तीन वर्षानंतर होणाऱ्या पोलीस भरतीत वर्दी नक्की मिळवायची ना?
मग मी घेऊन आलो ही टेस्ट सिरीज (Silver Pack ) खास तुमच्यासाठी!


फोनेपे / गुगल पे वापरत असेल तर 9689309606 [Shraddha Madam] नंबर वर 99 Rs आणि स्क्रीनशॉट पाठवून तुमचे एडमिशन बुक करा
हे दर्जेदार प्रश्न नेमके तुम्ही कुठे कमी आहे? आणि नेमका काय अभ्यास करायचा आहे हे सांगतील… हे मी नाही, तर हे सांगत आहे ते मित्र ज्यांनी याआधी या टेस्ट दिल्या आहेत
मी आपली रोजची test नियमितपणे सोडवतो,आणि माझ्या मित्रालाही सोडवायला सांगतो,त्यामुळें दोघांच्या मध्ये टेस्ट सोडवायची चुरस लागून आभ्यास चांगला होतो…आपल्या टेस्ट मध्ये नवंनवीन व परीक्षेनुसार प्रश्नं पाहायला मिळतात जे येणाऱ्या पोलीसभरतीसाठी नक्किच उपयोगी ठरतील.आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या अनमोल कार्यास मि आपणांस शुभेच्छा देतो….
HASAN MUJAWAR [ on 19.11.20 ]
सर टेस्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. सर मला रोज टेस्ट सोडताना एक प्रश्न पडतो.की प्रश्नामधली एवढी विविधता खरच तुम्ही कशी निर्माण करता. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आता आपण जवळ जवळ 404 टेस्ट पर्यत पोहोचलो आहोत.खरंच हा एवढा निरंतर प्रवास सोपा नाही. लाॅकडाऊन नंतर खरंच मला आपल्या टेस्ट ने बहुमोल आधार मिळाला. पूनःच्श धन्यवाद……………………………
BHUSHAN NIKAM [ on 09.02.21 ]
आणि म्हणूनच आमच्या या अभ्यास गटातील उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे –

आता तुम्हाला पडलेला प्रश्न –
मी टेस्ट सिरीज का विकत घेऊ ?
कारण तरच तुम्ही राहणार स्पर्धेत पुढे.. (Silver Pack )
– लेखी परीक्षा आधी झाली फक्त वर वर अभ्यास करून काय फायदा?
– म्हणून या टेस्ट सिरीज मधून मी करून घेणार तुमची परिपूर्ण तयारी !
– आणि हे सर्व प्रयत्न तुम्हाला ठेवतील स्पर्धेत पुढे.
तुम्हाला वेळेत पेपर सोडवण्याची सवय लागेल (Silver Pack )
– 3 तास वेळ घेऊन पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायला काय अर्थ आहे राव? 😜
– खरी परीक्षा तर वेळेची असते. येते सर्वांना पण 90 मिनिटात कोण किती मार्क्स घेतो हे महत्वाचे असते.
– म्हणून ही टेस्ट मी तुमच्याकडून वेळेतच सोडवून घेणार आहे. याचा फायदा असा की तुम्ही खऱ्या परीक्षेत 5 मिनिटे आधी पेपर संपवाल
लगेचच कोणते प्रश्न चुकले हे समजल्यामुळे तुम्हाला लगेचच अभ्यासाला लागता येईल. (Silver Pack )
– टेस्ट दिली आणि निकाल 2 दिवसांनी असेल तर अभ्यासाचा मुड जातो.
पण लगेच टेस्ट दिल्यावर काय चुकले हे समजले तर लगेच अभ्यासाला लागता येईल.
– मी टेस्ट झाली की तुमचा निकाल तुम्हाला लगेचच सांगणार – सेकंदात निकाल समजला तर काय चुकले काय बरोबर आले हे समजेल आणि त्याच चांगल्या मुड मध्ये अभ्यास सुरू होईल.
तुम्ही किती पाण्यात आहे हे समजेल!(Gold Pack )
– तुम्ही 90 मार्क्स घेतले आणि खुश😆 झाले पण इतर सर्वांना 95 मार्क्स असेल तर .. लगेच ☹️
– मग फक्त तुमचेच नाही इतरांचे मार्क्स समजले पाहिजे ना?
ही टेस्ट दिली की मेरिट लिस्ट मुळे तुम्ही किती पाण्यात हे समजेल.
तुम्ही किती पाण्यात आहे आणि तुम्हाला आणखी अभ्यास करायचा हे समजायला मी तुम्हाला मदत करेल.
.
तुमचा अभ्यास वाढत चालला की कमी होत चालला हे समजेल
( Gold Pack )
– मागच्या सोमवारी सोडवलेल्या परिक्षेत किती मार्क्स मिळाले होते?
नाही ना आठवत!
– मग आपण पुढे चाललो की मागे कसे समजेल?
– ही टेस्ट सिरीज तुमच्या सर्व मागच्या परीक्षांचा रेकॉर्ड ठेवेल. म्हणजे तुमची प्रगती कशी कशी होत चालली हे लक्षात येईल.
सोडवलेल्या परीक्षा आणि नवीन परीक्षा कोणत्या आहे हे एका क्लिक वर समजेल.
( Gold Pack )
– अभ्यास लक्षात ठेवायचा फक्त भावांनो..
– कोणती टेस्ट दिली आणि कोणती राहिली हे मी लक्षात ठेवेल.
– तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्या.
एका क्लिक वर – काय राहिले.. काय सोडवले हे समजेल
कितीही वेळा सोडवा (Silver Pack )
– आता रिविजण करण्याचे टेन्शन नाही..
– तुम्ही जर अभ्यास करून पुन्हा टेस्ट सोडविणार असाल तर मी तुम्हाला ती टेस्ट पुन्हा सोडवायला देतो. ओके?
– एकदा दिलेली टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवता येईल – आणखी एकदा पुन्हा म्हणतो ! कारण मग मी तुम्ही किती वेळा सोडवावी याची मर्यादा ठेवणार नाही.
Silver Pack मध्ये काय मिळेल?
म्हणून सेकंदाचाही विचार न करता लगेच विकत घ्या. कारण हे सर्व फक्त काहीच मित्रांसाठी ! कारण एडमिशन खूपच लिमिटेड आहे.

फोनेपे / गुगल पे वापरत असेल तर 9689309606 [Shraddha Madam] नंबर वर 99 Rs आणि स्क्रीनशॉट पाठवून तुमचे एडमिशन बुक करा
Demo साठी मोबाईल क्रमांक टाका – 9049030707
Demo साठी कोड टाका – 1234