Updates


08.05.2022

सर्वप्रथम क्षमस्व : मित्रांनो ,

23 एप्रिल 2022 यादिवशी आपली पोलीस भरती प्रश्नपत्रिका 10 उपलब्ध व्हायला हवी होती . मात्र याकाळातच माझा एक धक्कादायक अपघात झाल्यामुळे मला ही टेस्ट देता आली नाही . यानंतर बराचसा वेळ हा Recovery मध्ये गेला . परंतु आता पुन्हा एकदा कामास सुरुवात झाली आहे. तोपर्यंत आज तुम्हाला एक बोनस टेस्ट सोडवायला देत आहे .[ टेस्ट क्रमांक 03 ] आणि येणाऱ्या दोन दिवसानंतर आपल्या टेस्ट नेहमीप्रमाणे सुरू होतील

आणि तुमच्या सर्वांची मेंबरशिप एक महिन्यांनी वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे तुमचा वेळ वाया गेलेला वेळ या वाढलेल्या मेंबरशिप मध्ये भरून काढता येईल

29.01.2022

  1. Police Bharti Test – Target Batch Launched !
  2. Offer placed for 100 New Members

22.01.2022

  1. Good News ! Application च्या माध्यमातून हे पोर्टल आता वापरता येईल
  2. Selected users ला Gk Batch उपलब्ध करून देण्यात आली आहे
Don`t copy text!