
तुमचे स्टडीवाडी पोर्टलच्या TARGET : Police Bharti 2022 या टेस्ट सिरीज मध्ये स्वागत आहे. पोलीस भरती 2022 ला टार्गेट करून
तुमच्या वर्दीचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे.
या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला खालील पॅकेज उपलब्ध आहेत –
त्या त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता
![]() |
Police Bharti Test Series |
– 15 दर्जेदार पोलीस भरती प्रश्नपत्रिका – सोप्या अवघड मध्यम अशी रचना – बुद्धिमत्ता,गणित विषयाचे स्पष्टीकरण |
![]() | ![]() |
Police Bharti Gk MCQ | Bonus Question Paper |
– पोलीस भरती ला नेहमी येणारे प्रश्न – प्रश्नांची सुसंगत मांडणी – कमी वेळात अधिक अभ्यास | – अधिक सरावासाठी 5 बोनस प्रश्नपत्रिका – सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण – बदलत्या पॅटर्ननुसार रचना |