलकाता येथे……………. आहे.
13. खालील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा.
14. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट……….येथे आहे.
15. राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?